थ्रेड,
गॉडफादर सिनेमा सुरू होतो, सिनेमाच्या सुरुवातीला अगदी पाच मिनिटातच मरलोन ब्रांडो आपल्या नजरेचा, मनाचा ठाव घेतो. काहीसा म्हातारा झालेला, निवृत्तीकडे झुकलेला तरी आपल्या साम्राज्यावर एकहाती वर्चस्व ठेवलेला. लोक भेटतायेत. कुणी गिफ्ट देतंय, कुणी गाऱ्हाणं मांडतंय, कुणी फेवर
मागतंय. आलेला प्रत्येकजण भरल्या हातानेच परत जातोय. आणि, मग तो अजरामर संवाद
I will make him an offer that he cant refuse.
अफाट आत्मविश्वास दर्शवणारं ते वाक्य. दुनिया स्वतःच्या मर्जीनं नाचवण्याची धमक, जिद्द आणि जबर महत्त्वाकांक्षा ब्रांडोच्या डोळ्यांतून त्या डायलॉग डिलीवरी वेळी
दिसतो
गॉडफादर हा गुन्हेगारीपट होता म्हणून त्याचा संदर्भ घेऊन तुलना करणं चूक आणि अप्रस्तूत आहे. पण संदर्भ आत्मविश्वास आणि दूर्दम्य इच्छाशक्ती व महत्त्वाकांक्षेचा होता. ज्याचा प्रत्यय पुन्हा एकदा गेल्या वर्षी आला.
स्वतःचा पक्ष फुटला, सहकारी नामनिराळे झाले. पवार काहीही करू शकतात ही
अफवाच वाटावी इथवर स्थिती येऊन पोहोचलेली. तसंही मिलेनिअल्स मध्ये जन्माला आलेल्यांना पवारांच्या इतिहासाबद्दल बरीचशी अनभिद्न्यता आहेच. आणि, त्यात पराभवांची मालिका जोडीला होतीच. मग पवारांना भाजपाने डिवचलं काय, ते पुन्हा
मैदानात उतरले काय, पाहता पाहता १६४ वर अंदाज वर्तवलेली भाजपा आणि दोन्ही काँग्रेस अवघ्या २० वरच अडकतील चा अंदाज पावसानं धुवत अनुक्रमे १०५ आणि ९० वर आणला.
मूळ मुद्दा इथे आहे. सरकार स्थापनेच्या हालचाली
वेगात असताना उद्धव ठाकरेंना सीएम म्हणून ठरवल्यानंतर.. अचानक अजित पवारांचं सत्तास्थापन केल्यानंतर पेचात अडकलेल्या स्थितीत पवारांचं असंच एक वाक्य आलं होतं.
"तुम्ही शपथविधीची तयारी सुरू करा बहुमताचा १६१ चा आकडा मी पाहतो"
आकडा ४४ ने कमी होता.. कसा जमेल कुणी सांगू शकत नव्हतं. पण ही महत्त्वाकांक्षा फार वेगळी होती. शरद पवार नावाच्या अख्यायिकेने तीचं अस्तित्व पुन्हा एकदा सर्वांना दाखवून दिलं.. {हा असा आत्मविश्वास पाहीजे राव}
वयाच्या ८० व्या वर्षातही तरूणांना लाजवेल अशा उत्साहात धोरणी कार्यक्रम राबवत पाय पोहोचतील तिथवरली जमीन पायाखाली घालण्याचं कसब, कँसर सारख्या आजारावर मात करूनही पुन्हा जिद्दीने उभं ठाकलेल्या माणसाचं मला नेहमी अप्रुप वाटत आलंय..
चीनच्या कथेत म्हातारे असतात.. काही जादूगार असता, तर काही देवदूत.. काही म्हातारे माणसांसारखेच.. हा हा म्हणता.. डोंगर हलवून सर्वांना अचंबित करतात.. त्यांच्या या अचाट कृतीला मूर्ख म्हाताऱ्यानं डोंगर हलवलं म्हणतात चीनी लोक..
