अर्णब गोस्वामीच्या लिक झालेल्या चॅटमधील काही ठळक मुद्दे :
- पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुमारे ५० जवान शहीद झाले. त्या हल्ल्याचा विकृत अर्णब गोस्वामीला आनंद झाला. कारण त्यामुळे 'मोदी सरकार' बहुमताने निवडून येणार होते.
▪️पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल 'एअर स्ट्राईक' होणार हे अर्नबला आधीच माहिती होते. हा तोच एअर स्ट्राईक ज्यात फक्त एक कावळा मेला. दहशतवादी यात मेल्याचे आजवर कुठलाही ठोस पुरावे नाहीत.
-भाजपसाठी जीवाचे रान करुन ट्विटरवर मोदी सरकारची चमची असलेली 'कंगणा रनौत' चवचाल आहे. ह्रितिक रोशन सोबत ती रिलेशन मध्ये होती. कंगणा मानसिकदृष्ट्या 'मनोरुग्ण / मनोविकृत' (Schizophrenic) आहे.
- फेक न्यूज देणारा इंडिया टिव्ही चा 'रजत शर्मा' दिवंगत अरुण जेटली यांच्यामुळे आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. रजत शर्मा एक मूर्ख पत्रकार आहे. तर फेक न्यूज देणाऱ्या टाईम्स नाऊ चॅनेलची नविका कुमार निर्बुद्ध आहे.
- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचेसोबत अर्णब वाट्टेल तेव्हा मिटींग लावून देऊ शकतो. त्याला तसा डायरेक्ट अॅक्सेस आहे. इराणींचे महिमामंडन करणारे भाषण अर्णबने लिहून दिले होते.
- एक केंद्रीय मंत्र्यांचा जो भाजपचे स्ट्रॉंग आहे त्या व्यक्तीचा उल्लेख AS म्हणून केला आहे.
- केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री आणि संघाचे लाडके स्वयंसेवक पुणेकर असलेले प्रकाश जावडेकर बिनकामी म्हणजे 'युजलेस' आहेत.
- आजाराने मृत्यू शय्येवर खितपत पडलेले अरुण जेटली लवकर मृत होत नव्हते या गोष्टीची अर्णबला खंत होती.अर्णबला विशेष कार्यक्रम चालवण्यासाठी ते लवकर मरावे असे वाटत
- मोदी सरकारचा एकही मंत्री एखाद्या निर्णयाला, घटनेला विरोध करु शकत नाही. सगळेजण आमच्यासोबत (गोदी मेडीयासोबत) आहे.
- भारतीय न्यायव्यवस्थेतील न्यायाधीश बाजारातून कांदे-बटाटे विकत आणल्यासारखे, सहज विकत घेता येतात या अविर्भावात अर्णब म्हणतो. 'जज विकत घ्या.'
- समस्त भारतीयांना देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर, मिलीटरीवर अभिमान आहे. अशा मिलीटरीची सिक्रेट्ससुद्धा अर्णबला मंत्र्यांचे आधी समजतात.
अर्णबचे हे कारनामे कुणाच्या आशीर्वादाने चालू होते, हे आज आपल्या आजू बाजूंच्या लोकांना सांगणे गरजेचे आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
◆20 डिसेंबर 2019 ते 8 जानेवारी 2020 मधे इंडिया टुडेचा एक ओपिनियन पोल येतो त्यात नरेंद्र मोदींची लोकप्रियता प्रचंड घसरलेली दिसते.
◆2017 मधे 65% लोकप्रियता असलेल्या मोदींची लोकप्रियता जानेवारी 2020 मधे 46% वर येते.
◆2017 मधे 10% लोकप्रियता असणाऱ्या राहुल गांधीची लोकप्रियता -
20 जानेवारी 2020 च्या सर्वेमधे 34% पर्यंत येऊन पोहचते.
◆म्हणजे मोदी आणि राहुल गांधीच्या लोकप्रियतेमधे फक्त 12% चा फरक शिल्लक राहतो.
◆निवडणुकीच्या चार महीने आधी हा अंदाज होता म्हणजे निवडणूक जवळ येता-येता,मोदींची लोकप्रियता अजुन कमी होण्याची शक्यता होती.
◆त्याच पोल मधे बीजेपीला- 237 तर कांग्रेस आणि मित्र पक्षांना-166 जागा मिळतील असा अंदाज होता.
◆म्हणजे एकटया बीजेपीला एकहाथी सत्ता मिळणार नाही असा त्या सर्वेचा स्पष्ट अंदाज होता.
