या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे सरांनी पुराव्यासह जे मांडले ते भयाण आणि विदारक वास्तव आहे. Prasanna Joshi हे ऐकल्यावर तोंड पाडून बसले, अन नेहमीप्रमाणे
आत्तापर्यंत राज्यात 25 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला मात्र मीडिया ही लाचार अन बाटगेपणा करत होती, सरकारची अनास्था मुद्दामहून लपवली जात होती,
देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना ओमप्रकाशजी शेटे हे मुख्यमंत्री सहाय्यता
सरकार आणि आरोग्य मंत्र्यांना गेल्या 6-7 महिन्यात सातत्याने संपर्क केला मात्र संपर्क होऊ शकत नाहीत, उपलब्ध होऊ शकत नाहीत.सरकार आणि प्रशासन
शेटे सरांचे म्हणणे होते की, आता कोरोनाची स्थिती आहे, जर सरकारला CM फंडमध्ये लोकांनी 550 कोटी रुपये दिले आहेत आणि सरकार लोकांना वाचवू शकत नाही तर त्या पैशातून लोकांचा विमा उतरवा, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले.
सरकारच्या खोटेपणाचा अक्षरशः
कोरोनाचा मृत्युदर 1.9 टक्के होता आज राज्यात तो 3-4 टक्क्यांवर गेलाय हे सरकार आणि प्रशासनाचे अपयश असल्याचंही शेटे सरांनी सांगितले आहे.
जेव्हा राज्यात 1 लाख 69 हजार रुग्ण होते तेव्हा राजेश टोपेंनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की महात्मा फुले आरोग्य योजनेतून 1 लाख 22 हजार
हा सरकारचा खोटेपणा, असंवेदनशीलपणा शेटे
मात्र त्यावर बोलताना लगेच ओमप्रकाश शेटे सरांनी या संदर्भात बोलण्यासाठी आरोग्यमंत्री Rajesh Tope आणि प्रधान सचिव यांना मुंबईच्या हुतात्मा चौकात चर्चेला येण्याचे जाहीर आव्हानच दिले.
लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या, राज्यातल्या हजारो मृत्यूला कारणीभूत असणारे
(जास्तीत जास्त शेअर करा, हे सरकार आव्हान स्वीकारते का बघूया! पुरावे सोबत आहेतच.)
#WA_साभार