@MySarkarnama @OfficeofUT @BSKoshyari 1/n.पहिले म्हणजे भारतीय अनभिज्ञ आहेत.रागाउ नका आदिच माफी मागतो.
हिंदु असा धर्मच नाही आहे.
फार फार वर्षापूर्वी सिंधुनदी काठी वसलेल्या प्रगल्भ Cutureला;अरबी आणि पर्शियन भाषांमध्ये "स" चा उच्चार "ह" असा करत असल्याने सिंधुच्या जागी
हिंदु संस्कृती असे झाले.
भारतात एकमेव आगळावेगळा धर्म
@MySarkarnama @OfficeofUT @BSKoshyari 2/n.वैदिक धर्म निर्माण झाला
माणसेConfusedयेवढ्या साठी म्हणेन
लग्न वैदिक पद्धतीने करतात. सत्यनारायण पुजा हा सनातनी धर्मातुन निर्माण झालेल्याचा भाग.अश्या अनेक
गोष्टी आहेत नसमजुन घेता आधिचे करत
होते म्हणून केल्या जातात
वैदिकधर्म म्हणण्यापेक्षा,मी वैदिकविचार
म्हणेन कारण धर्म निर्माण
@MySarkarnama @OfficeofUT @BSKoshyari 3/n.करणाऱ्यांना मुळ विचारच समझला
नाही
(थोडे सांगायचेराहिले आजही कोकणी
माणसे अरबीसमुद्राला"सिंधुसागर" म्हणतात)
तर वैदिक विचार ईश्वर, परमेश्वर मानित
नाही. परब्रह्म आणि त्याचे ब्रम्हचैतन्य
मानतो
म्हणजे काय?
जर आजही सुशिक्षिताना कळतनाही
तर त्या काळी कसे कळणार?
मलाफक्त एकसत्य तुमच्या
@MySarkarnama @OfficeofUT @BSKoshyari 4/n.तुमच्या पुढे मांडायचे आहे
कदाचित तुम्ही सुशिक्षित सत्य कळल्यावर,भारतातीलच नव्हे संपूर्ण
जगातील सर्व Problems नाहिसे करण्यासाठी पुढे याल;आणि भारत
खरोखरीच जगापुढे एक आदर्श ठरेल
पण त्या आदी काही माहिती देतो
मनुष्य सिव्हिलाईज्ड व्हायच्या आदी
कुठलाही धर्म अस्तित्वातनव्हता
आजच्या
@MySarkarnama @OfficeofUT @BSKoshyari 5/n.वातावरणाच्या परिस्थिती पेक्षा तो
काळ भयंकर निसर्गाच्या Furiesना
मनुष्याला Face कराव्या लागत होत्या
म्हणून निसर्गाच्या सर्व शक्तिंना Represent करणारे निरनिराळे देव निर्माण केले
भंयंकर झोडपणाऱ्या पावसापुढे पर्णकुटी कशी टिकणार?पावसात कडकडणाऱ्या
विजांचादेव इंद्र,अर्थातदेवांचाराजा
@MySarkarnama @OfficeofUT @BSKoshyari 6/n.पाणी, जल ह्यांचा देव वरुण
ह्यांचेसदर्भ,नावे तुर्कस्तानमधिल एका
उत्खननात मातीच्या पाटीवर,तुर्की भाषेत
कोरलेले आढळले.म्हणजे मातीतून तांबं, लोखंड काढण्याच्या आदी
आता कुठल्या कुठल्या निसर्गाच्या शक्तिंनाRepresentकरणारे देव तुम्ही
पुजता आणि त्याचे Resultsह्याची
Listतुम्ही काढायची
@MySarkarnama @OfficeofUT @BSKoshyari 7/n.नंतर वैदिक विचार न कळल्याने
ह्या सर्व देवांची भरती वेदांमध्ये करण्यात
आली. कुणी केली?नंतर सांगेन
तर भारतातील प्रचलितधर्म सनातन आणि वैदिक ह्यांचेFusionआहे
माणसांचा देवावर विश्वासअसेल पण
श्रद्धा नाही
एकगोष्ट सांगतो:एक डोंबारी आपल्या मुलाला खांद्यावरघेऊन उंचबांधलेल्या
तारेच्या
@MySarkarnama @OfficeofUT @BSKoshyari 8/n.एकाटोकाला उभा होता.माणसे खेळ
बघायला जमा होऊ लागली.
