9) For Post Graduate (Technical) Students:-Minimum 50% in Graduation, Scholarship Amount 30000.00
Courses - MBA, M.Tech, M.C.A
5/7
◆ Document Required:-
1.Domicile Certificate.
2.Proof of Identity.
3.Proof of Address
4.Class 10,12 Marksheet
5.Last year passing marksheet (for those who studying in 2nd,3rd &4th year ).
6.Student Bank Passbook.
7.Admission confirmation letter
6/7
8.Latest College fees receipts/College Fee Structure
9.Latest Income certificate
आयटीआय पासून ते मेडिकल पर्यंत इंजिनिअरिंग पासून ते अगदी बीए, बीएससी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची माहिती आज एकाच पोस्ट मध्ये देत आहोत. अधिक माहितीसाठी खलील थ्रेड अवश्य वाचा.
1/10
★ ACC विद्यासारथी शिष्यवृत्ती - २०२०-२०२१ ★
◆ अभ्यासक्रम, पात्रता, आणि शिष्यवृत्ती
रक्कम :-
१) जीएनएम नर्सिंग - इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण - शिष्यवृत्ती रक्कम -१५,०००/-
२) बी.ई/बीटेक विद्यार्थी - इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण - शिष्यवृत्ती रक्कम - ३०,०००/-
2/10
३) आयटीआय विद्यार्थी - इयत्ता बारावीत किमान ३५ टक्के गुण - शिष्यवृत्ती रक्कम - १०,०००/-
४) डिप्लोमा विद्यार्थी - इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण - शिष्यवृत्ती रक्कम - १५,०००/-
ठरल्याप्रमाणे आज पहिल्या 👇 शिष्यवृत्तीची माहिती आमच्या हॅन्डल वरून देत आहोत. ही माहिती तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने गरजूंपर्यंत पोहचायला हवी.
येत्या काळात अधिकाधिक शिष्यवृतींबद्दलची माहिती या व्यासपीठावरून उपलब्ध केली जाईल. १/८
★एफएईए शिष्यवृत्ती २०२०-२०२१
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
कला / वाणिज्य / विज्ञान / अभियांत्रिकी आणि इतर तंत्रज्ञान त्याबरोबरच व्यावसायिक विषयांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता.
◆ आर्थिक सहाय्यः
महाविद्यालयाची शिकवणी फी, देखभाल भत्ता किंवा वसतिगृह व २/८
मेस शुल्क (फाउंडेशनच्या निकषानुसार)
◆पात्रता निकष: -
१) भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आहे. ३/८