#उठा_भीमाच्या_लेकरानो_समाजाचे_होतकरू_लेकरांचे_बळी_पडत_आहे.
१० नोव्हें २०२० रोजी मयत समाधान शिंदे यांनी आत्महत्या केली अशी बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली त्याचे कारण असे की,मयत समाधान हा गणेश मोरे नामक व्यक्तीच्या ट्रॅक्टर वर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता.(१७/१)
ऐके दिवशी तो ट्रॅक्टर चोरीला जातो आणि त्याचा मालक मयत समाधान वर संशय घेत गणेश मोरे चे अन्य सहकारी धनंजय गुंड,काका सुद्रिक,नाना गायकवाड यांच्या सह कारखान्याचे कर्मचारी गावडे,काळे यांनी पोलिस कर्मचारी म्हेत्रे यांना हाताशी धरून त्याला मारहाण करीत त्याला ट्रॅक्टर चोरला आहे,(१७/२)
असे म्हणत कबूल होय पण मयत समाधान शिंदे हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारा एक अनुयायी होता तो त्यांच्या मनगट शाही ला काही केल्याने बळी पडला नाही,म्हणून त्याला त्या ९ नोव्हेंबर २०२० च्या रात्री पोलिसांनी जबाब घेऊन सोडून दिले.(१७/३)
दुसऱ्या दिवशी आरोपीचे कारखान्यातील सहकारी मित्र सूद्रिक काका यांनी मयत समाधान ला सकाळी फोन करून कारखान्यावर येण्यास सांगितले त्यावेळी तो कामासाठी निघाला तो अर्ध्या रस्त्यात गेला त्याच वेळी त्याला रस्त्यात गाठून त्याच्या वर खोटा आरोप करीत त्याला जबर मारहाण केली(१७/४)
त्या मारहाणीत त्याच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला त्यावर तोडगा काढीत पोलिसांना हाताशी धरून मयत समाधान याला शक्कल लढवीत त्याला एका लिंबा च्या झाडाला लटकवित आत्महत्या केल्याचा बनाव केला.पण सत्य परिस्थिती मयत च्या घरच्यांना कळली त्यावेळी त्याला शव विच्छेदन साठी(१७/५)
कर्जत तालुक्यातील सरकारी दवाखान्यात नेले होते त्यावेळी घरच्यांनी त्याचे शव विच्छेदन पूर्वी व्हिडिओ काढले त्यात त्याच्या डोक्याला मार लागल्याचे स्पष्ट दिसून येते अंगावर मारहाण झाल्याचे वळ दिसून येत आहे पण कर्जत पोलिस स्टेशन चे कर्मचारी व आरोपींना वाचविण्यासाठी(१७/६)
आत्महत्या केली आहे असे सांगत होते परंतु शव विच्छेदन अहवाल मध्ये यासर्व गोष्टी उघड होणार या भीती पोटी विभागीय पोलिस अधिकारी संबंधित तपासी अधिकारी याच बरोबर आरोपींना सहकार्य करणारे पोलिस कर्मचारी हे सर्व कोविड-१९ च्या नावाखाली सक्तीच्या रजेवर अचानक निघून जातात (१७/७)
फोन देखील उचलत नाही अशी परिस्थिती असताना.
याची पार्श्वभूमी पाहता यातील जो मुख्य आरोपी गणेश मोरे हा आणि त्याचे काही सहकारी हे राशीन येथील अंबलिका साखर कारखान्यावर कामाला आहे.या अंबालिका कारखाना हा दुसरा तिसरा कोणाचा नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार(१७/८)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे.त्याच्या संचालक मंडळावर कर्जत जामखेड तालुक्याचे विद्यमान आमदार रोहित पवार हे देखील आहेत घटना घडल्या च्या दुसऱ्या दिवसापासून आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेड तालुक्यात तळ ठोकून होते ते विविध सामाजिक,राजकीय आणि सरकारी कामांना हजेरी लावत आहे.(१७/९)
परंतु त्यांना पीडित कुटुंब बरोबर कोपरडी गावातील सर्व मागासवर्गीय समाज हे अमरण उपोषण ला बसले आहेत याची कल्पना असताना देखील भेट घेण्याची त्यांची साधी इच्छा दाखवली नाही. व कोणत्या प्रसार माध्यमांनी दखल घेतली नाही.उलट अहमदनगर कर्जत जामखेड राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या(१७/१०)
राजकीय दबावामुळे पोलिस प्रशासन खुनाच्या ऐवजी आत्महत्या सिद्ध करत आहेत.आरोपी हे सवर्ण समाजाचे असल्याने आणि अंबलीका कारखान्याचे निष्ठावंत कर्मचारी असल्याने आमदार त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.कोपर्डी च्या निर्भया हत्याकांडाचा बदला म्हणून(१७/११)
गावातील बौद्ध समाजाला टार्गेट केले जात आहे.यात पोलिसांनी गुन्हा नोंदविताना फिर्यादीची दिशा भुल करीत हलगर्जी पना केला आहे आणि केस ला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत कारण यात काही पोलिसच प्रामुख्याने मुख्य आरोपी आहेत म्हणून या प्रकरणाचा तपास हा सी.बी.आय कडे सोपविण्यात(१७/१२)
यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण जिल्हा मार्फत करण्यात आली आहे.त्याच बरोबर आरोपींना तत्काळ अटक करावी व पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षण देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहमदनगर पोलिस अधिक्षक साहेबांनी जातीने लक्ष घालून कर्जत तालुक्यातील (१७/१३)
कोपर्डी गावातील बौद्ध लोक वसाहतीत पोलिस बंदोबस्त देण्यात यावा. जेणे करून भविष्यात समाजावर अती प्रसंग होऊ नये याची काळजी म्हणून प्रशासन ने वेळीच दखल घ्यावी.शिंदे कुटुंबीयांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे.उद्या भविष्यात काही कमी जास्त या कुटुंबा समवेत झाले (१७/१४)
तर यास जबाबदार पूर्णपणे अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन राहील.