डोंबारी कुठलाही सपोर्ट नघेता आस्ते आस्ते पुढे चालत होता.माणसे श्वास रोखून पहात होती.त्याने दुसरेटोक गाढले.लोकांनी टाळ्यांचा गजर केला.
डोंबाऱ्याने वरुनच प्रेक्षकांना विचारले. मी पुन्हा पहिल्या टोकाला जाउ शकतो?
माणसे उस्फुर्त
@MySarkarnama @OfficeofUT @BSKoshyari 9/n.ओरडली हो!हो! त्याने विचारले
विश्वास आहे तुम्हाला?माणसे पुन्हा ओरडली,हो!हो!
डोंबारी वरुनच म्हणाला.मग तुमच्या
कुणा एकाचे मुल माझ्या खांद्यावर देता?
सारे चुप
तर तुमचा देवावर विश्वास असेल पण
श्रद्धानाही
वैदिक विचार कुणालाही कळला नाही
पण परब्रह्म हाशब्द रुढ झाला.पुढे सगुण निर्गुण
@MySarkarnama @OfficeofUT @BSKoshyari 10/n.देव कल्पनेत उतरले
पुंडलिकाच्या भेटी,परब्रम्ह आलेगा.
असे एक कवी आरतीत म्हणतो.
म्हणजे काय?कवीला तरी कळले?
काही तरी विचित्र चाललय आणि तुम्ही
सुशिक्षित विश्वास ठेवताय
पुढे अद्ययावत जीवशास्त्राच्या ज्ञानावर
आधारित.माझा"OneGenome OnenessConcept"forHumanity सांगेन.समझुन घ्यायचा आहे
@MySarkarnama @OfficeofUT @BSKoshyari 11/n.ज्यांना नको असेल त्यांनी दुर्लक्ष करावे
भगवतगीतेतील श्लोक
नयेनं छिंदंन्ति शस्त्राणि।
नयेनं दाहती पावकः।
नचयेनं क्लेदयंन्ति आपः।
नशोषयति मारुतः।।
हा,ऋषीव्यासांनी वैदिकविचारांवरुन
घेतलाआहे.
गीतेतील कर्मयोग भारतीयांना कळलानाही पण महमदपैगंबरांनाकळला
ISLAMचाअर्थPeace&Tolerance
@MySarkarnama @OfficeofUT @BSKoshyari 12/n.आणिISLAMच्यानावाने
Terrorismवर पसरविलाजात आहे तो
धर्म,अब्राहमच्या दासीपुत्राचा.ज्याच्या विरोधात महमदपैगंबर Rebell झाले
म्हणून त्यांना जीव वाचवण्यासाठी
मक्केहुन मदीनाला पळावे लागले
त्यांच्या पश्चात त्यांच्या जनमानसातील
प्रसिद्धीचा फायदा घेण्यासाठी त्यांना
महत्त्व देण्यातआले
@MySarkarnama @OfficeofUT @BSKoshyari 13/n.महमदपैगंबरांना अभिप्रेत असलेला एकही मुसलमान जगात नाही
जाऊदे खोलात जाण्यात काही अर्थ नाही
पण आपला विषय सर्व धर्मियांना प्रार्थना
आपापल्या घरात च करु द्या.
बाहेर कशाला?

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Kishor Kochrekar

Kishor Kochrekar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Human_oneness

11 Oct
@bbcnewsmarathi @IPL @paragsphatak 1/n.लुटाशेतकऱ्यांना,कष्टकऱ्यांना
जेमानवीसमाजाचीLifeLine आहेत
त्यासाठी निर्बुद्धपांढरपेशा वर्गचसपोर्ट
करत आपल्याचपायावर महागाईसकट
ईतरFaceकरावेलागणार,असा मोठा
धोंडापाडुनघेतआहेत
चुकीच्यासंस्कारांनीनिर्बुद्धाच्याच
Populationमद्धेTremendous
वाढहोतआहे
तोदिवसदूरनाहीमाणसांनामाणसेमारतील
@bbcnewsmarathi @IPL @paragsphatak 2/n.तुम्ही मूर्ख अहात की लबाड कोल्हे अहात?
