Complaint, FIR सगळं काही (राजदीपच्या) INDIA TODAY च्या नावे; आणि पत्रकार परिषदेत TRP साठी घरोघरी 400-500 वाटल्याचे सूतोवाच मात्र (अर्णवच्या) @Republic_Bharat च्या नावाने...
खरे म्हणजे, पोलिस आयुक्त सारख्या पदावर बसलेल्या एका उच्च अधिकाऱ्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडीत अनेक महत्वपूर्ण प्रकरण आणि मुद्दे असतांना एखाद्या चॅनल ने त्याची TRP कशी वाढवली खास ह्यासाठी पत्रकार परिषद घेणे हे खरेच विलक्षण आहे. ह्याला काय म्हणावे?
सत्तेत बसलेल्या राजकारण्यांच्या तालावर (त्यांचे समर्थक अथवा विरोधक ह्या निकषावर) जीव ओतून काम करणे? अथवा त्यांना खुश ठेवतांना आपण आपल्या कर्तव्या सोबत केलेल्या अप्रामाणिक कृत्यास जनतेसमोर आणले म्हणून ते आणणाऱ्याच्या विरोधात बुद्धीत द्वेषभाव ठेवून सूड उगवण्याचा प्रयत्न करणे?
आता ह्या विरोधात आब्रू नुकसानीचा दावा ठोकल्यास न्यायालयाकडून जर ताशेरे ओढले गेले, तर एकेकाळी "स्कॉटलंड यार्ड" समकक्ष नावाजलेल्या तपास यंत्रणेवर किती धब्बा बसणार?
ही आपल्या देशातील नोकरशाही कुठल्या दिशेने चालली ह्याचे द्योतक आहे.
आणि म्हणूनच येथे खुद्द तपासयंत्रणांमार्फत "हिंदु दहशतवाद" सारख्या गोष्टी सहेतुक उभारल्या जातात.
ह्यावर एकच उपाय. कुठेनकुठे ह्या नोकरशाहितील भरती, बदल्या अथवा बढत्या ह्यात राजकारण्यांचा हस्तक्षेप आटोक्यात यावा...
।। जय हिंदुराष्ट्र ।।
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ज्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजीं बद्दल विशेष माहिती नाही त्यांच्यासाठी.
२००५ साली साली मुलायम सिंग मुख्यमंत्री असताना यूपीत धार्मिक दंगली नेहमीच होत असत. मुख्तार अन्सारी ह्या कुख्यात माफिया (कौमी एकता दलचा अध्यक्ष) कडून मऊ जिल्ह्यात दंगलीचं नेतृत्व केलं जाई.
एकदा ३ दिवस चाललेल्या एका दंगलीत प्रदेश राज्य सरकारने हात वर केले कारण अन्सारीचे राजकीय वजन.
"मला कोणीच रोखू शकत नाही. मीच इथला राजा" अश्या घोषणा तो मुद्दाम योगीजींना उद्देशून करत असे.
मुलायम सरकारच्या भूमिकेने अस्वस्थ झालेल्या योगींनी अन्सारीचे आव्हान स्वीकारलं आणि निघाले मऊला.
गोरखपूर ते मऊ निघताना फक्त ३ गाड्या सोबत होत्या पण योगीजी मऊला पोहचेपर्यंत वाटेत १५०+ गाड्यांचा ताफा झाला होता.
या आधी अन्सारीने योगीजींना जीवे मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता आणि आता योगीजी आव्हान स्वीकारून स्वतःहून मऊला निघाले होते आणि योगीजींवर अन्सारीचा हल्ला होणारच -
महाराष्ट्र भाजपा बरखास्त करा..
पालघर प्रकरणावर सरकारला धारेवर धरता आले नाही. अनंत करमुसे प्रकरणात सरकारला धारेवर धरता आले नाही. दोन्ही घटना अतिशय धडधडीत सत्य होत्या. पण महाराष्ट्र भाजपवाले षंढ निघाले.
तिकडे हाथरस बघा. असत्य असूनही विरोधकांनी कसा गोंधळ घातलाय... @bjpmaha
महाराष्ट्र भाजपची लायकी नाहीये राज्यात राजकारण करण्याची.. !!! एकही नेता योग्यतेचा नाहीये. भाजपची मातृ संघटना आरएसएसकडे लाखो स्वयंसेवक आहेत पण दहा स्वयंसेवक सुद्धा ह्या दोन घटने विरोधात रस्त्यावर नाही उतरले. ना ट्विटर अभियान चालवले. ना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे गेले.
ना वकिलांची फौज उभी केली. ना आंदोलने केली. ना पत्रकार परिषदा घेतल्या. ना न्यूज चॅनेलवर चर्चा घडवल्या. ना आरटीआय दाखल केले. सगळे एक नंबरचे आळशी, नेभळट आणि शेळपट आहेत. एकजण सुद्धा 'मास' लीडर नाहीये. सगळे मोदींजींच्या 'कमाईवर' मज्जा मारतायत. ह्यांचे स्वतःचे कर्तृत्व शून्य आहे शून्य.
