कोव्हीड - लॉक डाऊन - थिजलेली अर्थव्यवस्था आपल्या सर्वांना बॅक टू बेसिक्स घेऊन जाणार आहे.
भारतात नेहेमीपासून रुजलेलं "काटकसरी जीवन" गेल्या २-३ दशकातील कन्ज्युमरिज्मच्या वादळात
१+
कॉलेजातून बाहेर पडलेली, नुकतीच ८-१० हजार कमवायला लागलेली पोरं दर एक दिवसाआड कुठल्यातरी कॅफे - रेस्टोरंट - ढाब्यात मजा करतानाचे सेल्फी टाकायला लागतात. जॉब लागल्यालागल्या इएमआयवर कार, किमान वन बीएचके, त्यातही काटेकोर फर्निचर
२+
लग्न "दणक्यात" होणं म्हणजे काय याच्या व्याख्या काहीच्या काही अफाट झाल्या आहेत. प्रोफेशनल प्री-वेडिंग शूट्स पासून काय काय सुरु झालं आहे. लग्नानंतर फिरायला जायचं असेल तर परदेशातच जायला हवं
३+
हे सगळं करून पैसे वाचतात का? किती वाचतात? हे प्रश्न इतरांनी नाही...आपणच स्वतःला विचारायला नकोत का?
२५-३०,००० कमाई, दोन मुलं, घरी आईवडील...असं असताना सतत पार्टी कशी जमते? सतत फिरायला कसं काय जाता येतं?
४+
"अचानक ६ महिने उत्पन्न थांबलं तर मला आहे ती लाईफस्टाईल जगता येऊ शकते का?" - या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असे पर्यंत प्रचंड काटकसर + उत्पन्न वाढवण्याचे झपाटून प्रयत्न करायला हवेत. अचानक मेडिकल इमर्जन्सी आली तर मेडिक्लेम
५+
लग्न कधी करणार आहे, तेव्हा स्वतःची किती पत असायला हवी आहे - हे कॅल्क्युलेशन करून मगच
६+
७+
"एवढ्या पैश्यांचं करू काय?!" हा प्रश्न पडला होता...
८+
९+
बेसिक्स पक्के हवेत.
सगळेच.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.