स्पाँन्सर्स,प्रायोजकांच्या घरी काय टाकसाळ आहे?नोटा/पैसे छापायला?
शेवटी पांढरपेशा वर्गच लुटवला जाणार.
आणि ह्या सर्वांचा बोझा शेतकरी, कष्टकरी ह्याच्यावरच येणार
XXच्यानो ह्या सर्वांनी आत्महत्या केल्या
तर काही क्षण तरी तुम्ही जिवंत राहुशकाल?
@bbcnewsmarathi @IPL @paragsphatak 3/n.दोष तुमचा नाही आहे.
हातात शस्त्र आल्यावर(औरंगजेब काही पहिला नाही) ऋषींकडून सत्ता क्षत्रियाने
घेतली, राजे निर्माण झाले.राजा हा Concept माणसात नसतो जनावरांनमद्धे असतो.जो बलवान त्याची
मादी.जनावरांनाPhysicalLimitsज्या
मनुष्य जनावरांनी पार केल्या आहेत
नंतरSo-calledब्राह्मण आणि वैश
Read 6 tweets
11 Oct
@waglenikhil @jyotiyadaav 1/n.Jyoti,All this happens in Backwards States And All the States' Rural Areas
Instead of Tweeting And Posts on Facebook We have to Opt for Awakening Rural Youths
OnHumanity i.e.WhyHuman
OrganismEvolvedLastAnd
What is the Purpose Of Human
Being Evolved And Only Species Population
@waglenikhil @jyotiyadaav 2/n.Is Growing?
Present days Youths Are If not
Far Educated They Are Introduced to Knowledge of
Science up to10th12th Std.
But more higher Literate People
Are After Amassing Money& Wealth for Comfortable & Addictive Nature Pampering Livelihood.These Are Animal
Qualities.I proovd
@waglenikhil @jyotiyadaav 3/n.In my several tweets,posts
& Write-ups
In My "OneGenomeOnenes Concept" forHumanity
Totally based on myKnowledge
OfLatestLifeScience.
InNatureFewBestsAreBornOr Yielded
There In Bhagwatgeetaऋषी
व्यासRecited A Stanza
संभवामी युगे युगे।
ButPresentDay'sHuman PopulationI Is700Crore
Read 6 tweets
11 Oct
@aajtak 1/n.ऐसे मानवी समाज केलिये useless.लोंगोंको (आपको और इनको लोग मतलब इंसान कहनेको मेरा मन झिझकता है
पेट को देनेवाले किसान आपका पेटभरते
भरते खुद (आत्महत्या)शहीद. होजाते.है.
आप जो LuxuriousLife जी रहे हो उसका सारा.Credit मेहनत करनेवाले
मजदूरोंकोजाता है
आप उनको क्या देते हो?बस लूटते हो
@aajtak 2/n.क्यौ की बुद्धी,और संस्कार से
आप लोगोंको इंन्सान नही बनाया गया।
कला,क्रिडा,Talentतो सबमे होता है।
बाकी जानवरोंमे भी। इसिलिये तो आपलोगAnimalCircusदेखपातेहो
पशुओंको क्या,पेटके लिये दिया तोभीवो
संतुष्ट रहेंगे।पर इंसान नामका जानवर
सबसे नीच जानवर है।
वो जानता है वैशी लोग नशेकेलिये
@aajtak 3/n कुछभी करेंगे। मा बाप.को भी मारके
कलाकार, खेलपटुं के उपर जैसेXXके उपर(मै मेरी जुबान मैली नही करना चाहता)पैसा फेका जाता है वैसे अपनी जिंदगीभी नोश्यावर करेगे।उसके सामने
किसान,मजदूर,आमआदमी को लुटना
कुछभी नही।
कलाTalentतो कुदरतकी/भगवानकी
देन(GIFT)है,उसको बेचना कितना घीनौना कामहै।
Read 7 tweets
11 Oct
@LoksattaLive @YuvrajSambhaji @VijayWadettiwar 1/n.आयचं मत विचारताय?
अगदीस्पष्ट आणि अनेकमुके बिच्याऱ्यांच्या मनातील सांगतोय.
लोकशाही जगात कुठेही आली नाही. जे सर्वत्र चाललय ती आहे लोकशाहीचा मुखवटा घातलेली राजेशाहीच
लोखाभिमुख आहे ही राजकीय पद्धती?
