पक्षी मरतांना कुठे जातात?

आजपर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन कुठे आमच्या Colonyच्या परिसरात मृतावस्थेत पडलाय असे बघीतले नाही . किंबहुना जगात कुठेही असा मृत पक्षी मिळालाय असे आढळत नाही. 👇
हां.. एखाद्या मांजरीने मारुन निष्काळजी पणे सोडुन दिलेले अवशेष किंवा एखाद्या अपघातात चिरडलेले पक्षी बर्‍याच वेळा दिसले असतिल पण नैसर्गीक मेलेला पक्षी आजपर्यत तरी कुठेच आढळत नाही.

मग पक्षी काय अमर असतात का ? 👇
की त्यांना नैसर्गिक मरण यैतच नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे गुगल वर पण शोधायचा प्रयत्न केला. पण गुगलने पण काही तर्कशुध्द उत्तर दिले नाही.

अनेक पक्षी निरीक्षणांच्या साईट्स, पक्षीतज्ञांचे लेख सर्व काही शोधुन झाले पण कुठेही काही ठोस उत्तर मिळाले नाही. 👇
आणि मग ह्या प्रयत्नातच एक रंजक लेख वाचायला मिळाला "Dying pattern of Birds"
ह्या लेखात काॅर्क बिशप ल्युसी यांनी एक थोडी वादग्रस्त ठरु शकणारी थेअरी मांडलीय, लेखाची सुरवातच पक्षी मरण्यासाठी कुठे जातात अशी करुन बिशप ल्युसि ने सर्वांनाच 👇
असे आव्हान दिलेय की कुणीही जगात नैसर्गिक मृत झालेल्या पक्षी पुरावा म्हणुन दाखवावा. आजपर्यंत तरी त्याचे हे आव्हान कुणीही स्वीकारलेले नाही.

लेखकाने मरण्याच्या कारणांची स्पष्ट वर्गवारी दिलीय, एकीकडे नैसर्गीक कारण दूसरीकडे शिकार, अपघात, मूद्दाम पक्षीहत्या अशी वेगळी कारणे. 👇
परंतु मजेची गोष्ट अशी की आजपर्यत तरी नैसर्गिक कारणाने मृत असा एकही पक्षी कुणी पुरावा म्हणून सादर करु शकले नाहीय,
पक्षी शास्त्रज्ञसुध्दा ह्या बाबतीत ठोस सांगु शकत नाही. दरवर्षी पक्ष्यांची गणना करुन ते सरासरी पक्ष्यांचा मृत्युदर ठरवतात. 👇
ह्या बिशप ल्युसींचा मधमाश्यांच्या जीवनक्रमावरचे संशोधन जगमान्य आहे, ते सांगतात मधमाशा मृत्यु समीप आला की खूप उंच वरच्या उच्च दबावाच्या हवेत स्वतःला घेउन जातात आणि तिथे दबावामुळे त्यांचे अक्षरशः नैसर्गिक विघटन होते आणि त्या नष्ट होउन जातात. 👇
यावरुन बिशप म्हणतात की पक्ष्यांना सुध्दा मधमाशाप्रमाणे अंतःप्रेरणेच एक इंद्रिय असावे जे त्यांना जाणीव करुन देते की आता शेवटचा क्षण आला आहे किंवा जीवनकाल संपत आलाय. आणि ही जाणीव होताच पक्षी आकाशात स्वःतला उंच उंच घेउन जातात जो पर्यत त्यांचे विघटन होत नाही, 👇
तो पर्यत ते वरती वरतीच चढत जातात. बिशप ची ही थेअरी मला तरी स्वीकारार्ह वाटते कारण दुसरे कुठलेच लाॅजिकल स्पष्टीकरण सध्या तरी नाही.
अजूनपर्यंत तरी ह्या थेअरीला शास्त्रज्ञांकडून कुठलेही खंडन झालेले नाही. 👇
ह्या एका गोष्टीवरुन आपण एक गोष्ट निश्चितच म्हणू शकतो की पक्षी मानवापेक्षा उत्कांतीच्या पुढच्या पायरीवर आहेत की त्यांना ही जाणीव होउ शकते की आपला अंत्यसमय आलाय जे माणसालाअजुनही अज्ञात आहे. पक्षी निश्चीत ठरवू शकतो की त्याने खूप जगुन झालेय, 👇
बघून झालेय आणि तो आनंदाने कसलीही खंत चिंता न बाळगता उंच उडून शरीराचे विघटन करुन टाकतो.न वयानुसार येणार्‍या व्याधी, न सोसायचे दुःख. आपल्या पेक्षा ते पुढेच आहेत कुठेही जाण्याचे, विहाराचे स्वातंत्र्य, कुठलीही सीमा नाही , पासपोर्ट नाही, 👇
पिल्ले मोठी झाली की त्यांच्यापासुन सहजगत्या स्वतःला सोडवुन परत कधीही न भेटणे सहज स्वीकारणारी, आणि स्वतःच्या मृत्युची वेळ पण स्वतःच निश्चित करणारी...

"मोक्ष" अजुन काय वेगळा असतो?🙏
Via-Whatsapp
@gajanan137
@jayant_rokade
@PadmakarTillu
@ChinmayVijayVa1
@KaduAmol
@randheerdeshmuk

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with अमोल जगदाळे (आम्ही मोदीजींचा परिवार) 🚩🇮🇳

अमोल जगदाळे (आम्ही मोदीजींचा परिवार) 🚩🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jagdale_amol

Nov 7, 2021
#पनवती_सुलतान #Thread
पनवती काशी असते पहा...👇

सुमारे 15 लाख हिंदूंचा मारेकरी आणि मलबार कोस्टल कर्नाटक, त्रावणकोर येथील सुमारे एक कोटी हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करवणारा हरामखोर गुन्हेगार टिपू सुलतान हा स्वतः लोकांच्या तळतळाटापायी कुत्र्याच्या मौतीने मेला आणि आज मेल्यानंतरही 👇
त्याला मिळालेल्या शिव्या शाप आणि तळतळाटां मुळे तो स्वतः एक मोठं दुर्भाग्य, एक पनवती होऊन बसलाय.
संजय खानने टीपू सुलतानवर टीव्ही सीरियल काढली, त्याच्या सेटवर एवढी भीषण आग लागली की त्यात 35 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आणि स्वतः संजय खान 80% भाजला. 👇
नंतरही पुढे कित्येक वर्ष हॉस्पिटल मध्येच त्याला उपचार घेत रहावं लागलं...
या घटनेनंतर संजय खानचे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झाले, त्याची प्रोडक्शन कंपनी दिवाळखोरीत निघाली.
विजय मल्ल्यानी लंडनमधील एका लिलावात टिपू सुलतानची तलवार खरेदी केली आणि ती तलवार घेऊन येताच 👇
Read 7 tweets
Oct 6, 2021
#१९९४_चे_जनरल_डायर

हिवाळी अधिवेशनाचा काळ. २३ नोव्हेंबर १९९४ चा दिवस. गोवारी समाज हक्क मागण्यासाठी नागपुरात आला. सायंकाळचे सहा वाजून गेले, मात्र गोवारींच्या मोर्चाची दखलच घेतली नाही. मुख्यमंत्री येतील, गोवारींचे ऐकतील. या प्रतीक्षेत मोर्चेकऱ्यांचा जीव तहानेने व्याकूळ झाला होता.
काहींनी फाटलेल्या लुगड्याच्या कापडात बांधून आणलेली कांद्या मिरच्यांची शिदोरी सोडली. भाकरीचा घास घेणार तोच बंदुकीच्या गोळीचा आवाज आला.

इलेक्‍ट्रिकची तार तुटली, या जिवंत तारेने अनेक जण भाजले. एकच गलका झाला. या गर्दीत नऊ महिन्यांची गर्भवती माता खाली कोसळली,
पोटावर लाथा पडल्याने गर्भातून बाळ बाहेर आलं... त्या मातेच्या प्रसूतीच्या वेदना येथेच गळून पडल्या. हक्कासाठी आलेल्या ११४ गोवारी बांधवांनी रक्ताचा अभिषेक दिला. खाकी वर्दीतील माणसांनी रस्त्यावर सांडलेले ‘रक्त' पाणी आणून धुतले.

पवार साहेब मुख्यमंत्री होते. विसरला नाही महाराष्ट्र 😡
Read 4 tweets
May 12, 2021
#Thread
#Israel #India_against_Propoganda

काल रात्री उशिरा बातमी आली की #HamasTerrorists ने ईजराइल वर रॉकेट हमला केला आहे. भयावह वीडियो येत होते. मी ईजराइलचा समर्थनात IDF ईजराइल डीफेंस फोर्स चा ट्वीट खाली कमेंट केली. 👇


#IndiaStandsWithIsrael 👇
माझा कमेंटला आलेल्या रिप्लाई पाहुन एक गोष्ट लक्षात आली ती अशी...
हमासचा समर्थकाना माझी कमेंट रुचली नाही, मान्य, पण त्यानी त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी जे मुद्धे मांडले ते बघुन अक्षरशा वायीट वाटले. बहुतेक जण भारतात कोरोनाने कसा हाहाकार माजवलाय, औक्सीजन ची कमतरता कशी आहे,
👇
भारत कसा एक कमजोर देश आहे आणी मी कसा तोंडवर करुण ईजराइलचं समर्थन करतोय वगेरे वगेरे बोलत होते. मग एक गोष्ट लक्षात आली की भारतात जे चाललय ते कशा प्रकारे एका ऐजेंडयात जगा समोर वातावरण तयार केलं जातय. मागील काही दिवसात आपण पाहिलं असेल...
👇
Read 7 tweets
Jan 21, 2021
#Thread

ट्रंप जाता जाता आमची लढाई लढले...!

