हैदराबाद: ओवेसींच्या बालेकिल्ल्यात कमळ फुललं, भाजप दुसऱ्या स्थानावर lokmat.news18.com/national/ghmc-…
1/n.भाजप साठी जरूर चांगली बातमी आह
माकडापासुन६०मिलियन वर्षेझाली, उत्क्रांत झालेले मनुष्य(?)जनावर,नक्की
आजपर्यंत माणूस बनलयकां?
राजकारण हे जास्त सत्ताकारण आणि
सर्व राजकारणी,सत्ता काबीज करून
2/n.आजपर्यंतचा इतिहास सांगतो,फक्त संपत्तीगोळा करत रहातात(काही गुलझारीलाल नंदा,लालबहादूर शास्त्रींन
सारखे अपवाद सोडून)
ईतर जनावरांन बद्धल नंतर.पण मनुष्य जनावरे करप्ट,ढोंगी,असतात.स्वार्थीतर
असतातच
पैसा,पैश्याने संपत्ती,ऐशोआराम,अनेक पीढ्यांची सोय
खरोखरीच कुणी माणूस बनला कां?
भारताची
3/n.लोकसंख्या १३५कोटी आहे. त्यातील,असंख्य(बहुजन)(ह्या नावाने पक्ष काढून आणखी काही माणसे राजकारणाच्याधंद्य्यांतशिरली)ह्याबहु,
गरीब,श्रमजीवी,कष्टकरी,शेतकरी#
(७/१२ वरचे,दहा एकरात११५कोटी
रुपयांची वांगी काढणारे,कर्ज माफ झाल्यावर,सर्व मंत्रीगणांना मुलिच्या लग्नाचे आमंत्रण देणारे,
4/n.महा मंत्र्यांचे साडू म्हणून मुलिच्या लग्नाच्या प्रसंगी,कित्येक कोटी रुपयांचा
भव्य राजवाड्याचा सेट उभारणारे, कर्ज माफी मिळाल्यावर,लग्नाच्या मुलीला, जावयाला डायरेक्ट शेतातून हेलिकॉप्टरमधून पाठवणी करणारे नव्हे) #शेतीतप्रत्यक्ष कामकरणारे,कामकरताना त्यांच्यापुढे सतत मनात भितीअसते
5/n.कुठल्याही क्षणी समोर नाग आडवा
येईल,डंख मारेल(सर्पमित्रांचं काय? White Collared Job,चांगला पगार, आणि प्रसंगी wel equipped)
आता विचार करा ह्या श्रमजीवी शेतकऱ्यांनची; ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत कायचाललय हेसमझायला
समझून घेण्याची परीस्थिती आहे?
पण राजां सारखे वावरणारे,त्याचे
6/nगुलाम(रखेल);कावळ्याच्याचोचीतील
मासाचातुकडा केव्हातरीपडेल;ह्या आशेवर जगतअसतात.कधी ह्याची जय
तर कधी त्याची जय करत
राहिला सुस्थितीतील मुकावर्ग,मिडियाने
दिलेल्या माहितीवर आधारित आपले मत
बनवतो
(मिडियातर विकलागेलेला बायस्ड(धंदा)
आणि दिलाच आहे मतदानाचाहक्क म्हणूनकरतो
खरोखरीच लोकं(?)
7/n.लोकं म्हणून लोकशाहीसाठी परिपक्व झाली आहेत कां?
मला तरी तसं नाही वाटत.
जेव्हा सत्तेसाठी हपापलेल्या;फक्त देश इंग्रजांनी सोडून दिला म्हणून,लोकशाही आली अशी समझुत झालेल्या लोकांनो, पहिले लोक म्हणजे माणुस बना!
ब्रिटिश राजकारणींनी आपल्या राजाला टोपी घालून जी लोकशाहीचा मुखवटा घालून
8/n.जी राजेशाहीच चालू ठेवली आहे
ती चुकीची पद्धत follow करण्यात काय अर्थ आहे.
