ज्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजीं बद्दल विशेष माहिती नाही त्यांच्यासाठी.
२००५ साली साली मुलायम सिंग मुख्यमंत्री असताना यूपीत धार्मिक दंगली नेहमीच होत असत. मुख्तार अन्सारी ह्या कुख्यात माफिया (कौमी एकता दलचा अध्यक्ष) कडून मऊ जिल्ह्यात दंगलीचं नेतृत्व केलं जाई.
एकदा ३ दिवस चाललेल्या एका दंगलीत प्रदेश राज्य सरकारने हात वर केले कारण अन्सारीचे राजकीय वजन.
"मला कोणीच रोखू शकत नाही. मीच इथला राजा" अश्या घोषणा तो मुद्दाम योगीजींना उद्देशून करत असे.
मुलायम सरकारच्या भूमिकेने अस्वस्थ झालेल्या योगींनी अन्सारीचे आव्हान स्वीकारलं आणि निघाले मऊला.
गोरखपूर ते मऊ निघताना फक्त ३ गाड्या सोबत होत्या पण योगीजी मऊला पोहचेपर्यंत वाटेत १५०+ गाड्यांचा ताफा झाला होता.
या आधी अन्सारीने योगीजींना जीवे मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता आणि आता योगीजी आव्हान स्वीकारून स्वतःहून मऊला निघाले होते आणि योगीजींवर अन्सारीचा हल्ला होणारच -
हे गृहीत धरून शेकडो लोकं त्यांच्यासोबत आले होते. योगीजींनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सोबत यायला सांगितले होते पण सर्वानी ऐनवेळी माघार घेतली. पण योगीजीं ठाम होते...
मऊला पोचल्यावर अपेक्षेप्रमाणे योगीजींच्या ताफ्यावर पेट्रोल बॉम्बने हल्लाही झाला. सरकारचा आदेश होता योगिनां अटक करा. पण वातावरण बघून पोलिसांची हिंमत झाली नाही एकालाही अटक करायची. योगीजी मऊमध्ये आल्यावर मात्र संपूर्ण दंगल शांत झाली.
२०१७ ला योगीजी मुख्यमंत्री झाल्यापासून अंदाजे सुमारे ६२०० एन्काऊंटर झालेयत. त्यात १२२ जण जागीच ठार. (गुंड विकास दुबे त्यापैकी एक) आता आज अन्सारी जेलमध्ये आहे. त्याच्या करोडोच्या अनधिकृत प्रॉपर्टी योगी ने पाडून टाकल्यायत.
हेच कारण आहे की योगीजी देशातले सर्वात उत्तम प्रशासक मुख्यमंत्री आहेत...
।। जय श्रीराम ।।
।। जय हिंदुराष्ट्र ।।
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
तमालपत्रचे अनेक उपयोग आहेत पण सर्वात जास्त उपयोग हा स्वयंपाक घरातच व आरोग्यासाठी देखील आहेत. तमालपत्र हे तणाव दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. जर तुम्ही रोज तमालपत्राचे एखादे पान जरी जाळले तर तुम्हाला त्यांचे अनेक फायदे दिसून येतील.
1) रूम फ्रेशनर म्हणून उपयुक्त - घरात चांगला सुगंध यावा म्हणून आपण अनेक महागडे रूम फ्रेशनर्स वापरतो. रूम फ्रेशनसर्समुळे काही काळ छान देखील वाटते पण त्यांचा सुगंध खूप काळ ठिकणारा नसतो. जर आपण स्वयंपाक घरातीलच एखादी वस्तू रूम फ्रेशनर्स म्हणून वापरू शकलो तर किती भारी होईल ना?
तर तुम्ही तमालपत्रास रूम फ्रेशनर्स म्हणून वापरू शकता. आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना तुम्ही या विषयी विचारू शकता. अनेकदा काही लोकांना रूम फ्रेशनर्सच्या वासाची देखील ऍलर्जी असते ,त्यामुळे अशा लोकासांठी घरगुती उपाय खूप योग्य ठरतात.
राजस्थानात एका पुजाऱ्याला जिवंत जाळलंय हो..!!! जिवंत..
पण सर्वच कसे शांत आहेत..
घटना "त्यांचे" सरकार असलेल्या राज्यात घडलीये ना. मग? राहुल चूप, सतरंजी कार्यकर्ते चूप. महाराष्ट्रात हाथरस वरून योगीजींना नको नको ते बोलणारे पोपट चूप.
आणि NDTV, ABP माझाचा तर प्रश्नच नाही बोलण्याचा.. अर्णव काही बोलला तर त्याच्या विरोधात वॉरंट काढू.. त्याच्या पत्रकारांना चोप देऊ. पोलीस आहेतच!! नाही का???
ना बातमी, ना खबर, ना कव्हरेज, ना ब्रेकिंग न्यूज, ना चर्चा, ना हॅशटॅग, ना नौटंकी..
एक हिंदू मेलाय हो.. त्याला थोडी कुटुंब असते. त्याला थोडी जीव असतो. त्यात तो पुजारी. म्हणजे बामनच असणार. मेला तर मेला.
काय? हाथरस?
काय? योगीजींनी राजीनामा द्यायला पाहिजे?
