@TV9Marathi 1/n.गरीब गारठून मेले तरी हरकत नाही.
वाह रे! विठ्ठला अजबच तुझे भक्त, वारकरी.
आता लिहितो आहेच तर तुमच्या माहिती साठी
कालचीच बातमी
पंढरपूरात पांडुरंग।च्या डोळ्यासमोर, on duty ट्रँफिकहवालदार।ला उडवले
दोन वर्षांपूर्वी पंढरपूरला एका अल्पवयीन मुलिच्या मित्रांने फोनकरून तिला ज्या ठिकाणी
@TV9Marathi 2/n.जवळपास सुलभ सौचालय होत
तिथे ती पोहचताच,त्याचे चार मित्र आले
तीला पकडून जबरदस्तीने तिच्या तोंडात दारुचीबाटली रिकामीकेली आणि नंतर सामहिकबलात्कार.आमचे विठ्ठल रखुमाई
फक्त पहात राहिले
२०-२५वर्षांपूर्वीचा सर्व्हे:वारकरी म्हणून
चेनस्नँचर्स,पीकपाँकेटर्सच काय वेश्यांना
घेऊन धंदेवालेही
@TV9Marathi 3/n.पंढरपूरला वारीलाजातात.निरक्षणात
एड्स झालेले अनेक वारकरी आढळले.
Tensionआलेअसेल ना तुमच्यामनावर?
थोडारिलीफ
एककवी
"फिरत्या चक्रावरती देशी,मातीला आकार.विठ्ठला तू वेडा कुंभार."
दुसरा कवी
मातीसांगे कुंभाराला.पायी मजतुडविशी;
तुझाच आहे शेवटी वेड्या माझ्या पायाशी.
संत चोखामेळांचा अभंग
@TV9Marathi 4/n.धाव घाली विठु आता चालू नको मंद
बडवे मझं मारीती ऐसा काय केला मी अपराध?
मतीतार्थ:दिव्य द्रुष्टी असलेल्या,विठु (विठ्ठलाला काय सांगायची गरज आहे की
बडवे मारताहेत!त्याला अंतरज्ञानाने आधीच कळणार)मग तो न धावता, मंद कां चालतो आहे?
पोलिस-गुंड नेक्सस.असला की गुन्हा होउन गेल्यावर पुक्षळ
@TV9Marathi 5/n.वेळानी गुन्हाघडला त्याठिकाणी जसे पोलिसयेतात.तसा विठु-बडवेअसा काहीनेक्ससहोता?की विठोबामुद्दाममंद गतीनेचालतहोता
माणसांनोमाणूसहा आपला(देवाचा नेग्लिजीबलहिस्साम्हणून)आजच्या घडिलाशेवटचाअवतारआहे
सर्वमाणसेएकत्र;निर्गुणनिराकारी देवाचे रुपआहे.म्हणूनदेवासारखेवागा
गरीबांच्याUpliftingसाठी

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Kishor Kochrekar

Kishor Kochrekar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Human_oneness

5 Dec
हैदराबाद: ओवेसींच्या बालेकिल्ल्यात कमळ फुललं, भाजप दुसऱ्या स्थानावर lokmat.news18.com/national/ghmc-…
1/n.भाजप साठी जरूर चांगली बातमी आह
माकडापासुन६०मिलियन वर्षेझाली, उत्क्रांत झालेले मनुष्य(?)जनावर,नक्की
आजपर्यंत माणूस बनलयकां?
राजकारण हे जास्त सत्ताकारण आणि
सर्व राजकारणी,सत्ता काबीज करून
2/n.आजपर्यंतचा इतिहास सांगतो,फक्त संपत्तीगोळा करत रहातात(काही गुलझारीलाल नंदा,लालबहादूर शास्त्रींन
सारखे अपवाद सोडून)
ईतर जनावरांन बद्धल नंतर.पण मनुष्य जनावरे करप्ट,ढोंगी,असतात.स्वार्थीतर
असतातच
पैसा,पैश्याने संपत्ती,ऐशोआराम,अनेक पीढ्यांची सोय
खरोखरीच कुणी माणूस बनला कां?
