जगातील सर्वात मौल्यवान गणेश मूर्ती
जगातील सर्वाधिक महाग गणेशमूर्ती म्हणून सुरत या हिरेनगरीत हिर्याच्या व्यवसायात असलेल्या कनुभाई आसोदिया यांच्या घरच्या गणेशमूर्तीची नोंद केली गेली आहे.१८२.३कॅरटची ३६.५वजनाची ही हिर्याची मूती स्वयंभू आहे
@gajanan137

कनुभाई सांगतात या मूर्तीची किंमत करण्याचे कारण कधी पडलेच नाही कारण श्रद्धेची किंमत करता येत नाही. मात्र हिरे पारख्यांनी या हिर्याची किंमत ६०० कोटींपेक्षा अधिक केली आहे. @Vishakh50862352
बाजारभावाप्रमाणे ही मूर्ती कोहिनूर हिर्यापेक्षाही महाग आहे. कोहिनूर हिरा १०५ कॅरेट वजनाचा आहे तर ही मूर्ती १८२.३ कॅरट वजनाची आहे.
(WA प्राप्त)