काय? यूपीत राष्ट्रापती शासन लागू केले पाहिजे?
हो ना,
Complaint, FIR सगळं काही (राजदीपच्या) INDIA TODAY च्या नावे; आणि पत्रकार परिषदेत TRP साठी घरोघरी 400-500 वाटल्याचे सूतोवाच मात्र (अर्णवच्या) @Republic_Bharat च्या नावाने...
खरे म्हणजे, पोलिस आयुक्त सारख्या पदावर बसलेल्या एका उच्च अधिकाऱ्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडीत अनेक महत्वपूर्ण प्रकरण आणि मुद्दे असतांना एखाद्या चॅनल ने त्याची TRP कशी वाढवली खास ह्यासाठी पत्रकार परिषद घेणे हे खरेच विलक्षण आहे. ह्याला काय म्हणावे?
सत्तेत बसलेल्या राजकारण्यांच्या तालावर (त्यांचे समर्थक अथवा विरोधक ह्या निकषावर) जीव ओतून काम करणे? अथवा त्यांना खुश ठेवतांना आपण आपल्या कर्तव्या सोबत केलेल्या अप्रामाणिक कृत्यास जनतेसमोर आणले म्हणून ते आणणाऱ्याच्या विरोधात बुद्धीत द्वेषभाव ठेवून सूड उगवण्याचा प्रयत्न करणे?
महाराष्ट्र भाजपा बरखास्त करा..
पालघर प्रकरणावर सरकारला धारेवर धरता आले नाही. अनंत करमुसे प्रकरणात सरकारला धारेवर धरता आले नाही. दोन्ही घटना अतिशय धडधडीत सत्य होत्या. पण महाराष्ट्र भाजपवाले षंढ निघाले.
तिकडे हाथरस बघा. असत्य असूनही विरोधकांनी कसा गोंधळ घातलाय... @bjpmaha
महाराष्ट्र भाजपची लायकी नाहीये राज्यात राजकारण करण्याची.. !!! एकही नेता योग्यतेचा नाहीये. भाजपची मातृ संघटना आरएसएसकडे लाखो स्वयंसेवक आहेत पण दहा स्वयंसेवक सुद्धा ह्या दोन घटने विरोधात रस्त्यावर नाही उतरले. ना ट्विटर अभियान चालवले. ना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे गेले.
ना वकिलांची फौज उभी केली. ना आंदोलने केली. ना पत्रकार परिषदा घेतल्या. ना न्यूज चॅनेलवर चर्चा घडवल्या. ना आरटीआय दाखल केले. सगळे एक नंबरचे आळशी, नेभळट आणि शेळपट आहेत. एकजण सुद्धा 'मास' लीडर नाहीये. सगळे मोदींजींच्या 'कमाईवर' मज्जा मारतायत. ह्यांचे स्वतःचे कर्तृत्व शून्य आहे शून्य.
मला विचाराल तर गांधींपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अधिक राष्ट्रनिष्ठ होते. फाळणीच्या वेळेस त्यांनी केलेले विधान आणि त्यांचे न ऐकल्याने आज भारत राष्ट्र त्याचे भोगत असलेला परिणाम बरेच काही सांगून जाते.
"जो पर्यंत पाकिस्तानातील शेवटचा हिंदू भारतात परत येत नाही आणि जो पर्यंत भारतातील शेवटचा मुसलमान पाकिस्तानात जात नाही तो पर्यंत फाळणीला मान्यता देऊ नये" - असे म्हणाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
संदर्भ- India-Pakistan Partition (Volume- 2) Page no. 367
आज पाकिस्तानातील हिंदूंची संख्या पाहता भारतातील मुसलमानांची संख्या व स्वभाव पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर गांधीपेक्षा कितीतरी पट दृष्ट्रे तर होतेच पण त्यांना फाळणीनंतर अस्तित्वात येणाऱ्या भारताच्या अखंडतेची आणि फाळणीनंतर पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंची किती काळजी होती हे सिद्ध होते.
आम्हाला शाळेतील पाठ्यपुस्तकातून हेच शिकवले गेले की....
इंग्रजांनी मोहनदास करमचंद गांधी यांचा दक्षिण आफ्रिकेत अपमान केला. त्यांच्याकडे प्रथमश्रेणी प्रवासाचे रेल्वे तिकीट असूनही त्यांना डब्यातून अपमानपूर्वक खाली उतरवले गेले.
मग बापूजींच्या मनात त्या अपमानाचा प्रतिशोध घेण्याची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. आणि मग त्यांनी दक्षिण आफ्रिकेत इंग्रजांविरुद्ध अहिंसा व असहकाराची लढाई सुरू केली.
अरे अरे पण एक मिनिट... थांबा जरा..!!!
ज्या काळात प्रथमश्रेणी प्रवास मानापमान नाट्य घडलं त्या काळात दक्षिण आफ्रिकेत इंग्रजांचे राज्य होते आणि त्या काळात प्रथमश्रेणीतुन प्रवास करण्याची अनुमती फक्त गोऱ्यांनाच होती. याचे आरक्षणही लंडनहून व्हायचे.
मग बापूजींकडे प्रथमश्रेणीचे तिकीट आले कुठून? हा मूलभूत प्रश्न नाहीये का?