१+
२+
मला सर्वात जास्त आवडणारा प्रसंग आहे - शॉन पार्कर आणि मार्क + एडवार्डो भेटीचा.
नॅप्स्टर नावाची अमेझिंग म्युजिक फाईल शेअरिंग वेबसाईट बनवणारा शॉन आता दिवाळखोर झालाय, पण स्टार्ट अप वर्तुळातील रॉकस्टार आहे. तो फेसबुकच्या प्रेमात पडतो आणि मार्क + एडवार्डो
३+
४+
एडवार्डो हा प्रश्न शॉन समोर ठेवतो.
'रेव्हेन्यू सुरू करायला हवा ना?' असा प्रश्न विचारतो.
शॉन म्हणतो -
"तुम्ही जे करताय ते इतकं भयंकर आहे की त्यामुळे संपूर्ण जग बदलू शकतं. पण आत्ता रेव्हेन्यूचा विचार करणं म्हणजे
५+
हे बोलून, फेसबुकची ताकद किती मोठी आहे, हे सांगण्यासाठी तो प्रश्न विचारतो -
1 million dollars isn't cool. You know what's cool?
उत्तर, शॉन स्वतःच देतो -
"A billion dollars."
दहा लाख डॉलर विसरा, एक अब्ज डॉलर्सचा विचार करा!
६+
@In_Marathi च्या बिझनेसची आकडेमोड करणारे काही डॉक्युमेंट्स बनवलेत आम्ही. त्यात एक "फ्युचर प्रोजेक्शन"ची वर्कशीट आहे. इनमराठीला इन्व्हेस्टमेन्ट मिळाली, तेव्हा तयार केलेली. डिसेम्बर २०१६ च्या सुमारास. आज ते आकडे बघताना हसू येतं.
७+
जे आकडे आम्ही ६ महिन्यांत पार केले, तिथे पोहोचायला आम्हाला कमीत कमी २ वर्ष लागणार होते! आमचे आजचे आकडे बघितले तर तिथे पोहोचायला आम्हाला २०२५ चे ६ महिने आणि इन्व्हेस्टमेंट्सचे आणखी २ राऊंड्स लागणार होते!
८+
पॉईंट इज, आपली स्ट्रेंग्थ आणि अपोर्च्युनीटी ओळखायला स्वतः पाण्यात पडावंच लागतं. कधी गटांगळ्या खाल तर कधी तळ गाठाल. ते केल्यावरच आपण किती दूर जाऊ शकतो हे कळतं. पण हे करताना काही ना काही ध्येय ठेवावं लागतं. ते होकायंत्र असतं,
९+
एक ध्येय आहे आणि त्या दिशेने धावायचं आहे हे ठरवून चालताना ते ध्येय आपल्याला प्रेरणा देणारं असावं. पण हे ध्येय वेळोवेळी बदलण्याची लवचिकतासुद्धा असायला हवी.
आमचं ध्येय ६ महिन्यांत बदललं. अधिक मोठी स्वप्न बघितली, वेगवेगळ्या वाटा
१०+
कमी टार्गेट ठेवलं तर संधी सुटतात, स्पर्धा मारून टाकते. जास्त ठेवलं तर स्वतःच स्वतःवर लादलेल्या ओझ्याखाली दबून जायला होतं.
११+
१२+
चिअर्स!
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.