आयटीआय पासून ते मेडिकल पर्यंत इंजिनिअरिंग पासून ते अगदी बीए, बीएससी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची माहिती आज एकाच पोस्ट मध्ये देत आहोत. अधिक माहितीसाठी खलील थ्रेड अवश्य वाचा.
1/10
★ ACC विद्यासारथी शिष्यवृत्ती - २०२०-२०२१ ★
◆ अभ्यासक्रम, पात्रता, आणि शिष्यवृत्ती
रक्कम :-
१) जीएनएम नर्सिंग - इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण - शिष्यवृत्ती रक्कम -१५,०००/-
२) बी.ई/बीटेक विद्यार्थी - इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण - शिष्यवृत्ती रक्कम - ३०,०००/-
2/10
३) आयटीआय विद्यार्थी - इयत्ता बारावीत किमान ३५ टक्के गुण - शिष्यवृत्ती रक्कम - १०,०००/-
४) डिप्लोमा विद्यार्थी - इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण - शिष्यवृत्ती रक्कम - १५,०००/-
3/10
५) पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी - अभ्यासक्रम - बीए, बीएससी, बीएससी (आयटी), बीएससी (सेरीकल्चर), बीएससी ऍग्रीकल्चर, बीएससी (होनर्स), बीसीए, बीबीए, बीएड - इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण - शिष्यवृत्ती रक्कम - ५०००/-
4/10
६) ए. एन. एम नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी - इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण - शिष्यवृत्ती रक्कम - १०,०००/-
७) मेडिकल विद्यार्थी :- इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण - शिष्यवृत्ती रक्कम - ३०,०००/-
अभ्यासक्रम - एम.बी.बी.एस, बी.एच.एम.एस, बी.यू. एम.एस, बी.ए.एम.एस
5/10
८) पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी - ( तांत्रिक नसलेले) पदवी किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण - शिष्यवृत्ती रक्कम - १०,०००/-
अभ्यासक्रम - एम.ए, एम.एस.सी, एम. कॉम, मास्टर ऑफ सोशल वर्क
6/10
९) पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी - (तांत्रिक)
पदवी किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण - शिष्यवृत्ती रक्कम - ३०,०००/-
अभ्यासक्रम - एमबीए, एमटेक, एमसीए
7/10
◆ अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे :-
१) डोमेसाईल प्रमाणपत्र
२) ओळखपत्र
३) पत्त्याचा पुरावा
४) दहावी व बारावीचे गुणपत्रक
५) शेवटच्या वर्षाचे गुणपत्रक (चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी)
६) विद्यार्थ्याचे बँक पासबुक
७) प्रवेश पूर्ण झाल्याचे पत्र
8/10
८) नवीन शैक्षणिक वर्षातील कॉलेज (शुल्काची) फीची पावती/ फी स्ट्रक्चर
९) चालू आर्थिक वर्षातील उत्पन्नाचे प्रमाणपत्र
ठरल्याप्रमाणे आज पहिल्या 👇 शिष्यवृत्तीची माहिती आमच्या हॅन्डल वरून देत आहोत. ही माहिती तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने गरजूंपर्यंत पोहचायला हवी.
येत्या काळात अधिकाधिक शिष्यवृतींबद्दलची माहिती या व्यासपीठावरून उपलब्ध केली जाईल. १/८
★एफएईए शिष्यवृत्ती २०२०-२०२१
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
कला / वाणिज्य / विज्ञान / अभियांत्रिकी आणि इतर तंत्रज्ञान त्याबरोबरच व्यावसायिक विषयांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता.
◆ आर्थिक सहाय्यः
महाविद्यालयाची शिकवणी फी, देखभाल भत्ता किंवा वसतिगृह व २/८
मेस शुल्क (फाउंडेशनच्या निकषानुसार)
◆पात्रता निकष: -
१) भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आहे. ३/८