१+
अनेकांना सुपरहिरो चित्रपटांबद्दल "लहान मुलांचे चित्रपट काय पहायचे?" असं वाटतं - कारण त्यांना हे माहित नसतं की सुपरहिरो मूव्हीजमध्ये हे गहिरे ग्रे
२+
"भक्ती" हा शब्द फिका पडावा अश्या लेव्हलचे इन्सेन चाहते बॅटमॅन या पात्राने कमावलेत जगभरात - ते फक्त याच क्रूर वास्तवाची भेदक जाणीव बॅटमॅन करून देतो म्हणून.
मी खून करणार नाही - या एका एथिकल मोरालिटी वर उभं असलेलं हे पात्र -
३+
का?
कारण बालपणी आपल्या
४+
तेव्हापासून हा हळूहळू सायको होत गेला.
त्याचं सायको होणं पूर्णत्वाला पोहोचलं आणि बॅटमॅन हा त्याचा अल्टरइगो जन्मला.
गॉथम शहरातल्या सर्वात श्रीमंत कुटुंबातला ब्रूस वेन हा राजकुमार आईबापांना मरताना बघून भयंकर हादरतो.
५+
त्याचं डोकं फिरतं. स्वतः त्याला मारायला जातो. हिम्मत होत नाही.
त्याला गॉथमचा डॉन म्हणतो - तुला आमचं विश्व कधीच समजणार नाही - म्हणून तू आम्हाला कधीच हरवू शकत नाहीस.
६+
हे सत्य अंगावर येतं ब्रूसच्या. स्वतःच्या असहायतेचा लाज वाटते. आणि ब्रूस पळून जातो.
७+
खऱ्या गुन्हेगारी विश्वाला "ओळखण्यासाठी" तो फटीचर जीवन जगायला सुरुवात करतो. चोऱ्यामाऱ्या करतो. तस्करी करतो. यातून तावूनसुलाखून निघतो.
१२ वर्ष वनवास पूर्ण करून परततो.
देव म्हणून नाही. व्हेन्जन्स बनून!
८+
दातओठ खात गुन्हेगारांना मरेस्तोवर तुडवणारा कर्दनकाळ बनून.
हे कॉमिक्समधलं चितारलेलं बॅटमॅनचं चित्र.
चित्रपटांमधून मात्र बॅटमॅन नेहेमीच बऱ्यापैकी डायल्युट करून, लोकांना पचनी पडेल असा दाखवला गेलाय.
पण यात बदल घडेल असं दिसतंय.
९+
१०+
रॉबर्ट पॅटिन्सन - मॅट रिव्ह्ज जोडगोळी नव्या जनरेशनचा बॅटमॅन डिफाईन करू शकतील का हे चित्रपट रिलीज झाल्यावर कळेलच.
११+
इट्स हाय टाईम वूई ऑल एम्ब्रेस द रिअॅलिटी.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.