ग्रॅज्युएशन / पोस्ट ग्रॅज्युएशन 'कोणत्या फील्ड' मधे करणार, 'कोणत्या कॉलेज' मधून करणार - याच बरोबर - कोणत्या शहरातून करणार - याचा अतिशय गांभीर्याने विचार करा.
१+
उत्तम प्रतीचे कॉलेजेस मोठ्या शहरांमधेच असतात
२+
३+
आयआयटी, एनआयटी, आयआयएम अश्या कॉलेजेसनी अवाढव्य इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वतःचा ब्रँड
४+
५+
पण अश्या प्रेस्टीजीयस कॉलेजेसमधे किती विद्यार्थी जाऊ शकतात? १% ? २% ? ५ % ? त्यांच्यासाठी काही खास लिहिण्याची गरजही नाही आणि मी ते लिहावं इतकी माझी पात्रता ही नाही. आपण उरलेल्या आम जनतेबद्दल बोलतोय.
तर मुद्दा हा की - तुमचं कॉलेज किती चांगलं आहे याच्या इतकंच तुमचं
६+
सगळ्यात महत्वाचं: हे सगळं वातावरण फक्त चांगल्या शिक्षणासाठी आवश्यक नसतं.
कोणत्याही विद्यार्थ्याला, गरम रक्ताच्या तरुणाला ज्ञान, अनुभव वगैरे
७+
ही किक "आवडीचं शिक्षण + बऱ्यापैकी चांगलं कॉलेज + अतिशय चांगलं शहर" - हे पूर्ण समीकरण
८+
आणि बरेचदा या किकचा तुमच्या कोर्स मटेरियल, जॉब प्रॉस्पेक्ट्स इ शी संबंध नसतो. ती एक फीलिंग असते. बस्स.
आमच्या एमबीए कॉलेजमधे फर्स्ट इयरच्या फ्रेश बॅचचं पहिले ७ दिवस विशेष सत्र असायचं. २ वर्षात जे जे भारी भारी प्रोफेसर्स शिकवणार आहेत,
९+
गंमत लक्षात घ्या.
१०+
आणि फर्स्ट ईयरच्या मुला-मुलींनी (प्लिज नोट -
११+
व्हाईट शर्ट. रेड अँड ब्लु टाय. ब्लु ब्लेझर. ब्लु ट्राऊझर. हा तुमचा पेहराव.
आणि, समोर उभा असलेला
१२+
जालन्यात वाढलेल्या, पुसदला डिग्री घेतलेल्या आणि कित्येक वर्षांची सिरीज ऑफ फेल्युअर अनुभवत असलेल्या मुलाने, मुंबईतल्या टॉप टेनमधील कॉलेजच्या ऑडिटोरियममधे -
१३+
यु फील लाईक अ किंग.
हीच ती फीलिंग, जी भविष्यात नेहेमी माझ्याबरोबर राहिली. त्या जाणीवेने जो कॉन्फिडन्स पुन्हा जन्माला घातला त्याच्याच बळावर धंद्यातले टोकाचे वाईट दिवस आणि झोप उडालेल्या रात्री घालवू शकलोय.
१४+
त्यामुळे...
बॉस...
अॅडमिशन घेताना...
शहर काळजीपूर्वक निवडा...!
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.