"एका अभागी मुलीच्या भाग्याची कथा"
सुरुवात आपण फ्लॅशबॅक ने करू या आपण जाऊया४२वर्षे मागे १९७८ मध्ये ,स्थळ आहे श्रीवत्स अनाथालय पुणे १३ ऑगस्ट १९७८ ची सकाळ अनाथालयाला जाग येते एका चिमुरडीच्या रडण्याने,संचालक दरवाजा उघडून बघतात @gajanan137

कायदेशीर कारवाई पूर्ण करून हेरेन आणि स्यू लैला ला अमेरिकेत घेऊन गेले, त्यांनी लैला चे नाव बदलून लिसा केले
काही वर्ष अमेरिकेत काढल्यावर हा परिवार ऑस्टेलियाला स्थायिक झाला
लिसा आपल्या पप्पांबरोबर घराच्या अंगणात क्रिकेट खेळू लागली,खेळता खेळता ती मुलांबरोबर मोठ्या मैदानात हि क्रिकेट खेळू लागली
शिक्षणाबरोबरच क्रिकेट तिच्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनू लागले
आपण आता १९९७ त प्रवेश करू
@Vishakh50862352 @kul_anagha
१९९७ New South Wales च्या संघात निवड
२००१ एक दिवसीय क्रिकेट साठी ऑस्ट्रेलिया संघात निवड
२००३ कसोटी क्रिकेटसाठी ऑस्टेलिया संघात निवड
२००५ २० - २० क्रिकेट साठी ऑस्टेलिया संघात निवड
@RajeGhatge_M
८ कसोटी सामने ,४१६ रन्स २३ विकेट्स
१२५ एक दिवस सामने ,२७२८ रन्स १४६ विकेट्स
५४ २० -२० सामने ७६९ रन्स ,६० विकेट्स
@TheDarkLorrd
ICC ने रेटिंग्स सुरु केल्यावर क्रिकेट विश्वातील पहिला नंबर मिळवणारी (All-rounder ) अष्टपैलू क्रिकेटर
Australia क्रिकेट टीम ची कप्तान
4 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमची सदस्य
@shivajirao29
