आज उदारमतवादी, सो कॉल्ड लिबरल्स आनंदौत्सव साजरा करताय, कारण जो बायडन अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष झालेत. ट्रंपनी त्यांचा कार्यकाळ पोलिटिकली करेक्ट-इनकरेक्ट चा फंदात न पडता ह्या लिब्रांडुंचे पितळ उगडे पाडले,
मग ते चाइनीज़ कोरोना असो की, रैडिकल इस्लाम असो...
ट्रंपनी आपल्या कार्यकाळाचा शेवठी हिस्टॉरिक टिबेटियन पोलीसी ऐण्ड सपोर्ट ऐक्ट 2020 साइन केले. अपल्या देशातील ह्या लिब्रांडू मीडिया ने म्हणावे असे महत्व ट्रंप ह्यांचा ह्या कृतीस नाही दिले.
हे बिल ट्रंप ह्यानी द्वीपक्षीय केले आहे, त्या मूळे बायडन ह्या ऐक्टला सहज बदलू शकणार नाहीत.
आज पर्यंत आमचा देशातील ह्या लिब्रांडूनी प्रत्येक देश विरोधी गोष्ट, नेहरूंच्या चुका ह्या जनते पासून सोयीस्कर रित्या लपवल्या आहेत, किंबहूना त्याचे समर्थनच केले आहे. ह्या लिब्रांडू मीडिया
ने आज पर्यंत नेहमीच भारताला चीनी बौर्डर कशी आहे हेच सांगितले आहे. ITBP हे जरी इंडो तिबेटन बौर्डर पोलिस म्हणुन बोलत असलो तरी, आमचा देशाने कधी ही तिबेट सोबत भारताची बौर्डर आहे हे मान्य केले नाही. आम्ही हेच मान्य केल आहे की तिबेट चे अस्तित्वच नाही. एक अप्रतिम, सुंदर असा देश
नाहीसा केला गेला आणी कोणीच त्या बद्दल काहीच केले नाही, की कोणालच काहिच फरक पडला नाही. आणी आज निर्लज पणे त्याचे समर्थन करतात हे लिब्रांडू. ह्या ऐक्ट मधे ट्रंपनी म्हटले आहे की तिबेटचे पुडचे दलाई लामा निवडण्याचा अधिकार हा चीनला नसुन सध्याचा दलाई लामाना असेल. सध्याचे दलाई लामा
ज्याला निवडतील तेच असतील पुढिल दलाई लामा. आता सध्याचे दलाई लामा भारतात राहतात, मग हेच पावूल आज पर्यंत भारताने का नाही उचलले.
पुढे ह्या ऐक्ट मधे म्हटले आहे की अमेरीका तिबेट ची राजधानी ल्हासा मधे दृतावास उघडू इचित आहे. जर अमेरिकेला हे दृतावास उघडण्यास परवानगी नाकारली तर
अमेरीका ही चीन ला अमेरिकेत नवीन दृतावस उघडू देणार नाही. ट्रंपनी सरळ सरळ चीनचा मुळावर घाव घातला आहे. ट्रंपनी चीन चा One China Policy ला अक्षरशा कचर्यचा पेटीत दाखवली आहे. ह्याच गोष्टीचा चीनला जास्त त्रास होतोय.
आज भारत आणी चीन दरम्यान जे काही चालले आहे त्याविषयी अमेरिकेचे हे
पाऊल किती म्हतवाचे आहे हे लक्षात येते, पण चीनचा पगारावर जगण्यावर आमचा देशातील लिब्रांडू ह्यावर काहिच बोलणार नाहीत. मला वयक्तिक ठाम विश्वास वाटतो की मोदिजी ही नेहरुची चुक नक्किच दुरुस्त करातील.
आजपर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन कुठे आमच्या Colonyच्या परिसरात मृतावस्थेत पडलाय असे बघीतले नाही . किंबहुना जगात कुठेही असा मृत पक्षी मिळालाय असे आढळत नाही. 👇
हां.. एखाद्या मांजरीने मारुन निष्काळजी पणे सोडुन दिलेले अवशेष किंवा एखाद्या अपघातात चिरडलेले पक्षी बर्याच वेळा दिसले असतिल पण नैसर्गीक मेलेला पक्षी आजपर्यत तरी कुठेच आढळत नाही.
मग पक्षी काय अमर असतात का ? 👇
की त्यांना नैसर्गिक मरण यैतच नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे गुगल वर पण शोधायचा प्रयत्न केला. पण गुगलने पण काही तर्कशुध्द उत्तर दिले नाही.
अनेक पक्षी निरीक्षणांच्या साईट्स, पक्षीतज्ञांचे लेख सर्व काही शोधुन झाले पण कुठेही काही ठोस उत्तर मिळाले नाही. 👇
टी.वी. चैनल वाले चुनावी कैलकुलेशन करते समय, क्षेत्रवार जनसंख्या प्रतिशत करके बताते हैं तो कुछ इस प्रकार से दिखाते हैं कि
इस चुनाव क्षेत्र में
28 % मुस्लिम
10 % ब्राह्मण
08 % ठाकुर
04 % जाट
05 % लोध राजपूत
16 % दलित
12 % कुर्मी
02 % सिक्ख
15 % अन्य , जाति के मतदाता हैं
वो कभी यह क्यों नहीं दिखाते कि इस
क्षेत्र में 72 % हिन्दुओं के अलावा
16% सुन्नी और 12% शिया हैं
अब से ये बदलाव आना चाहिए और हम यह करके दिखाएंगे ।।
हिन्दू -----------------72 %
कसाई --------------- 01 %
गद्दी ----------------- 02 %
अंसारी -------------- 02 %
🙏🙏परफेक्ट जोड्या फक्त चपलाच्या असतात बाकी सगळ गैरसमज आहे
🙏🙏कचरापेटीत पडलेली भाकरीच सांगते की माणूस पोट भरल की त्याची लायकी विसरतो
🙏🙏जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरु नये
🙏🙏कोणतेही कर्म करा पण एक गोष्ट विसरु नका परमेश्वर नेहमी ONLINE असतो
🙏🙏SORRY माणसाने म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरनी म्हटले की माणूस संपतो
🙏🙏नात हृदयातून असाव रक्ताची नात हल्ली वृद्धश्रमात सापडतात
🙏🙏लाकडाच्या ओडक्यानी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते "झाड़े लावा झाड़े जगवा"
🙏🙏नाती जीवंतपणीच संभाळा ताजमहल जगाने पाहिला पण मुमताजने नाही
🙏🙏नारळ आणि मुलगा कसा निघेल हे आधी सांगणे अवघड असते
🙏🙏"चमचा" ज्या भांडयात असतो त्यालाच तो रिकामा करतो "चमच्या" पासून सावध रहा
🙏🙏"उपवास" नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा