काय अवस्था झाली असेल येसुवहिनीची जेव्हा तिला कळलं की बाबरावांना जाड बेड्या घालून रस्त्यावरून धिंड काढत इंग्रज अधिकारी घेऊन जात आहेत?
पुढे येसुवहिनींना अति मानसिक त्रास
येसुवहिनींनी माईंना आपलेसे करून घेतले. येसूवहिनी आणि माईंनी मिळून आत्मनिष्ठ युवती संघाची स्थापना केली. त्यात 80 पेक्षा जास्त बायका गोळा करून देशभक्ती जागृतीचे काम त्या
त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेतले जाई, स्वदेशीचे महत्व,
सावरकर लंडन ला शिकत असतांना माईंना त्यांचे जेष्ठपुत्र- प्रभाकरच्या निधनाचे दुःख पचवावे लागले. त्याच्या मृत्यूला 15 दिवस होतात न होतात, तोच बाबारावांना अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी पाठवण्यात आले. काहीच दिवसांनी तात्यारावांच्या
एकामागून एक संकटे सावरकर कुटुंबियांवर कोसळत होती.इंग्रजांची वक्रदृष्टी जहाल
सावरकर दाम्पत्याची पत्रे एकमेकांन पर्यंत पोचू नयेत ह्याची पूर्ण खबरदारी इंग्रज घेत होते. मनोबल खच्ची करण्यासाठी इंग्रजांकडून वेड्यावाकड्या वावडयाही उठवल्या जात.
आपल्यावर काय संकटं येऊ शकतात ह्याची पूर्ण कल्पना असताना सुद्धा सावरकर कुटुंबात लग्न करून त्या आल्या. येसुवहिनींना प्लेग झाला, तेव्हा त्यांचा
दोघे दीर अंदमानात, घरावर जप्ती , अश्या परिस्थितीत लहान वयातच नारायणराव आणि शांताताईंवर सगळ्या कुटुंबाची जवाबदारी आली होती. ती त्यांनी समर्थपणे पेलली. येसुवाहिनी आणि माईंचा आधार म्हणजे लहानगी शांताताई
सावरकर बंधू अंदमानातून सुटून आले, तरीही त्यांचे कार्य थांबले नव्हते. त्यामूळे घरात सतत झडती, जप्ती ही नेहेमीची झाली होती. अशा परिस्थितीत त्यांनी कधीही स्वतःला अलिप्त करून घेतलं नाही. आल्या परिस्थितीत त्या हसत मुखाने देशसेवा करत होत्या.
सामाजिक बहिष्कार, आर्थिक बहिष्कार,
सावरकर बंधूनी केलेला देशप्रेमाचा जागर, ह्या तिघीनी चालू ठेवला.
प्रचंड संकटं येऊनही त्यांच्यातली एकी आणि प्रेम डगमगले नाही. देशसेवेचे व्रत त्यांनी कधी सोडले नाही.