या डोळ्यांनी रसिकांना जिंकल होत, चक्र चित्रपटातील भूमिका आज आहे काळजात घर करून शाबूत आहे, वडिलांनी लावलेला सिनेमा चेहरा आजवर स्मरणात आहे, 'जांभुळ पिकल्या झाडाखाली' गाण्यातला तो सावळा चेहरा आजगत स्मरणात आहे, आपल्याला जसं ग्यात होत आपल्याला जी व्यक्ती आवडते ती व्यक्ती केव्हाचेच हे
जग सोडून गेली आहे हे समजल्यावर मला जे वाटले ते त्यानंतर तसं अनुभव कधीच नाही आला आणि आयुष्य किती छोटं आहे याची जाणीव होते, स्मिता पाटील यांच्या आज स्मृती दिवस !! ❤️
सावळ्या रंगाने बॉलिवूडला भुरळ पडली ती एकमेव अदाकारा स्मिता पाटील होत्या, त्यांच्या काही निवडक माझ्या आवडते फोटोस.
माझे सारे लहानपण माझ्या आईच्या सहवासातच गेले. वडिलांचा व आमचा फारसा संबंध येत नसे. डाॅक्टरसाहेबांना आम्ही घरी सारेजण साहेब या नावानेच ओळखतो. त्यांच्याशी फारशी सलगी करण्याचे धाडस आम्हांला कधीच झाले नाही. आम्हांला त्यांचा भारी धाक वाटतो. तो
खरोखरी का वाटावा हे आम्हांला काही समजत नाही; पण तो वाटतो खरा! ते चेहऱ्यावरुन उग्र व गंभीर दिसत असले तरी ते अत्यंत मायाळू आहेत, याचा आम्हांला नेहमीच अनुभव येतो. एखादा जिन्नस मागितला की तो आम्हांला केव्हाही मिळतो. पण आम्हांलाच तो मागावा कसा अशी उगाच मनातल्या मनात भीती वाटते. आमची
आई नेहमी आजारी असायची. माझ्या आत्या व आमचे इतर संबंधी व नातलग यांच्याकडून मला कळले की, डाॅक्टर साहेब रायगडवर राहत असताना एकदा लोकांनी त्यांच्यावर अचानकपणे भाले, बर्च्या घेऊन जीव घेण्याच्या हेतूने हल्ला केला. डाॅक्टर त्यातून बचावले पण आईने त्याची विलक्षण दहशत घेतली.
थ्रेड,
कहा जाता है कि पीपल या बरगद के नीचे फिर कोई दूसरा पेड़ नहीं पनपता। यह कहावत उन लोगों ने बनाई है जिनके अनुसार किसी बड़े महापुरुष के घर कोई दूसरा महापुरुष पैदा नहीं होता। औरों के बारे में तो नहीं मालूम मगर, भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर के बारे में यह कहावत झूठी लगती है।
इस बात से इनकार नहीं किया जा सकता कि पुत्र यशवंतराव ही नहीं, पत्नी रमाबाई और घर-परिवार पर ध्यान देने की फुर्सत बाबा साहब के पास नहीं थी. उनके सतत सम्पर्क में रहने वाले, चाहे सोहनलाल शास्त्री हो या फिर नानक चंद रत्तु ;
के संस्मरणों से स्पष्ट है कि बाबा साहब के पास बिलकुल समय नहीं था. कई-कई बार तो रमाबाई के द्वारा भेजा गया टिफिन वैसे ही रह जाता था. खैर, हम बात भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर की कर रहे थे.
भैया साहेब यशवंतराव आंबेडकर का जन्म 12 दिस 1912 को हुआ था. उस समय भैयासाहेब के पिताजी अर्थात
थ्रेड,
अमेरिकेतील निग्रो लोकांची गुलामगिरी नष्ट केली पाहिजे अशी भूमिका घेणारे जे काही अमेरिकन गोरे होते त्यात विल्यम लाईड गॅरिसन हा प्रमुख होता. त्यांनी आपली चळवळ बंद करावी म्हणून त्याला लाखो डाॅलर्स देण्याची लाच देऊ केली होती. पण ती त्याने स्वीकारली नव्हती. म्हणून त्याचा छापखाना
जाळला. त्याच्या पायाला दोर बांधून भर बाजारपेठेत कुत्र्याप्रमाणे फरफटीत नेले व खून करण्याची धमकी दिली.