कुणालाही लढाया,जीवघेण्या मारामाऱ्या करत टेन्शन चे.आयुष्य जगायची इच्छा नसते.जर कुणी सांगितले तुमची पिढ्या न पिढ्या आरामात जगण्याची जबाबदारी मी(आम्ही)घेतो.तर कुणीही तयार होईल
त्यासाठी.काहीही श्रम न करावे
9/n.काहीही श्रम नकरता असे जीवन जगायला मिळणे,म्हणजे स्वर्गच प्राप्त होणे.
ब्रिटिशांनी अश्या आँँफर्स संपूर्ण भारतावर कबजा करताना काही राजे,संस्थानिकांना
राणी लक्ष्मीबाई सारखे अपवाद सोडून काहिंनीत्या स्विकारल्या.
इतिहासात मुंगलबादशहांच्यादरबारात;
दिवाणेआम(लोकसभा)दिवाणेखास
(राज्यसभा)
10/n.लोकसभा मेंबर्सना कीती पैसा दिलाजातो(इथे एकमुखाने तो पास करुन
घेण्यातयेतो)राज्यसभा(लता,सचिन,रेखा)
काय बौद्धिक पातळी?काय बोलणार?काय समझले तरच बोलणारना?पण मेंबर्स म्हणून कधीच अटेंड नकरता, लोकांचे वर्षांत लाखोरुपये घेऊन जातात
अरे ही काय लोकशाही आहे?
पूर्वी राजदरबारात रत्न असायची
11/n.आतासुद्धा युजलेस लोकांना, अमुकरत्न,तमुकरत्न.
खरोखरीच खरी लोकशाही आणण्याची
गरज तुम्हाला वाटत नाही कां?
इलेक्शनमद्धे.कुणी जिंकतात,कुणीहरतात
12/n.एक तरी धुतल्या तांदळासारखा असतो?
लहानपणी इतिहास।त वाचले होते. आगरकरांना पहिली समाज सुधारणा हवी होती आणि टिळकांना पहिले स्वातंत्र्य.
काय झालं,स्वतंत्र मिळवून?
जय जवान,जय किसान,गरीबी हटावो?
(कुणाची?)
लोकहो!फेसबुक,ट्विटर,व्हाट्सएपच्या
माद्यमातून,एकमेकांना टोमणे,हेट्रेड करत
काही
13/n.निष्पन्न होणार नाही.जो खरा बहुजन वर्ग,ज्याचे पूर्वी आणि आजही
Exploitationचाललेआहे.त्यांच्या बद्दल
तुमच्या मनात खरोखरीच आस्था असेल;
सिद्धार्थ गौतम बुद्धाशी बरोबरी करुशकणार नाही,पण त्यांचा आदर्श
म्हणून खालीउतरा!
त्यांच्याकडे स्मार्टफोनकाय,साधाफोनही परवडतनाही
खरी लोकशाही आणायची
14/n.खराबहुजनांनाeducate करायला
IPL,सिनेमा अश्याEntertainment साठी व्यय होणारा पैसा
Facebook,Whatsapp,TweetrUse वरपैशेWasteकरण्यापेक्षा बहुजनांच्या
Awakeningसाठीवापरून खऱ्या लोकशाहीसाठी त्यांना तयारकरा!
राजकारणीचं काय यु.पी.चेमुख्यमंत्रीपद
येताच"मायावतीने"राज्याने कलेक्ट केलेल्या
15/n.रेव्हेन्यू पैकी पुक्षळपैसा,जागोजागी स्वतःचेच पुतळे उभारण्यात करुन, युपीच्या भैय्यांना आईबाप,बायको मुलं
सोडून पोटासाठी मुंबईगाढणं मजबूर केले
बहुजन समाज पक्षातील"अमुक साहेबांच्या तमुक साठी अभिनंदन. असल्याप्रकाराने"लक्ष"ध्यानात येते.
