दाभोलकर हत्येच्या बाबतीत "व्यक्तीला मारून विचार संपत नसतात" अशी पोकळ वाक्यं वापरणं हे आपली फसवणूक करून घेण्यासाठी आपणच डोळ्यांवर पट्टी बांधून घेतल्या सारखं आहे.
१+
दाभोलकर मृत पावले त्या दिवशी "त्यांचं" कार्य, विचार थांबले.
"दाभोलकर विचार" दाभोलकरांबरोबरच संपत असतो.
२+
परंतु जिवंत असलेले कालचे दाभोलकर आज evolve होऊन नवे दाभोलकर होत असतात. प्रश्नांचं आणि संभाव्य उत्तरांचं नवं मॉडेल घेऊन येत असतात. म्हणूनच दाभोलकरांचा स्वतःचा विचार
३+
त्यांचे अनुयायी, वैचारिक वारसा पुढे नेऊ पहाणारे आपापल्या परीने दाभोलकरांचं कार्य पुढे नेतीलच (!!!).
बट दे कांट रिप्लेस नरेंद्र दाभोलकर.
नो वन कॅन.
आणि हे खुन्यांनाही माहितीये व समर्थकांनाही.
४+
ती कुणाला चढायची आहे?
७ वर्षांनंतर ही खुन्याचं थोबाड समोर येत नाहीये. कित्येक हरहुन्नरी चाणाक्ष चतुर योध्यानी त्याच दिवशी ठराविक लोक, समूह थेट
५+
कित्येक हिंदुत्ववाद्यांना दाभोलकर यांच्या खुनाचं मनस्वी दुःख झालं. पण त्यांच्यावर थेट खुनी असल्याचा शिक्का दाभोलकरांच्या विवेकी अनुयायांनी मारलाच. ठीकच. असतील तेच खरे खुनी.
सिद्ध करायला कोणती अडचण आहे?
६+
खून घडला तेव्हा पुरोगामी सरकार होतं. किती पुरोगामी पत्रकारांनी जोर लावला? किती दिवस विषय लावून धरण्याचा चिवटपणा दाखवला? त्यावर पुढे काही घडेना म्हटल्यावर किती जणांनी विमनस्क होत तत्कालीन सरकारवर आसूड ओढले?
७+
या पुढे पुन्हा दाभोलकर घडवून आणले जाऊ नयेत यासाठी कायदा, शासन-प्रशासन अधिकाधिक न्याय्य व्हावं यासाठी किती जण प्रयत्नशील आहेत?
कुणीच नाही!
खरे खुनी हवेत कुणाला! जखमेचं भांडवल हवंय!
८+
संपूर्ण व्यवस्था म्हातारी होऊन मरून पडली आहे.
अन्याय सोकावला आहे.
९+
सत्य इथेच पराभूत होतंय.
विवेक पराभूत होतोय.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.