Kings&TheirMenAreRuling
Majorityमुक आहे काही गुलाम निरनिराळ्या राज्य करण्यासाठी
@LoksattaLive @YuvrajSambhaji @VijayWadettiwar 2/n.राजकारणी प्रयत्न करणाऱ्यां आसपास फिरत,आपण ही कधी राजे
होउ अशी स्वप्नं पहात किंवा आपल्या अनेक पीढ्यांचे काही चांगलेच भले होईल
ह्या आशेवर,कधी ह्याच्या बाजूने तर कघी
त्याच्या बाजूने करत जास्तीत जास्त फायदा करुन घेण्यासाठी धडपडताहेत
बाकी मुक सुद्धा निरनिराळ्याSpecies
मद्धे जनावरे
@LoksattaLive @YuvrajSambhaji @VijayWadettiwar 3/n.विभागलेली असतात तशी विभागलेली आहेत म्हणून राजकारणींचं
फावतय
एकेकांची संपत्ती पहा?राजेशाही जीवन
जगण्याचीपद्धती पहा?
मनुष्य सिव्हिलाईज्ड झाला,ऋषी/Wise MenLeadकरत होते
कुणाची मेहनतखायची नाही म्हणून जंगलातील कंद,मुळं खाउन लोक/कुटुंब
ह्याच्या भल्याचाच विचारकरत निरनिराळ्या विषयांचं
Read 11 tweets
7 Oct
@Saamanaonline 1/n.अशा तर्हेने जर.कुणाला पैसे कमावता येत असतील. अर्थात अश्यालोकांना कुणी पैसे मिळु देत असतील तर
६०मिलियनवर्षापूर्वी६४०वर्षानंतर
माकडापासुनEvolveझालेले हे
ParticularGenomeअसलेले सर्वात
Superior Human Species Organismचे EarlyExtinction Certain.
मूर्ख शेपुट आणि शिंग नसलेली जनावरे
@Saamanaonline @samanaonline 3/n.मिडियावाले नुसत्या बातम्या देऊ नका.
तुमच्या मल्लिनाथी ची आवश्यकता आहे
@rautsanjay61
@bbcnewsmarathi
@LoksattaLive
@News18lokmat
@mataonline
@PTI_News
@Prksh_Ambedkar हे आहे गरीबी ला कारणीभूत
@vivekpandit
@hashim_khatik
@vivekpandit71 tribals च्या miseries ला जबाबदार
Read 4 tweets
7 Oct
@Saamanaonline 1/n.माणुसकीची किंमत कळुन उपयोग काय?
नशाबाज माणसांना नशाच जास्त महत्वाची वाटणार
आणि नशा देणारे कोण?
सुसरीचे अश्रू गाळत आपलिच पोळी भाजतरहाणार
सचिनला देव मानणाऱ्यां(अशे अगणित सचिन आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात)ना
देवांपुढे कुणाला आहे किंमत?
@rautsanjay61
@LoksattaLive
@bbcnewsmarathi
@Saamanaonline @rautsanjay61 @LoksattaLive @bbcnewsmarathi 2/n.विषयच आलाआहे म्हणून पुन्हा प्रयत्न करतो समझावयाचा
मनुष्य हे एकशरीरOrganismआहे
फक्त भारतीय संस्कृतीत ते मातीचे समझले जाते.मातीचे?होमातीचे१*
म्हणूनते म्रुत,म्रुत्यु झालाकी जाळुन टाकण्यात येते.म्रुत हाशब्द म्रुत्तिका म्हणजेमाती ह्या शब्दापासून आला आहे
अद्ययावत जीवशास्त्राप्रमाणे
@Saamanaonline @rautsanjay61 @LoksattaLive @bbcnewsmarathi 3/n.CarbonChemistryला OrganicChemistryकांम्हणतात हे सुशिक्षितांना माहिती असलेच पाहिजे
पण माणसे शिकतात ते कां?फक्त डिग्री मिळवून चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची आणि मिळणाऱ्या पैशानी
सुखसोयी, ऐशोआराम आणि वेगवेगळ्या
नशा करतरहायचे(फक्त मीआणिमाझे)
जनावरे नशाबाजअसतात२*आणि Comfortशोधतात
Read 28 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!