सदर प्रकरणात मागासवर्गीय समाजातील काही सेटलमेंट पक्षाचे नेते मंडळी आमदारा च्या सांगण्यावरून सेटलमेंट करीत असल्याचे दिसून येते.अश्याना समाजाने आता वेळीच जागा दाखवून दिली पाहिजे.(१७/१५)
आणि पीडित शिंदे कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यास वंचित समाजाने एकत्र यायला हवे.त्याच बरोबर कोपर्डी गावातील बौद्ध समाज हा गेल्या काही वर्षांपासून भयभीत आहे.सतत काहीना काही कारणावरून सवर्ण समाजाचे लोक बौद्ध समाजावर राजरोस पने अत्याचार करीत आहे.यांच्या पोलिस स्टेशनला(१७/१६)
तक्रारी घेण्यास देखील मज्जाव केला जातो. त्यांना भयमुक्त करण्यास बौद्ध समाजाने एकत्र येण्याची ही काळाची गरज आहे.जो गुन्हा घडलाच नव्हता त्याचे राजकारण तेथील सवर्ण समाज करीत आहे. बौद्धांनो जागे व्हा समाजाचे लेकरू न्याय मागत आहे त्याला न्याय मिळवून देण्यास तरी जागे व्हा....(१७/१७)🙏
#संकलित
रणरागिणी #कोंडाबाईचा भीमपराक्रम - ज्या काळात महिलांना केवळ चूल आणि मूल सांभाळण्याची जबाबदारी रूढी-परंपरेने सोपविली होती,त्या काळात पाच महिन्यांची गरोदर असलेल्या एका महिलेने निधड्या छातीने हल्लेखोलांशी दोन हात केले.पोटात वाढत असलेल्या अंकुरासह स्वतःच्या(१/९)
जीवाची पर्वा न करता डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्राण वाचविले.ती महिला आता १११ वर्षांची झाली.तिचे नाव आहे कोंडाबाई कांबळे.या रणरागिणीचा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सत्कार झाला.१९३८ सालची ही गोष्ट.संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या लढाईत उतरला.(२/९)
अशातच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावी सायंकाळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.गावातील चावडीवर आयोजित कार्यक्रमात बाबासाहेब येताच महिलांनी त्यांना कुंकू लावून औक्षण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी 'बायांनो,मला कशाला हळद-कुंकू लावता?'(३/९)
पुन्हा एकदा महाराष्ट्राचे अभिनंदन।गर्व वाटतो मनुवादी आणि सडलेल्या मानसिकता असलेल्या लोकांमध्ये राहतो त्याचा।पुन्हा एकदा निर्दयी महिला अत्याचार केला त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे।आधी खैरलांजी केलं मग कोपर्डी ,अमरावती, औरंगाबाद केलं आणि पुन्हा एकदा औरंगाबाद केलं,(१/५)
आता बाकीचे जिल्हे राहिले आहेत तिथे याच्यापेक्षा जास्त भयंकर अत्याचार झाले पाहिजे।त्यासाठी मनुवादी आणि सडलेल्या मानसिकता असलेल्या लोकांना शुभेच्छा।तुम्ही तुमच काम एकदम निष्ठेने करतात आणि आम्ही चांगले लोक पण तुमच्या पेक्षा कमी नाहीत,आम्ही हिंदू,मुस्लिम,open, obc, sc, st...(२/५)
यावर चांगले भांडण करतो, आम्ही दुसऱ्यापेक्षा कसे जास्त श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी दुसऱ्याला खाली दाखवायला आम्ही अजिबात कमी पडत नाही,आमचा सर्वात मोठा प्रश्नच जातीचा आहे ,बाकीच आम्हाला काही देणं घेणं नाहीजेव्हा आमच्या जातीच्या महिलेवर अत्याचार होणार आणि तो पण दुसऱ्या जातीच्या(३/५)