श्री ज्ञानेश्वरी जयंती,
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा
पण आजच्या दिवंशी श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी हा ग्रंथ या दिवशी लिहून पूर्ण केला असा काहींचा समज झाला असेल परंतु ते खरे नाही
@gajanan137

याच्या मागची गोष्ट आज मी आपल्यापुढे ठेवणार आहे
झाले असे कि, समाधीस्थानात गळ्याभोवती विळखा घातलेली अजानवृक्षाची मूळी काढण्याच्या निमित्ताने
@Vishakh50862352
नाथमहाराज आळंदीला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि, माऊलींची समाधी सापडत नाहिये.
परिसरात चौकशी केली तर असे कोणते स्थान येथे असल्याचे खात्रीलायक कोणाला माहित नसल्याचे कळले.
आपल्याबरोबर आलेल्या भक्तमंडळीना इंद्रायणी नदीच्या तीरावर थांबायला सांगुन नाथमहाराज तेथिल जंगल सदृश्य परिसरात गेले.
माऊलींच्या समाधीचा परिसर काट्याकुट्यांनी व्यापला होता.
@RajeGhatge_M @TheDarkLorrd
मग यातील नेमकी माऊलींची समाधी कोणती? हा प्रश्न पडला.
मग एका स्थानावर बसुन नाथ महाराजांनी माऊलींचे ध्यान लावले.(हे स्थान म्हणजे हल्ली माउलींच्या समाधी मंदिरात असलेला 'शांतिब्रह्म श्री संत एकनाथमहाराज पार होय)
ज्ञानेश्वरमहाराजांनी
चर्चा सुरु असताना श्रीज्ञानेश्वरीमध्ये समाविष्ट झालेल्या,हेतुपुरस्सर टाकल्या गेलेल्या आगंतुक ओव्यांनी माऊली व्यथित झालेे असल्याचे नाथमहाराजांनी जाणले.
त्यांना त्यात योग्य ती सुधारणा करण्यासाठी अधिकारसंपन्न व्यक्तीची आवश्यकता होती
त्यामुळे अजानवृक्षाच्या मूळीचे निमित्त करुन माऊलींनी नाथमहाराजांना बोलावून घेतले होते.
या दोन महात्म्यांचा श्रीज्ञानेश्वरी संदर्भाने समाधीत
तब्बल तीन दिवस संवाद चालला.
समाधीचा शोध लावल्यानंतर समाधीचा जीर्णोद्धार केला,
मूळ गाभारा बांधला, मंदिर परिसर सुशोभित केला,
नित्य पुजेची व्यवस्था लावली व आळंदीची कार्तिकी यात्रा पुन्हा सुरु केली.
या नंतर वर्षभरातच श्रीसंत एकनाथमहाराजांनी
त्याची पूर्णता ज्या दिवशी झाली
तो दिवस म्हणजे भाद्रपद वद्य षष्ठी !
आणि तोच दिवस श्रीज्ञानेश्वरी जयंती म्हणुन
वारकरी संप्रदायात साजरा करण्यात येतो.
हे सांगता येत नाही. पुढील काही काळात नाथमहाराजांनी महाराष्ट्र आणि बाहेरीलही श्रीज्ञानेश्वरीच्या शेकडो प्रति जमा करुन शुद्ध प्रति
आज ज्या श्रीज्ञानेश्वरीचे आपण पारायण करतो ती श्रीनाथ महाराजांनी शुद्ध केलेली आहे.
म्हणुन नाथ महाराज हे श्रीज्ञानेश्वरीचे आद्य संपादक आहेत.
एवढेच काय तर ते मराठी वाङ्मयाचेही आद्य संपादक ठरतात.
शके पंधराशे साहोत्तरी ! तारणनाम संवत्सरी !
एका जनार्दने अत्यादरी ! गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली !!१!!
तो शोधुनिया एवंविध ! प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी !!२!!
नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका ! जयाची गीतेची वाचितां टीका !
ज्ञान होय लोकां ! अतिभाविकां ग्रंथार्थिया !!३!!