मला विचाराल तर गांधींपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अधिक राष्ट्रनिष्ठ होते. फाळणीच्या वेळेस त्यांनी केलेले विधान आणि त्यांचे न ऐकल्याने आज भारत राष्ट्र त्याचे भोगत असलेला परिणाम बरेच काही सांगून जाते.
"जो पर्यंत पाकिस्तानातील शेवटचा हिंदू भारतात परत येत नाही आणि जो पर्यंत भारतातील शेवटचा मुसलमान पाकिस्तानात जात नाही तो पर्यंत फाळणीला मान्यता देऊ नये" - असे म्हणाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
संदर्भ- India-Pakistan Partition (Volume- 2) Page no. 367
आज पाकिस्तानातील हिंदूंची संख्या पाहता भारतातील मुसलमानांची संख्या व स्वभाव पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर गांधीपेक्षा कितीतरी पट दृष्ट्रे तर होतेच पण त्यांना फाळणीनंतर अस्तित्वात येणाऱ्या भारताच्या अखंडतेची आणि फाळणीनंतर पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंची किती काळजी होती हे सिद्ध होते.
आम्हाला शाळेतील पाठ्यपुस्तकातून हेच शिकवले गेले की....
इंग्रजांनी मोहनदास करमचंद गांधी यांचा दक्षिण आफ्रिकेत अपमान केला. त्यांच्याकडे प्रथमश्रेणी प्रवासाचे रेल्वे तिकीट असूनही त्यांना डब्यातून अपमानपूर्वक खाली उतरवले गेले.
मग बापूजींच्या मनात त्या अपमानाचा प्रतिशोध घेण्याची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. आणि मग त्यांनी दक्षिण आफ्रिकेत इंग्रजांविरुद्ध अहिंसा व असहकाराची लढाई सुरू केली.
अरे अरे पण एक मिनिट... थांबा जरा..!!!
ज्या काळात प्रथमश्रेणी प्रवास मानापमान नाट्य घडलं त्या काळात दक्षिण आफ्रिकेत इंग्रजांचे राज्य होते आणि त्या काळात प्रथमश्रेणीतुन प्रवास करण्याची अनुमती फक्त गोऱ्यांनाच होती. याचे आरक्षणही लंडनहून व्हायचे.
मग बापूजींकडे प्रथमश्रेणीचे तिकीट आले कुठून? हा मूलभूत प्रश्न नाहीये का?
भविष्यात जर भाजप-मनसे युती होत असेल तर भाजप-मनसे युतीला सर्व हिंदुत्ववाद्यांनी तेवढाच कडाडून विरोध केला पाहिजे जेवढा कडाडून विरोध भाजप-शिवसेना युतीला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, दोघेही प्रचंड बेभरवशी राजकीय नेते आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी यांच्यापासून दूर राहणेच चांगले.
३० जून-विवाहितेची हत्या
२४ जुलै-१७ वर्षीय मुलीवर बलात्कार
२५ जुलै-३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार.
२६ जुलै-१४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार.
४ ऑगस्ट- सहावीतील चिमुकलीवर बलात्कार
७ ऑगस्ट-१६ वर्षीय मुलीवर बलात्कार,
महाराष्ट्रात हे घडत असताना ढोंगी राज ठाकरे,मराठी पत्रकार चिडीचूप होते..
महाराष्ट्रातील घटनांवर राज ठाकरे चिडीचूप, पण युपीत खट्ट झाले की राज ठाकरे ट्विट करणार.
मुंबईतील कोविड सेंटरमधील घटनांवर अवाक्षरही नाही, पण युपीतील घटनेवर राज ठाकरेंचे प्रवचन...
३० जानेवारी १९४८ साली गांधी वध झाला. का झाला गांधी वध??
तसे बघायला गेलो तर जेव्हा जेव्हा भारतावर संकट आले तेव्हा तेव्हा मराठी माणूसच भारताच्या मदतीला धावून गेला आहे. काही नावे घ्यावी तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून सुरुवात करावी, नंतर पेशवे, शिंदे, होळकर,-
स्वातंत्र्य लढ्यात गोपाळकृष्ण गोखले, टिळक, वासुदेव बळवंत फडके अशी अनेक नाव घेता येतील. ह्या सगळ्यांनी लढा दिला तो भारतासाठी.
१५ ऑगस्ट १९४७ साली अखंड भारताची फाळणी झाली. फाळणी धर्माच्या नावाखाली झाली. कोट्यवधी हिंदु पाकिस्तान सोडून भारतात आले पण -
फक्त काही हजार मुसलमान इथून पाकिस्तानात गेले.
सगळ्यात जास्त नुकसान सिंधी, पंजाबी, काश्मिरी, बंगाली, आसामी लोकांचे झाले. काही लाख हिंदू स्त्रियांची अब्रु गेली, लाखो हिंदू लाहान मुले तलवारी च्या टोकावर झेलली गेली, मोठ्या प्रमाणावर लोक बेघर झाली. काही लाख हिंदुंची कत्तल झाली.