आता वाचवा नको, शेतकरी 'शिकवा' म्हणू..
ट्विटरवर सक्रिय सहभाग मागील वर्षभरापूर्वी वाढलेला.. त्यापूर्वीपासून अनेक दिग्गज या पिचवर चौफेर फटकेबाजी केलेली आहे. त्यात शेतकरी, त्यांची आत्महत्या, त्यांच्या अडचणी, त्यांना हेतुपुरस्पर दुर्लक्षित करणे अशा.. (१/१५) #शेतकरी_वाचवा
ट्विटरवर आपण व्यक्त होत राहू. सत्तापालट होत राहतील आणि..(४/१५)
#शेतकरी_शिकवा म्हणजे काय? तर अनेक वर्षांपासून बोगस बियाणे.. (६/१५)
मग हे राजकारण म्हणजे काय? आपला वापर तिथे कसा केला जातो? अशा..(८/१५)
थोडं थेटच बोलू.. नेहमी काय रडगाणं आहे, मदत हवी.. कर्जमाफी हवी.. तुम्ही निर्माते आहात हे विसरलात का? (१२/१५)
उठा. उभे राहा. होऊद्यात अस्सल शेतकऱ्यांचे जिवंत मोर्चे, उतरूद्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या रणरागिणींना मैदानात, ताकद तुमच्या 'स्वतःत' आहे. त्याचा वापर स्वउत्कर्षासाठी करा. (१५/१५)
#शेतकरी_वाचवा #शेतकरी_शिकवा