@gajanan137 @Vishakh50862352 @Vish_kc
दुर्वा किंवा हरळी या नावाने प्रसिध्द असलेल्या दुर्वांना नीलदुर्वा, अनन्ता, भार्गवा, सहस्त्रवीर्या, शतपर्विका अशी संस्कृत नावे आहेत
@TheDarkLorrd


@kul_anagha
दुर्वा हे ब्रह्मदेवाच्या कन्येचे नाव. ती अत्यंत सुंदर होती. तिने तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. पण पुढे तिला आपल्या सौंदर्याचा आणि ऐश्वर्याचा गर्व झाला.
@kale_jayantR @shivajirao29
@Sushant1676 @DrVaibhavK9
@abhi_kya @OmkarYa89411955
या नंतर काही ऋषिगण तेथे आले
या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी संदेश आहे. अनलासुर हा राग, लोभ आदि षड्रिपूंचे प्रतिक आहे. त्याचा नाश गणपतीने केला
दुर्वा या एकवीस का वाहाव्यात किंवा एकवीस या संख्येचे काय महत्व आहे ? तर पृथ्वीवर सात खंड आहेत
दुर्वा या नेहमी ३ वा 5 पर्णी वाहाव्यात त्याना दुर्वांकुर असे हि म्हंटले जाते
अशा ह्या पवित्र दुर्वांचा वापर अनेक क्षेत्रात हि होतो ,जमिनीची धूप थांबवायची असेल तर दुर्वा लावाव्यात दुर्वांची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खोलवर जातात
वात, पित्त, कफ या तिन्ही विकारांवर दुर्वा उपयुक्त आहे. वातविकार झालेल्यांनी दुर्वाच्या रसाचं प्राशन करणे परिणामकारक असते.
डोळयांची जळजळ, हातापायांची आग अथवा भाजल्यास दुर्वाचा रस
केवळ माणसांसाठीच नव्हे, तर जनावरांच्या विकारांसाठीही दुर्वा हे रामबाण औषध आहे. दुर्वा हा प्राण्यांसाठी पौष्टिक आहार असल्याने शेतकरी अनेकदा गुरांना दुर्वा असलेल्या ठिकाणी चरायला सोडतात
भारतात अनेक सण-उत्सवात दुर्वाचा वापर केला जातो. मात्र केवळ धार्मिक श्रद्धा म्हणून नव्हे तर दुर्वाचा वैद्यकीय उपयोग असल्यामुळेच दुर्वाना हे महत्त्व आलं असावं