राज्यघटना प्रत्यक्ष बदलली तर मोठा असंतोष होऊ शकतो याचं भान ब्रामणवादी, मनुवाद्यांना नाही असं नाही. जागतिक आंतरराष्ट्रीय स्तरावर पण याला क्रिटिसाईज होऊन विश्वासार्हतेवर प्रश्र्न चिन्ह निर्माण होईल. हे ही ब्रामणवादी जाणुन आहे.
शोषण ज्याचं होतं त्यांच्या साठी संविधान लास्ट रिसॉर्ट आहे. जरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होत नसली तरी. २२ टक्के भारतीय दलित आदिवासी अल्पसंख्याकाचा असंतोष दाबायचा असेल तर संविधान आहे तसंच आहे हे दाखवनं गरजेचं आहे शोषणकर्त्यांना.
अर्ध्याअधिक लोकसंख्येत जेव्हा संविधान बदलुन अविश्वासाची भावना निर्माण होईल तेव्हा त्या असंतोषाला मर्यादा राहणार नाही. आपलं इथं काहीच राहिलं नाही, तेव्हा अंतिम लढा रस्त्यावर उतरुन लढल्याशिवाय पर्याय ही राहणार नाही.
कोणताही देश त्यांच्या एकुण लोकसंख्येच्या १० टक्के संघटित लोकांच्या विरोधात आर्मी उभी करुन पण त्यांचा असंतोष दाबुन टाकु शकत नाही. इथे तर दलित आदिवासी व अल्पसंख्याकच फक्त ४० टक्के आहे.
संपुर्ण व्यवस्था ज्यांच्या हाती आहे ते लोक संविधान बदलणार नाही, कारण त्यांचा गैरवापर त्यांच्या आवाक्यात आहे. तुमच्या नौकऱ्या, तुमचं प्रतिनिधित्व, तुमची सामाजिक सुरक्षा, अभिव्यक्ती इतकंच नाही तर तुमची हत्याकांड घडवुन मुक्त संचार करु शकतात,
तुमची जल जमीन जंगल तुमच्या नाकाखालुन हिसकावुन घेणं लावलं, इतकंच नाही तर तुमची सांस्कृतिक ओळख मिटवून तुमच्या अस्तित्वावर प्रश्र्न चिन्ह उभे केले जाताहेत.
एवढं सगळं जे घडतं ते पाहून संविधान बदललं तर बुक्कीत दात पाडील, हात कलम केले जाईल, उलटं पाडुन मारु वैगरे सारखे डॉयलॉग विद्रोही कमी पण विनोदीच जास्त वाटतंय. संविधानिक जाणिवा, चेतना आपपसात पेरत नाही, एक एक मानवी हक्क मागुन घेता येत नाही,
व्यवस्थेच्या संभाव्य बदलाला हात घालत नाही तोपर्यंत तरी संविधान आहे तसंच ठेवलं काय, बदलुन टाकलं काय ? याचा काय वेगळा परिणाम असेल ?
हातरस येथील घटना गंभीर आणि दुर्मिळ असली तरीही या घटनेवरून केवळ योगी,यूपी,बीजेपी यांना पाहून आगपाखड आणि विरोध करणाऱ्यांनी ध्यानात घ्या..
थोर संतांचा वारसा लाभलेल्या याच पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात विहिरीत पोहायला गेले म्हणून खालच्या जातीतल्या
मुलांना नागडं करून ढुंगणावर बसवलं होतं तापलेल्या फरशीवर, मजुरी वाढवून मागितली म्हणून आईशी संभोग कर किंवा विष्ठा खा हे प्रकरण सुद्धा इथंच घडलंय..
नितीन आगे या विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणात रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांनीं जबानी फिरवली,
याच पुरोगामी महाराष्ट्रात खैरलांजीत निर्दोष सुटणाऱ्यांची मिरवणूक काढली, प्रियांका,सुरेखा या भगिनींवर बलात्कार होताना किमान अडवण्याची आणि त्यांची अब्रू झाकण्यासाठी कपडा टाकण्याची हिंमत कुणा महिलेत झाली नाही,
"The uniformed thugs of Adityanath forcibly burnt(not cremated) the body of the 19-year-old Dalit woman who was raped and murdered, by four upper caste men in Uttar Pradesh’s Hathras, at 3 a.m after locking up her family!
