1991 नंतर भारताची अर्थव्यवस्था हि मुक्त झाली म्हणजेच लायसन्स राज संपुन भारताने मुक्त अर्थव्यवस्था अंगीकृत केली
लायसन्स राज मध्ये ठराविक परिवार ह्यांना व्यवसाय चालवायची मक्तेदारी होती कोणी नविन माणुस ह्या लायसन्स राज मध्ये मोठा होऊ शकत नव्हता #8दिसंबर_भारत_चालु_रहेगा
"टाटा,गोदरेज,अंबानी,वाडीआ,बजाज" हि ठराविक कुटुंब फक्त व्यवसाय चालवायची व आज जी कांग्रेस अंबानी अडाणी करत फिरते त्यांचा ह्या लायसन्स राज मध्येच हि मंडळी मोठी झाली श्रीमंत झाली
पन 1991 नंतर मुक्त अर्थव्यवस्था आली आणि अनेक नविन उद्योग व उद्योगपती भारतात तयार झाले
0 बजेट चा अर्थव्यवस्थेवरून आज आपण जगातील 6 वी मोठी अर्थव्यवस्था आज आहोत
आपण रिफाॅर्मस बदल अंगीकृत केले त्यामुळे आपला विकास होत आहे
आज नविन कृषिबील मोदी सरकारने आणला आहे.
एकप्रकारे दलाल व एजेंट चा कचाट्यात सापडलेला शेतकरी हा दलालराज मधुन मुक्त करण्यासाठी बील आणला आहे.
शेतकरी मुक्त बाजारपेठेत आपला माल घेऊन जायचा तयारीत असताना विकासाचा पथ पकडत असताना काही पक्ष लायसन्स राज चालवणारे कुटुंब मोठे करणारा पक्ष कांग्रेस व त्यांची सहकारी पक्षांची फळी हि आज शेतकरी वर्गाला ओपन बाजारपेठेत जाऊ नये ,शेतकरी चा विकास होऊ नये म्हणुन कृषी बील ला विरोध करत आहे
शेतकरी स्वतः माल मुक्त बाजारपेठेत विकायला लागला तर दोन पैसे जास्त मिळतील.एजंटगिरी कमी होईल.त्यामुळे बराच पक्षांना एजंटकडुन मिळणारा फायदा होणार नाही.कांग्रेस समर्थक एजंट वर प्रभुत्व गाजवत आहे.ह्या मार्केट मधले दलाल, एजंटगिरी चे प्रभुत्व कमी करणारा बील ला कांग्रेस चा विरोध आहे
शेतकरी ला ओपन मार्केट मध्ये हे कृषीबील घेऊन येत आहे ज्यात शेतकरी आपल्या उत्पन्नाचा राजा आहे त्याला दोघी व्यवस्था समोर असतील ज्यात तो मार्केट कमिटी मध्ये ही माल विकु शकतो व खासगी कंपनी ना.स्पर्धा तयार झाल्याने नक्कीच दोन पैसे जास्त मिळतील.
चला तर नविन कृषीबील चा समर्थन करूया आणि उद्या जो शेतकरी विरोधी बंद पुकरला आहे त्याचा विरोध दोन तास जास्त करून करूया
8 डिसेंबर भारत चालु ठेऊया. दोन तास जास्त काम करूया.
शेतकरी वर्गाच भल करणारे बील च समर्थन करूया
Gate way To Telangana
आज भाग्यनगर (हैद्राबाद) महानगरपालिकेचा निकाल आला आणि तो ह्या वेळी आश्चर्यकारक होता पन आशादायक हि आला.पहिल्यांदा औवेसी कुटुंबियांचा गड ओल्ड हैद्राबाद सिटी मध्ये प्रत्यक्ष लढा भाजप ने दिला. मजलिस ला 2 सिटचा नुकसान झाल. दिसायला ते कमी वाटेल पन #GHMCResults
देशभरात राजकिय शक्ती होत आहे असे स्वप्न पाहणारा मजलिस ला मोठी धोक्याची घंटा ह्या निर्णयाने दिली कारण एकतर्फी निवडणुक जिंकुन येणारा मजलिस चे ह्यावेळी अनेक मतदार प्रामुख्याने मुस्लिम असलेले भाजप कडे वळालेले दिसत आहे दिसायला प्रमाण कमी असेल पन जर हा ट्रेंड असाच राहिला
तर पुढचा वेळी औवेसी ला लोकसभेत जिंकुन येण सहज शक्य नाही.ह्या मुस्लिम बोटबॅन्क मध्ये अजुन काही प्रमाणात घट झाली तर ओल्ड हैद्राबाद मधुन भाजप चा लोकसभा उमेदवार सहजरीत्या जिंकुन येऊ शकतो.अनेक पक्ष आज देशभरात जे औवेसी विरूद्ध बोलता पन कधीच भाग्यनगर ( हैद्राबाद ) मध्ये येऊन लढले नाही