5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
3. NALCO (National Aluminium Company Ltd.)
0.13 % सरकारी हिस्सा विकण्यात आला.
4. MMTC (Minerals and Metals trading Company)
0.073% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
10% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
6. NTPC (National thermal power corporation)
7. HCL (Hindustan Copper Ltd.)
दोघांची प्रत्येकी 0.05℅ सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
1.रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड(RECL)
2. एनटीपीसी (NTPC)
3. पावर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (PFC)
4. कन्टेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड(CONCOR)
5. ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड(DCIL)
या 5 कंपन्यांची प्रत्येकी5%सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली
1.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन(IOCL)
0.5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
2.इंजिनियर्स इंडिया लिमिटेड(EIL)
0.5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
3.नाल्को(NALCO)
6.36% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
4.एनएचपीसी(NHPC)
11.36% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
7% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
6. NTPC
0.22% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
7.NMDC
5.06% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
8.मैंगनीज ओर इंडिया लिमिटेड(MOIL)
5.36% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
0.61% हिस्सा विकण्यात आला.
10.कोल इंडिया लिमेटेड(CIL)
1.248% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
11.ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(DCIL)
0.09% हिस्सा विकण्यात आला.
12.मैंगनीज ओर इंडिया लिमिटेड(MOIL)
10% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
14. NHPC
0.01%सरकारी हिस्सा विकण्यात आला.
15.नइली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (NLC)
0.68% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
2017-18 च बघुयात
1.हुडको(HUDCO)
10.193% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
15% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
3.कोचीन शिपयार्ड लिमिटेड(CSL)
25% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
4. HSCC इंडिया लिमिटेड
25% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
5. BDL
25% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
6. SPMCIL
10% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
15% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
8. BDL
12% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
10. हिंदुस्तान ऐरॉनॉटिक्स लिमिटेड(HAL)
10% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
काही कंपन्यांच्या हिस्सेदार्या तर एकाच वर्षात 2-3 वेळा विकण्याचा पराक्रम देखील मोदी सरकारने केला आहे.
1.मिश्र धातु निगम लिमिटेड(MIDHANI)
25% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
2.इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड(IRCON)
10%89 सरकारी हिस्सा विकण्यात आला.
3.गार्डन रीच शिल्डर्स & इंजिनियर्स लिमिटेड(GRSE)
25.5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
1.इंडिया ऑइल कॉर्पोरेशन (IOC)
2. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL)
या दोन कंपन्यांची प्रत्येकी 10% हिस्सेदारी विकण्यात आली.
5 राफेल वाजत गाजत आणि देशभक्तीचा डोस पाजत आणले की इथली बहुसंख्य जनता खुश होते,हे शेठला नीट समजलं आहे.थोडक्यात 5 राफेल मध्ये अवघ्या भारतातील जनता चुत्यात निघते हा एकुणात सिद्धांत
यात विरोधात आवाज उठवणार्या लोकांचे आवाज दिसत नाहीत,ऐकू येत नाहीत.पण शेठच्या या पापाचे भागीदार आम्ही होऊ इच्छित नाही.म्हणून जमलं तस,जमेल तितका आवाज काढत राहणे,हेच उत्तम आहे..!