पण दिवसभर रिया चा अमली पदार्थांचा शो दाखवणाऱ्या कुठल्याही प्रसार माध्यमांनी ह्या बातमी ला जागा दिली नाही
कदाचित आज पेपर मध्ये आली असली तर माहित नाही
@gajanan137 @RajeGhatge_M
हिंदूंवर व त्यांच्या मठांवर/देवस्थानांवर खानग्रेसी, कम्युनीच, लेफ्ट-लिबरल मीडिया, लाल-बिंदी ब्रिगेड, अर्बन नक्षली, सेक्युलर,
ही जमात हिंदूंना टार्गेट करायची थेरं काही आज करत नाहीयेत.
याची सुरुवात स्वतंत्र भारतात खूप आधी झाली होती.
त्यांचं कारस्थान ओळखून त्यावेळी एक साधू याविरुद्ध उभे राहिले!
@Vish_kc @TheDarkLorrd
१९ वर्षाच्या वयामध्ये त्यांनी संन्यास घेतला आणि ते गुरुंना शरण गेले.
मात्र त्यांच्या (गुरूंच्या) मत्यूनंतर ते मठाचे प्रमुख झाले.
त्याच काळात केरळमध्ये दोन जमीन सुधारणा कायदे अस्तित्वात आले होते
@shivajirao29

केरळ सरकारचा कायदा हा मला राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या विरोधात असल्याचे केशवानंद म्हणाले होते
सर्वोच्च न्यायलयाने या खटल्याच्या सुनावणीसाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले होते.
केशवानंद भारती खटला नावाने पुढे हा खटला प्रसिद्ध झाला.या खटल्यामध्ये कायदेमंडळाचा घटनादुरुस्तीचा अधिकार मान्य करत असताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेला कायदेमंडळ अथवा कार्यकारी मंडळ
‘संविधान हे देशातील सर्वोच्च घटना आहे’
याचा त्यावेळी पायाभूत संरचना असं म्हटलं होतं.
त्यामुळेच २४ एप्रिल १९७३ रोजी लागलेल्या या खटल्याच्या निकालाने ‘
असे तत्त्व न्यायलायाने घालून दिले
स्वामी केशवानंद जिंकले!हिंदूंचा विजय झाला
पण काँग्रेसी गप्प बसणार नव्हते. हिंदुंची मंदिरं,त्यातील दागिने व इतर संपत्ती घश्यात घालायच्या दृष्टीने मग इंदिरा गांधीने १९७६ साली
अशी कलम ३६८ मध्ये २ उपकलमं घुसवली!
बाईचा आनंद जास्त वेळ टिकला नाही.
१९८० मध्ये मिनर्व्हा मिल्स vs भारत सरकार केसमध्ये बाईने घुसवलेली ही कलमंच कोर्टाने घटनाबाह्य ठरवली
ज्यांना कोणाला त्यांचा हिंदू मंदिरं-मठांसाठी दिलेला लढा डोळ्याला खुपत असेल, त्यांना ह्या केसची अजून एक खासियत सांगतो. या केसने फक्त हिंदू मंदिरं/मठ नाही वाचवले
अधिकार' यांच्यावर त्यानंतर जेंव्हा-जेंव्हा संकट आले, तेंव्हा-तेंव्हा
दिला गेला आहे! ह्या केसला म्हणूनच 'लँडमार्क' केस मानली जाते
कुठलीही सत्ता नसताना, सर्व हिंदू-विरोधी शक्ति पूर्ण ताकदीनिशी विरोधात असताना आणि
समोरची 'इकोसिस्टीम' मजबूत असताना अशी लढाई लढायला असाधारण जिगर आणि धर्माविषयी तळमळ लागते