दोन जपानी युवक उच्चशिक्षणासाठी इंग्लंड ला गेले होते. तिथे लेक्चर च्या वेळी त्यांच्यातला एक जण नोट्स लिहून काढायचा आणि त्यावेळेत दुसरा खराब शिसे असलेल्या जपानी पेन्सिल ला टोक काढत बसायचा जे सारखं तुटत राहायचं.
त्यांची ही कसरत पाहून
त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर सर्व भारतीयांनी विचार करण्यासारखं आहे आणि अंगी बाणवण्यासारखं आहे.
" आमच्या देशात तयार होणारी वस्तू जर आम्ही विकत घेऊन वापरली नाही तर आमच्या देशातल्या कंपन्यांचा व्यवसाय कसा होणार? त्यांची क्वालिटी कशी सुधारणार? आणि त्यांच्या प्रॉडक्ट वर आम्ही विश्वास नाही दाखवला तर जग कसं विश्वास ठेवेल? "
दरवेळी आपल्याच देशाला कमी लेखणाऱ्या पराभूत मनोवृत्तीच्या लोकांनी स्वतःला बदलता येत नसेल तर दुसऱ्यांच्या मार्गात अडथळा आणू नये.
चिनी वस्तूंवरचं अवलंबित्व कमी करणं आपल्याच हातात आहे.
#एकी_हेच_बळ