परंतु गॅरिसन घाबरला नाही व स्वीकृत कार्यही त्यांनी सोडले नाही. गुलामगिरी नष्ट झालीच पाहिजे. याबद्दलचा प्रचार करण्यासाठी त्याने लिबरेटर नावाचे मुखपत्र काढले. आपले विरोधक व टीकाकार
यांना उद्देशून त्याने पत्राच्या पहिल्या पानावर ठकळ अक्षरात असा धमकीवजा संदेश लिहिला.
'तुम्ही मला विरोध का करता? निग्रोंचं दास्य मुक्ती करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्यकर्म आहे. या विषयावर मी कठोरसत्य व न्याय यांना डोळ्यांपुढे ठेवून लिहिन व बोलेन. आणि ते जळजळीत भाषेत, त्वेषाने आणि
आंबेडकरी लोकांमध्ये महात्मा गांधी बद्दल जो राग आहे तो केवळ पुणे करारामुळे आहे, बा आंबेडकरांची मागणी होती स्वतंत्र मतदार संघाची, त्या मागणीचा विरोध म्हणून गांधींनी अन्नत्याग करून त्यांच्यावर दबाव आणला. खरंतर एम के गांधी समंजस व्यक्तिमत्व होतं. आंबेडकरांच्या आणि
गांधी यांचे संबंध त्यांच्या पत्रव्यवहारातून स्पष्ट होते एकमेकाच्या विरोधात मुळीच नव्हते त्यांचे स्वप्न भारताची प्रगती आणि समाज कसा सुधारावा याच्यावर त्यांचा सहमत प्रत्येक वेळी असायचं. एम के गांधी नक्कीच राष्ट्राला पुढे नेणारे एक विचारधारा होती, काही विचारांवर आंबेडकरांचे
त्यांच्यासोबत मतभेद असतील आणि होते ही त्यांचे मन भेद कधी नव्हते. दोघांचा अजेंडा राष्ट्र सक्षम बनवायचं हे होतं, गांधी विचारधारा भारताच्या भल्यासाठी होते याची जाण आंबेडकरांना होती. पंडित जवाहरलाल नेहरू ला संविधान लिहिण्यासाठी गांधींनी नाव सुचवलं ते आंबेडकर होत. गांधींना
भाषण आटोपल्यानंतर संध्याकाळी, बाबासाहेब काही कार्यकर्त्यांसह लाला जयनारायण यांनी आयोजित केलेल्या स्वागतपार्टीत जाण्यासाठी निघाले. आम्ही समता सैनिक दलाचे स्वयंसेवक त्यांना रस्ता मोकळा करून देत होतो. बाबासाहेब मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ
आले. तितक्यात, फाटलेल्या-विटलेल्या जुनेऱ्यातील तीन चार वृध्द स्त्रिया त्यांना अचानक आडव्या झाल्या.
"आमचे आंबेडकरबाबा कुठं हायती जी?" एकीने किलकिल्या डोळ्यांनी पाहात बाबासाहेबांनाच विचारले. मी त्यांच्या बाजूलाच उभा होतो. त्या स्त्रियांचा प्रश्न आणि अवस्था पाहून बाबासाहेब क्षणभर
स्तब्ध झाले.
मीच आहे आंबेडकर बाबासाहेब शांत, धीरगंभीर आवाजात म्हणाले.
त्या स्त्रिया बाबासाहेबांच्या एकदम पुढे आल्या. अंगावरील फाटक्या जुनेऱ्याच्या ओटीतून झेंडूच्या फुलांचे हार काढले. मोठ्या प्रेमाने आणि आदराने ते बाबासाहेबांच्या गळ्यात घालू लागल्या. बाबासाहेब त्यांच्यापेक्षा उंच