भारताची
3/n.लोकसंख्या १३५कोटी आहे. त्यातील,असंख्य(बहुजन)(ह्या नावाने पक्ष काढून आणखी काही माणसे राजकारणाच्याधंद्य्यांतशिरली)ह्याबहु,
गरीब,श्रमजीवी,कष्टकरी,शेतकरी#
(७/१२ वरचे,दहा एकरात११५कोटी
रुपयांची वांगी काढणारे,कर्ज माफ झाल्यावर,सर्व मंत्रीगणांना मुलिच्या लग्नाचे आमंत्रण देणारे,
Read 21 tweets
4 Dec
@Milind_Date12 @prizadhavv 1/n.मिलिंद, तुम्ही रेड लाईट एरिया
वाक्य वापरलं
निसर्गाने(हवंतर देवाने समझा)जेवढ्या, ७००मिलियन वर्षांत जेवढ्या स्पिसिज
निर्माण केल्या; सर्वांना टँलंन्ट ही दिले.
तुम्ही सर्व AnimalCircus नक्कीच पाहिली आहेत.
वाघ,सिंह, अस्वल,माकडे,कुत्रे,हत्ती केवढीतरी मोठ्ठी लिस्ट होईल.
माकडापासुन
@Milind_Date12 @prizadhavv 2/n.६० मिलियन वर्षांपूर्वी ह्युमन(?)
नावाच्या particular,genome असलेल्या जनावरांना द्यायला "तो"
कसा विसरेल
ईतर जनावरांच्या Physical Disabilities आहेत
माणुस नावाच्या जनावरामद्धे,सर्वात शेवटी evolveझाल्याने जनावरांचे;
स्वार्थ,नशाबाज,comfort seeking,
हे ही दुर्गुण inherit झाले आहेत
@Milind_Date12 @prizadhavv 3/n.हो!राजकारण,धर्मकारण आणि ढोंग
जे ईतर जनावरांना माहिती नाही ते ही Additionalदुर्गुण माणसात आहेत.
माणूस जनावरांच्या जगात पहिला कलेचा
धंदा सुरू झाला तो माकडांचा खेळ
मनुष्य सिव्हिलाइज्ड झाला शेती करु लागला. अन्न ही सर्वांची First Most Essential Priority
सर्व जनावरे कामचुकार असतात
Read 15 tweets
29 Nov
tv9marathi.com/maharashtra/ro…
1/n.आधुनिक माणसे इतकी बिनडोक आहेत?
सिधुदुर्ग जिल्ह्यातील सालशी गाव. आदिमानवाला माहिती होते की इथे पाय टाकायचा नाही?
अरे काय!भिंतीला तुमड्या लावायची काम चालवली आहेत
श्रम न करता,फुकट पैसा कमवून ऐशोआरामात जगण्यासाठी.
लवकरच सर्वांच्याच पाउलखुणा मिटवण्याच्या
2/nमार्गावर सर्वांना घेऊन चाललाअहात.
डोक्यावरुन जातयं?
माकडापासुन मानव उत्क्रांत झाला तो काय डायरेक्ट माँडर्न?
६०मिलियनवर्षे झाली मनुष्य(?)इव्हाँल्ह
होऊन.मँमल म्हणून वर्गीकरण केले गेले.
मेजाँरिटी अजूनही मेंदूने(?)शिंग,शेपुट, शार्प क्ल्हाँज कनाइंन्स नसलेली
बुद्धीनं माणूस कमी(जवळ
3/nजवळ नाहिच)जनावरेच आहात
ह्याआधी मी अनेकवेळा उदाहरणेदेऊन सम़ाझावलय,प्रुव्हकेलेआहे.
सर्वजनावरे नशाबाज आणि कम्फर्ट सीकर्स असतात.
स्वार्थी तरअसतातच.तुम्ही सर्व ह्यात सर्वगुणसंपन्न अहात
पण इतर जनावरे ढोंगी आणि राजकारणी
नसतात
माणुसकी हाशब्द फक्त डिक्शनरीतच सापडतो.
दुर्दैव आहे आमचं(?)
Read 10 tweets
27 Nov
@News18lokmat 1/n. कंगनाला द्यावी लागणारी नुकसान भरपाई
मुंबई नगरपालिकेच्या,नगरपालिकेवर राज्य करणाऱ्या महापौरां पासून संबंधित
नगरसेवका कडून वसूल करण्यात यावी.