◆लोकसभेच्या आधी झालेल्या मध्यप्रदेश,राजस्थान,
छस्तीसगढ़च्या निवडणुकांचा अचूक अंदाज इंडिया टुडेच्या
"सावित्रीबाई किती देखण्या होत्या ना? महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या सहजीवनाबद्दल मला अधिक माहिती सांगा"
- सोनिया गांधी
संसदेच्या प्रांगणात उभारलेल्या महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्धाटन समारंभाला देशातील सर्वोच्च पदांवरील अनेक नेते उपस्थित होते. त्यांना या
दांपत्याच्या जीवन, कार्य आणि विचारांचा परिचय करून देणारे एक भव्य प्रदर्शन कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारलेले होते. त्या प्रदर्शात सोनियाजी सुमारे एक तास रमल्या होत्या. त्यांनी त्यासाठी दिलेला एव्हढा वेळ बघून त्यांच्यासोबत असलेले डॉ.मनमोहन सिंग आणि मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही
आश्चर्य वाटले. प्रत्येक छायाचित्र काळजीपुर्वक पाहिल्यानंतर त्या त्याबद्दल अधिक माहिती विचारत होत्या. महात्मा फुले यांचा मूळ फोटो पाहिल्यावर त्यांनी विचारले, "हा फोटो कधी काढलेला आहे? यावेळी जोतीरावांचे वय काय होते?"
मी त्या फोटोची तारीख, वार आणि वेळ सांगताच त्या म्हणाल्या, " ही
आंबेडकरांचे हे भाषण आजच्या स्थितीला अत्यंत चपखल लागु पडतंय.
लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल.त्यांच्या मते, लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा
नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील. संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही.
परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश
महासागरात उसळतंय स्वत:च्या
धुंदीतलं एक गर्विष्ठ जहाज....
त्याच्या टोकावर सुरक्षित पट्टे बांधून
उभा आहे एक
जहाजाहून अधिक गर्विष्ठ फिडलर...
ज्याला वाटतंय,
त्याच्या हातांच्या लयकारीनेच
समुद्र नाचतोय
त्याला हवा तसा !
ज्याला वाटतंय,
सारा महासागर अंथरलाय
आपल्याच बापानं केवळ
आपल्या जहाजासाठी...
ज्याला वाटतंय,
आपलं या टोकावरील
उभं राहून फिडल वाजवत राहणं
हेच या संस्कृतीचे संचित.
ज्याला वाटतंय,
आपल्या साध्या शिंकेलाही
तळातले करोडो मूर्ख दगड
देवू लागले आहेत
टेन कमान्डमेन्ट्सचा दर्जा..
ज्याला वाटतंय,
आपल्याच लयीच्या भारामुळे
जहाज होत राहतंय वरखाली.
झुलत राहतंय
आपल्याला हवं तसं.
ज्याला वाटतंय,
प्रत्येक तयार होणाऱ्या लाटा
निर्माण करीत आहोत आपण
केवळ काही हातवाऱ्यांतून,
पोषाखातून,
स्वत:लाही न आकळलेल्या भाष्यातून.
आणि
जहाजाच्या काठावर सभोवताल
उभीआहेत या फिडलरच्या
सगळ्या समजुतींना
तितक्याच कर्कश्श सुरात
समूह साथ द्यायला
बराक ओबामा यांनी डॉ.सिंग, सोनिया आणि राहुल गांधी यांच्याबद्दल पुस्तकात नेमकं काय लिहिलं त्याचा मराठी अनुवाद 👇
मेजवानी दरम्यान सोनियांबद्दलचं एक निरिक्षण म्हणजे त्यांचा बोलण्याऐवजी ऐकण्यावर अधिक भर होता. धोरणात्मक गोष्टींमध्ये मनमोहन सिंगांपासुन फारकत घेत त्या अधुन मधुन संभाषण
मुलाकडे नेत होत्या.त्या सगळ्यामधुन मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्यांची ताकद ही त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेचा आविष्कार होती.आईचंच रुबाबदार रूप घेतलेला राहुल हुशार आणि प्रामाणिक वाटला.तो पुरोगामी राजकारणाच्या भविष्याबद्दलचे त्याचे विचार सांगतानाच मधुन मधुन माझ्या 2008
च्या प्रचारयंत्रणेच्या तपशिलांबद्दही विचारत होता. तो जरासा चिंताक्रांत आणि अपरिपक्व वाटला... म्हणजे शिक्षकावर प्रभाव पाडण्यासाठी अत्युत्सुक असलेला, सर्व अभ्यासक्रम वाचलेला पण आत खोलवर त्या विषयासंबंधी फार आसक्ती नसलेला.