आज उदारमतवादी, सो कॉल्ड लिबरल्स आनंदौत्सव साजरा करताय, कारण जो बायडन अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष झालेत. ट्रंपनी त्यांचा कार्यकाळ पोलिटिकली करेक्ट-इनकरेक्ट चा फंदात न पडता ह्या लिब्रांडुंचे पितळ उगडे पाडले,
मग ते चाइनीज़ कोरोना असो की, रैडिकल इस्लाम असो...
ट्रंपनी आपल्या कार्यकाळाचा शेवठी हिस्टॉरिक टिबेटियन पोलीसी ऐण्ड सपोर्ट ऐक्ट 2020 साइन केले. अपल्या देशातील ह्या लिब्रांडू मीडिया ने म्हणावे असे महत्व ट्रंप ह्यांचा ह्या कृतीस नाही दिले.
हे बिल ट्रंप ह्यानी द्वीपक्षीय केले आहे, त्या मूळे बायडन ह्या ऐक्टला सहज बदलू शकणार नाहीत.

आज पर्यंत आमचा देशातील ह्या लिब्रांडूनी प्रत्येक देश विरोधी गोष्ट, नेहरूंच्या चुका ह्या जनते पासून सोयीस्कर रित्या लपवल्या आहेत, किंबहूना त्याचे समर्थनच केले आहे. ह्या लिब्रांडू मीडिया
Read 9 tweets
Jan 3, 2021
संजय राऊत, वर्षा राऊत प्रवीण राऊत ED चा आवळला जाणारा फास, सोप्या भाषेत संपूर्ण पंचनामा

इडी मागे लागण्यामागे किती मराठी माणसांची हाय आहे याची संपूर्ण कहाणी...

🎯 पत्राचाळ सुरवातीला ठक्कर नावाच्या विकासकाने २००९ साली विकसित करण्यासाठी घेतली.
त्यात म्हाडा, ठक्कर आणि सोसायटी मध्ये ट्राय करार झाला.

२०१० मध्ये यात अचानकपणे HDIL ची एन्ट्री झाली.

HDIL वाल्याची एन्ट्री झाली की ठक्कर गायब झाला.

🎯 म्हाडाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून रिसर्वे करून, HDIL वाल्यानी १० एकर जागा कल्पतरूला विकली.

आणि
म्हाडा वाल्यांनी सोसायटीची जागा ५४ एकर दाखवली.

🎯 कल्पतरुने परस्पर काम चालू करून घेतलं, पण सोसायटीच्या लोकांना इकडे बेघर करण्यात आलं...

🎯 करार ठक्कर सोबत असल्याने सोसायटी वाल्यांची पुरती कोंडी करण्यात आली.

🎯 काही सोसायटी वाले घर सोडायला तयार नव्हते
Read 8 tweets
Aug 28, 2020
टी.वी. चैनल वाले चुनावी कैलकुलेशन करते समय, क्षेत्रवार जनसंख्या प्रतिशत करके बताते हैं तो कुछ इस प्रकार से दिखाते हैं कि
इस चुनाव क्षेत्र में
28 % मुस्लिम
10 % ब्राह्मण
08 % ठाकुर
04 % जाट
05 % लोध राजपूत
16 % दलित
12 % कुर्मी
02 % सिक्ख
15 % अन्य , जाति के मतदाता हैं
वो कभी यह क्यों नहीं दिखाते कि इस
क्षेत्र में 72 % हिन्दुओं के अलावा
16% सुन्नी और 12% शिया हैं

अब से ये बदलाव आना चाहिए और हम यह करके दिखाएंगे ।।
हिन्दू -----------------72 %
कसाई --------------- 01 %
गद्दी ----------------- 02 %
अंसारी -------------- 02 %
हज्जाम ------------- 02 %
कायमखानी -------- 02 %
सय्यद -------------- 02 %
पठान --------------- 02 %
शेख ----------------- 03 %
शैफी ----------------- 02 %
मनिहार ------------ 01 %
सलमानी ( धोबी) -- 01 %
इदरीसी ( दर्जी) --- 01 %
मंसूरी (धुनें) ------- 0.5 %
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(