ना की करदात्यांच्या पैशातून
जोपर्यंत नसानसा मद्धे गुलामांचे रक्त
फिरत असलेल्या राजकारणीच्या भक्तांना
त्यांच्या मानसिक गुलामगीरीतून मुक्त
@News18lokmat 2/n.करण्यासाठी ठोस पावले उचलून
चळवळ,प्रभोदन चालू करण्यात येत नाही; तोपर्यंत सामान्य मुक्या माणसाची;
भारतीय उपखंडात ऋषींच्या हातची
सत्ता,हातात तलवार आल्यावर(तलवार, शस्त्रांची ताकद समझल्यामुळे)क्षत्रीयाने
(औरंगजेब काही पहिला नव्हे)ब्राह्मण आणि वैश बरोबर घेऊन जी पिळवणूक
सुरु केली ती
@News18lokmat 3/n.थांबणे शक्य नाही
सूज्ञ लोकहो तुम्हाला आजच्या युगातील
क्षत्रिय कोण?ब्राह्मण कोण?आणि वैश कोण हे चांगलेच माहिती आहेत
आणि जर तुम्ही"माहिती नाहीत"म्हणाला त तर मला तुमच्या मनुष्य बुद्धीची कीव
करावी लागेल
नाही मी कुणालाही दोष देतनाही,देणार हीनाही
हजारोवर्षांचे चुकीचेसंस्कार कारणीभूत
Read 4 tweets
18 Nov
@RajanWalawalkar 1/n.This definitely very good
Mr.Susant Nanada
I Have Some Questions
To meet the expenses where from you get money?
Do you really understand, meaning of money?
Do you really know Who Generate money and how?
Do you take it granted,What money with you is your money?
Yes Dawood too
@RajanWalawalkar 2/n.@susantananda3
Susantji,No I Don'tBlame Anyone InThis HypocriteHuman
World
Total IgnoranceOfHumanBrain
AboutWhatIsHumanAndWhat ForTheBestEverPossible OrganismOfParticularGenome SpeciesIsAtOurDisposal?
SomeSectionOfUsIs
Encouraging,Collecting,Spending PublicMoneyToHelpIncrese
@RajanWalawalkar @susantananda3 3/n.PopulationOfCarnivorous
AnimalsToBalance/reduce, PopulationOfThose;WhomYou
AreFeeding(AtWho'sCost?)
And Is It NecessaryToTweet?
EveryTweet,Post,W.A.Message
Costs.AndUnwanted Increases
BurdenOnLabourClass
And If AtAllYouWantToFeed Orphans.ThereAreInnumerable
Orphans,AmongHuman
Read 9 tweets
17 Nov
@SaamanaOnline 1/n.हे अडिजलाखरुपये कशे कमावले?साईबाबा आणिपुजारी नाहीविचारणार
मी४०वर्षापूर्वी मित्रांलासोबत म्हणून शिरडिला गेलोहोतो.स्वतःसाठी काही मागणे माझ्या व्रुत्तीतनाही.
गेलोच होतो म्हणून एकच गोष्ट मागितली
साईबाबांनी सर्व गरीबांच्या घरचे दिवे आणि चुली पाण्यावर पेटवाव्या.देशात इलेक्ट्रिसिटी
@SaamanaOnline 2/n.ची वानवाआहे.नवीन पाँवर जनरेशनला शहरात राहून इलेक्ट्रिसिटीचे
सारे फायदेघेणारेEnvironmentalists Objectionsघेतात
RuralAreaत Power,Load Sheddingमुळे साँलस्केल इंड्स्ट्रिज मधील कामगार कामावर येवून वीज नाही
म्हणून खाडा/परत जातात.Noपगार
खरेतर साई भक्तांनी(श्रद्धाअसेलतर) एकत्र येवून
@SaamanaOnline 3/n.शिरडिच्या साईबाबामंदिरात आमरण उपोषणालाबसावे.जोपर्यंत
साईबाबा कमीतकमी भारतातील सर्व
गरीब आणि त्याचबरोबर सर्व मंदिरे, मस्जिदे,चर्चेस,गुरुद्वारे वगैरे पाण्यावर जळणाऱ्या दिव्यांनी रोषणी करे
चला होउन जावुद्या तुमच्या श्रद्धेची आणि
साईबाबांच्या चमत्कार।ची चाचणी
की आपलीपाप फेडताय?
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!