गणेशोत्सव।वर दरवर्षी३०००करोडरुपये
Wasteहोतात
16/n.विध्न तर आपलंअस्तित्व कदाचित
मुद्दाम दाखवून जात.
Visionअसतं तर?धारावीची झोपडपट्टी
केव्हाच नाहीशी झाली असती
कोविद१९साठी,E.T.ने अरेंज केलेल्या, रतनटाटा नी धारावी आणिBuildersना
दोषदिला.मी विचारले,तुम्हीbuildersच्या
घराण्यात जनमला असता तर?
भारताचे भावी राष्ट्रपती होण्याची स्वप्न
17/n.दाखवत असलेल्या गुळाभोवती जमलेल्यामुंगळ्यानी मेसेज पोहोचूदिला
तर?
मुंबईत गणेशोत्सव।वर पैशे फेकणाऱ्यांवर
तुमच्यावर इंफ्लुयंन्स वापरून,धारावी, डिव्हेलप करा म्हटले तर संपत्ती आणि "मी"च्या नशेतअसल्याने कानावरकाही
जातनाही
स्वतःलाSelfProclaimedBillionaires'ना बहुजनांचाउपयोग स्वतःला
19/n.हीआहे(?)जगभरातील लोकशाही?
मिलियन सचिन,मिलियनशाहरुख, अमिताभ,मिलियन लता,आशा
ह्यांची एकूणसंपत्ती माहितीआहे?
अशी जर जगभरातील लोकशाही
असेल तर
निसर्गाने,आपण ह्या प्रुथ्विवर ७००मिलियनवर्षेझाली निर्माणझाल्यापासून
६०मिलियनवर्षापूर्वी निसर्गाच्या
UniquenessOfDNA&Genomeमुळे
लाभलेल्या
20/n.Particular Genome असलेल्या,ह्युमन स्पिसिज चा अकालीअंत निश्चित
आपला नव्हे
आपल्यासाठी?
प्रुथ्वी Inhabitable असेस्तोवर
(अंदाजे अधिक पाच बिलियनवर्षै)
ह्या प्रुथ्विवर फक्त "नर्क"
@TV9Marathi 1/n.गरीब गारठून मेले तरी हरकत नाही.
वाह रे! विठ्ठला अजबच तुझे भक्त, वारकरी.
आता लिहितो आहेच तर तुमच्या माहिती साठी
कालचीच बातमी
पंढरपूरात पांडुरंग।च्या डोळ्यासमोर, on duty ट्रँफिकहवालदार।ला उडवले
दोन वर्षांपूर्वी पंढरपूरला एका अल्पवयीन मुलिच्या मित्रांने फोनकरून तिला ज्या ठिकाणी
@TV9Marathi 2/n.जवळपास सुलभ सौचालय होत
तिथे ती पोहचताच,त्याचे चार मित्र आले
तीला पकडून जबरदस्तीने तिच्या तोंडात दारुचीबाटली रिकामीकेली आणि नंतर सामहिकबलात्कार.आमचे विठ्ठल रखुमाई
फक्त पहात राहिले
२०-२५वर्षांपूर्वीचा सर्व्हे:वारकरी म्हणून
चेनस्नँचर्स,पीकपाँकेटर्सच काय वेश्यांना
घेऊन धंदेवालेही
@TV9Marathi 3/n.पंढरपूरला वारीलाजातात.निरक्षणात
एड्स झालेले अनेक वारकरी आढळले.
Tensionआलेअसेल ना तुमच्यामनावर?
थोडारिलीफ
एककवी
"फिरत्या चक्रावरती देशी,मातीला आकार.विठ्ठला तू वेडा कुंभार."
दुसरा कवी
मातीसांगे कुंभाराला.पायी मजतुडविशी;
तुझाच आहे शेवटी वेड्या माझ्या पायाशी.
