===
"कॉम्रेड किसन आणि इतर काही कॉम्रेड्स नी मोदी राज संपवण्याचा एक प्लॅन सुचवला आहे. राजीव गांधी प्रकारच्या घटनेद्वारे."
===
#MaoistAgainstConstitution
१+
#MaoistAgainstConstitution
२+
#MaoistAgainstConstitution
३+
===
हे कम्युनिकेशन आहे रोना विल्सनचं. कॉम्रेड प्रकाशसोबत केलेलं. ३० जुलै २०१७चं.
हा कॉम्रेड प्रकाश कोण?
२००९साली केंद्र सरकारने "अतिरेकी संघटना" म्हणून बंदी घातलेल्या
#MaoistAgainstConstitution
४+
वरील संभाषणाच्या तिसऱ्या तुकड्यात उल्लेख असलेले सुरेंद्र आणि VV कोण? - सुरेंद्र गडलिंग आणि वरवरा राव.
#MaoistAgainstConstitution
५+
आणि हो - जो "कॅटलॉग" पाठवला आहे, साधनसामुग्रीचा, त्यात काय आहे?
#MaoistAgainstConstitution
६+
पुस्तकं?
कपडे?
उत्पन्नाचं साधन म्हणून शिलाई मशिन्स वगैरे?
नाही.
रशियन GM94 ग्रेनेड लॉन्चर.
चायनीझ QLZ 87 ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चर.
मशीन गन.
कशासाठी बरं? दलितांना हक्क मिळवून देण्यासाठी? नाही. मग?
#MaoistAgainstConstitution
७+
छत्तीसगढ मधील सुकमा जिल्ह्यातील दरभा ह्या डोंगराळ भागात काँग्रेस नेत्यांच्या "परिवर्तन यात्रा"च्या एका मोठ्या चमूवर २५ मे २०१३ साली CPI माओइस्टस च्या सशस्त्र अतिरेक्यांनी हल्ला केला.
#MaoistAgainstConstitution
८+
सामुग्री ह्यासाठी हवीये.
पी चिदंबरमना आधीच ह्या अतिरेक्यांचा बंदोबस्त करायचा होता.
बस्तरच्या अक्ख्या रेड कॉरिडॉरमध्ये "काऊंटर ऑफेन्सिव्ह" करायचं होतं.
पण करता आलं नाही.
विरोध झाला म्हणून.
#MaoistAgainstConstitution
९+
परिणामस्वरूप, पी चिदम्बरम काही करू शकले नाही आणि २८ जणांचे मुडदे पडले.
लक्षात घ्या, आपले पोलीस ह्या लोकांना नडलेत.
#MaoistAgainstConstitution
१०+
आपला देश ह्या लोकांच्या विळख्यात सापडू नये म्हणून हे सगळं चाललंय.
आपल्या पोलिसांवर केवढा मानसिक तणाव असेल कल्पना करा...!
एकीकडे विविध राजकीय खेळी आहेत. दुसरीकडे अश्या तयारीचे माओवादी.
#MaoistAgainstConstitution
११+
पुणे पोलिसांनी घेतलेल्या -
#MaoistAgainstConstitution
१२+
आंबेडकरी, विद्रोही, माहिती अधिकार, मानवाधिकार -
#MaoistAgainstConstitution
१३+
वर जो दिगविजय सिंग आणि NAC चा उल्लेख केला, तो देखील दोषारोपण म्हणून अजिबात नाही. सहानुभूतीदार कुठवर आहेत ह्याची जाणीव असावी म्हणून.
#MaoistAgainstConstitution
१४+
अश्या वातावरणात आपली प्रतिष्ठा पणाला लावून काम करणाऱ्या पोलिसांच्या मनोधैऱ्याची कसोटी असते.
आणि कसोटी असते-
#MaoistAgainstConstitution
१५+
लोकशाही प्रक्रियेद्वारे निर्माण झालेल्या आणि लोकशाही प्रक्रियेवरच उभ्या असलेल्या व्यवस्थेच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे.
#MaoistAgainstConstitution
१६+
पण घरात कटकट आहे म्हणून आम्ही घराला आग लावणार नाही आहोत.
घर सुधारायचं आहे, पक्कं करायचं आहे की जाळायचं आहे - हे आपलं आपल्यालाच, स्वतःच स्वतःला विचारायची वेळ आहे ही.
#MaoistAgainstConstitution
१७+
भविष्य कसं असावं हे ठरवण्याची वेळ आहे ही.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
#MaoistAgainstConstitution