मायझयांनी धंद्याक लावल्यान..
काल- परवा कोकणात जाणारी रेल्वे 'रिकामी' गेल्याची माहिती आलीच असेल. ६ हजार ३९२ जागा होत्या. केवळ २५५ जागा भरल्या होत्या. सोबत सविस्तर आकडेवारी जोडतोय. अशा विशेष रेल्वे सोडण्यासाठी झालेला खर्च अर्थातच वाया गेला. (१/१५)
कोकणात जाण्यासाठी तीन महत्त्वाचे सोर्स.. (३/१५)
परिणामी, 'प्रयत्न' होताना दिसलेच नाहीत. असो! मूळ विषयाकडे परतू.. तर वाहतूकदारांचे किमान नुकसान.. (१०/१५)