मित्रानो आज रुपेरी पडद्यावरील नायकाच्या चेहऱ्यामागे दडलेला देशविरोधी खलनायक पाहू या ज्याचा पहिला चित्रपट होता"कयामत से कयामत तक"यात जो चॉकलेट हिरो होता तो आज देशाच्या शत्रूचा पुरस्कार करणारा इथेच वाढून खाऊन पिऊन
@gajanan137 @kul_anagha

पापा कहते हैं बड़ा नाम करेगा
बेटा हमारा ऐसा काम करेगा
मगर ये तो, कोई ना जाने
के मेरी मंज़िल, है कहाँ
असे म्हणत तो रुपेरी पडद्यावर झळकला आणि साऱ्या तरुणाईच्या हृदयाची धडकन बनला
@TheDarkLorrd

त्याने जाळं खूप छान विणलं, अगदी कोळ्यासारखं अनेकजण या जाळ्यात अलगद अडकले...त्याचं हसणं, दिसणं.. तरुणाईची craze ठरलं
@shivajirao29 @RajeGhatge_M
त्यानंतर त्याचे मन वगैरे सारखे romantic चित्रपट ही आले. मग आला लगान!!
@ROHITKUMBHOJKAR
खरंतर याच वर्षी आलेल्या"फना"ने त्याचं खरं रुप दाखवलं
पण त्याला एक समजलं, इथल्या हिंदू समुदायाला काही फारसा फरक पडत नाही, खटकतही नाही, त्यांना आपण जे दाखवतो ते आवडतं
असं त्याने जाहीररित्या सांगितलं. लोक जागृत झाले आणि त्यांनी धडाधड Snapdeal App Uninstall करायला सुरवात केली
जो इथल्या सोशिक हिंदूंचा अनादर करेल
इथला हिंदू त्याची रोजीरोटी बंद करेल
तेव्हाच ह्या बॉलिवूड ची नशा उतरेल "
हा धागा स्वप्ना कुलकर्णी यांच्या फेसबुक पोस्टचे विस्तारीकरण आहे