संत चोखामेळांचा अभंग
@Milind_Date12@prizadhavv 1/n.मिलिंद, तुम्ही रेड लाईट एरिया
वाक्य वापरलं
निसर्गाने(हवंतर देवाने समझा)जेवढ्या, ७००मिलियन वर्षांत जेवढ्या स्पिसिज
निर्माण केल्या; सर्वांना टँलंन्ट ही दिले.
तुम्ही सर्व AnimalCircus नक्कीच पाहिली आहेत.
वाघ,सिंह, अस्वल,माकडे,कुत्रे,हत्ती केवढीतरी मोठ्ठी लिस्ट होईल.
माकडापासुन
@Milind_Date12@prizadhavv 2/n.६० मिलियन वर्षांपूर्वी ह्युमन(?)
नावाच्या particular,genome असलेल्या जनावरांना द्यायला "तो"
कसा विसरेल
ईतर जनावरांच्या Physical Disabilities आहेत
माणुस नावाच्या जनावरामद्धे,सर्वात शेवटी evolveझाल्याने जनावरांचे;
स्वार्थ,नशाबाज,comfort seeking,
हे ही दुर्गुण inherit झाले आहेत
@Milind_Date12@prizadhavv 3/n.हो!राजकारण,धर्मकारण आणि ढोंग
जे ईतर जनावरांना माहिती नाही ते ही Additionalदुर्गुण माणसात आहेत.
माणूस जनावरांच्या जगात पहिला कलेचा
धंदा सुरू झाला तो माकडांचा खेळ
मनुष्य सिव्हिलाइज्ड झाला शेती करु लागला. अन्न ही सर्वांची First Most Essential Priority
सर्व जनावरे कामचुकार असतात
tv9marathi.com/maharashtra/ro…
1/n.आधुनिक माणसे इतकी बिनडोक आहेत?
सिधुदुर्ग जिल्ह्यातील सालशी गाव. आदिमानवाला माहिती होते की इथे पाय टाकायचा नाही?
अरे काय!भिंतीला तुमड्या लावायची काम चालवली आहेत
श्रम न करता,फुकट पैसा कमवून ऐशोआरामात जगण्यासाठी.
लवकरच सर्वांच्याच पाउलखुणा मिटवण्याच्या
2/nमार्गावर सर्वांना घेऊन चाललाअहात.
डोक्यावरुन जातयं?
माकडापासुन मानव उत्क्रांत झाला तो काय डायरेक्ट माँडर्न?
६०मिलियनवर्षे झाली मनुष्य(?)इव्हाँल्ह
होऊन.मँमल म्हणून वर्गीकरण केले गेले.
मेजाँरिटी अजूनही मेंदूने(?)शिंग,शेपुट, शार्प क्ल्हाँज कनाइंन्स नसलेली
बुद्धीनं माणूस कमी(जवळ
3/nजवळ नाहिच)जनावरेच आहात
ह्याआधी मी अनेकवेळा उदाहरणेदेऊन सम़ाझावलय,प्रुव्हकेलेआहे.
सर्वजनावरे नशाबाज आणि कम्फर्ट सीकर्स असतात.
स्वार्थी तरअसतातच.तुम्ही सर्व ह्यात सर्वगुणसंपन्न अहात
पण इतर जनावरे ढोंगी आणि राजकारणी
नसतात
माणुसकी हाशब्द फक्त डिक्शनरीतच सापडतो.
दुर्दैव आहे आमचं(?)
@News18lokmat 1/n. कंगनाला द्यावी लागणारी नुकसान भरपाई
मुंबई नगरपालिकेच्या,नगरपालिकेवर राज्य करणाऱ्या महापौरां पासून संबंधित
नगरसेवका कडून वसूल करण्यात यावी.