"It appears that my sister has been cremated; the police are not telling us anything. We begged them to let us bring her body inside the house one last time, but they didn't listen to us," the woman’s brother told The Indian Express at 3.30 am Wednesday.
At the time, he said his father and brother were yet to reach home from Delhi. "What is the rush? Our father hasn't even reached home," he had said.
बाईचा आवाज छान, बाई गाते छान, बाईला भारतरत्न देखील मिळालाय, लोक यांना भारताची गानकोकिळा म्हणतात.
पण जेव्हा या गानकोकिळेच्या घरासमोर बीएमसी ने ब्रिज बनवायला घेतला तेव्हा ही गानकोकीळा कावळ्याच्या आवाजात गुरगुरत म्हणाली
"जर माझ्या घरासमोर हा ब्रिज बनवला तर मी भारताचे नागरिकत्व त्यागुन पाकिस्तानात जाऊन राहील" पहा किती हे भारतरत्नचे देशप्रेम......
जेव्हा अशोक कांबळे हे या बाईच्या घरी लाइट फिटिंग साठी गेले असता त्यांच्या सहकाऱ्याने जेव्हा कांबळे यांना आल्या आल्या जयभीम केला तेव्हा बाईंनी काम बंद करुन दोघांना निघुन जायला सांगितले.
अल्लाद्दुन खिलजी ने जेवढं हिंदूच नुकसान केलं नसेल तेवढं नुकसान मोदी हिंदुचं करत आहे. शिक्षण व शेती धोरणाची वाट तर लावलीच पण रोजगाराची परिस्थिती बिकट करुन ठेवली. काश्मीर ३७०, CAA, आणि राम मंदिराच्या मोबादल्यात हिंदुना काय दिले ?
शासकीय नौकऱ्या शिल्लकच नसताना खासगी क्षेत्रात किमान कायद्यान्वये पर्मनंट रोजगाराची प्रोवीजन जी होती ती पण काढुन घेतली. कोणत्याही हिंदु परिवाराचं सरासरी आर्थिक उत्पन्न व आर्थिक स्थिरता ही २०१४ पासुन सतत ढासळत आलेली आहे.
आर्थिक गरजा भागवण्यासाठीच अल्पभूधारक शेतकरी व त्यांची मुलं मोठ्या प्रमाणात शहरीकरणाचा भाग होत असतानाच ज्या उद्दिष्टासाठी स्थलांतर होत होतं ते हानुन पाडलं. खरं तर भांडवलवादी व कमी उत्पन्न गटात मोदींची लोकप्रियता जास्त आहे.
भैय्यासाहेब आंबेडकर म्हणजेच यशवंत भीमराव आंबेडकर..!
६ डिसेंबर १९५६ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर भैय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. 'मी सारा भारत बौद्धमय करीन’ हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भैय्यासाहेबांनी काम सुरु केले.
त्यांनी अनेक ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेतले, धम्म परिषदा भरविल्या, धम्म मेळावे सर्वत्र होत होते. प्रचार सर्वत्र जोरात सुरू केला. १९६२ ते ६८ दरम्यान महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य (आमदार) असतांना भैय्यासाहेबांनी विधानपरिषदेत नवबौद्धांच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली
तसेच या नवीन बौद्धांच्या सवलतीविषयी ते तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंनाही भेटले होते. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी श्रीलंका, थायलंड, म्यानमार, सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या.
बहुजन समाजाला कायम विनोदाचा विषय बनवता यावं म्हणूनच भाजप rss ने कंगनाची भेट घेऊन रामदास आठवलेंना 'सेल्फ गोल' करायला लावला. अर्थातच यात रामदास आठवले यांची काहीच चूक नाही असं नाही.
त्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे 2014 पासून त्यांनी बीजेपी RSS ची संगत धरली आणि अजूनही सोडली नाही हीच आहे. भाजप rss चं हे नीच बहुजनविरोधी राजकारण समजून घ्या. अर्थातच संघोट्यांचा हा डाव पुर्णतः फसला आहे.
कारण महाराष्ट्रात त्यांच्या पार्टीचे कार्यकर्ते सोडले तर रामदास आठवलेंना कुणीच बहुजन समाजाचा नेता मानत नाहीत.