ना की करदात्यांच्या पैशातून
जोपर्यंत नसानसा मद्धे गुलामांचे रक्त
फिरत असलेल्या राजकारणीच्या भक्तांना
त्यांच्या मानसिक गुलामगीरीतून मुक्त
@News18lokmat 2/n.करण्यासाठी ठोस पावले उचलून
चळवळ,प्रभोदन चालू करण्यात येत नाही; तोपर्यंत सामान्य मुक्या माणसाची;
भारतीय उपखंडात ऋषींच्या हातची
सत्ता,हातात तलवार आल्यावर(तलवार, शस्त्रांची ताकद समझल्यामुळे)क्षत्रीयाने
(औरंगजेब काही पहिला नव्हे)ब्राह्मण आणि वैश बरोबर घेऊन जी पिळवणूक
सुरु केली ती
@News18lokmat 3/n.थांबणे शक्य नाही
सूज्ञ लोकहो तुम्हाला आजच्या युगातील
क्षत्रिय कोण?ब्राह्मण कोण?आणि वैश कोण हे चांगलेच माहिती आहेत
आणि जर तुम्ही"माहिती नाहीत"म्हणाला त तर मला तुमच्या मनुष्य बुद्धीची कीव
करावी लागेल
नाही मी कुणालाही दोष देतनाही,देणार हीनाही
हजारोवर्षांचे चुकीचेसंस्कार कारणीभूत
@RajanWalawalkar 1/n.This definitely very good
Mr.Susant Nanada
I Have Some Questions
To meet the expenses where from you get money?
Do you really understand, meaning of money?
Do you really know Who Generate money and how?
Do you take it granted,What money with you is your money?
Yes Dawood too
@RajanWalawalkar 2/n.@susantananda3
Susantji,No I Don'tBlame Anyone InThis HypocriteHuman
World
Total IgnoranceOfHumanBrain
AboutWhatIsHumanAndWhat ForTheBestEverPossible OrganismOfParticularGenome SpeciesIsAtOurDisposal?
SomeSectionOfUsIs
Encouraging,Collecting,Spending PublicMoneyToHelpIncrese
@RajanWalawalkar@susantananda3 3/n.PopulationOfCarnivorous
AnimalsToBalance/reduce, PopulationOfThose;WhomYou
AreFeeding(AtWho'sCost?)
And Is It NecessaryToTweet?
EveryTweet,Post,W.A.Message
Costs.AndUnwanted Increases
BurdenOnLabourClass
And If AtAllYouWantToFeed Orphans.ThereAreInnumerable
Orphans,AmongHuman
@SaamanaOnline 1/n.हे अडिजलाखरुपये कशे कमावले?साईबाबा आणिपुजारी नाहीविचारणार
मी४०वर्षापूर्वी मित्रांलासोबत म्हणून शिरडिला गेलोहोतो.स्वतःसाठी काही मागणे माझ्या व्रुत्तीतनाही.
गेलोच होतो म्हणून एकच गोष्ट मागितली
साईबाबांनी सर्व गरीबांच्या घरचे दिवे आणि चुली पाण्यावर पेटवाव्या.देशात इलेक्ट्रिसिटी
@SaamanaOnline 2/n.ची वानवाआहे.नवीन पाँवर जनरेशनला शहरात राहून इलेक्ट्रिसिटीचे
सारे फायदेघेणारेEnvironmentalists Objectionsघेतात
RuralAreaत Power,Load Sheddingमुळे साँलस्केल इंड्स्ट्रिज मधील कामगार कामावर येवून वीज नाही
म्हणून खाडा/परत जातात.Noपगार
खरेतर साई भक्तांनी(श्रद्धाअसेलतर) एकत्र येवून
@SaamanaOnline 3/n.शिरडिच्या साईबाबामंदिरात आमरण उपोषणालाबसावे.जोपर्यंत
साईबाबा कमीतकमी भारतातील सर्व
गरीब आणि त्याचबरोबर सर्व मंदिरे, मस्जिदे,चर्चेस,गुरुद्वारे वगैरे पाण्यावर जळणाऱ्या दिव्यांनी रोषणी करे
चला होउन जावुद्या तुमच्या श्रद्धेची आणि
साईबाबांच्या चमत्कार।ची चाचणी
की आपलीपाप फेडताय?