पैसे दिले तरच तुम्हाला सहज नोकरी मिळू शकते असा दावा करणाऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला कॉल्स किंवा ईमेल्स आले असतील. ते Naukri.com किंवा इतर कोणत्याही नामांकित कंपनीचे असल्याचा दावा करतात.
Naukri.com हे नोकरी शोधणारे आणि मालक यांना जोडणारे व्यासपीठ आहे. Naukri.com ही रिक्रूटमेंट फर्म किंवा लेबर कन्सल्टंट कंपनी नाही. नोकरी शोधणे आणि Naukri.com नोकरीसाठी अर्ज करणे हे सर्व नोकरी
२/५
शोधणाऱ्यांसाठी विनामूल्य आहे. अर्ज केल्यानंतर नौकरी सर्व अर्ज मालकांना पाठवतात.
Naukri.com खरे ईमेल्स ओळखण्यासाठी, 'फ्रॉम' ईमेल पत्त्याकडे लक्ष द्या. Naukri.com ईमेल पत्ता नेहमीच @naukri.com डोमेन
३/५
नावाने संपतो. उदाहरणार्थ, resdex@naukri.com, naukrialerts@naukri.com info@naukri.com हे नौकरी ईमेल पत्ते आहेत.
४/५
'फ्रॉम' ईमेल पत्ता naukrifastforward@jobs4u.com, naukri@onenaukri.com, recruitmentnaukri@usa.com इत्यादी वाटत असेल तर Naukri.com वरून असा ईमेल पाठवला जात नाही.
५/५
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
लिंक्डइन वापरण्याचे ७ फायदे #मराठीनोकरी
लिंक्डइन ही व्यावसायिकांसमोर विशेषतः व्यावसायिकांना सज्ज केलेली सर्वात मोठी व्यवसाय-भिमुख नेटवर्किंग वेबसाइट आहे. या चे ५० कोटी पेक्षा जास्त सदस्य आहेत, २०० पेक्षा जास्त देशांमध्ये. व्यावसायिकरित्या लिखित लिंक्डइन प्रोफाइल तुम्हाला
एक ऑनलाईन व्यावसायिक ब्रँड तयार करू शकते जे संधी आणि नेटवर्कउघडण्यासाठी मदत करू शकते जे तुम्हाला सोशल मीडियाच्या मदतीशिवाय माहीत नसेल. क्डइन आपल्याला आपली प्रोफाइल, तज्ज्ञता, शिफारशी आणि कनेक्शन ्स दाखवण्याची क्षमता देते, फक्त तुमच्या प्रोफाइलवर
चलो, जेव्हा भरती करणारे आणि नियोक्ते जेव्हा लिंक्डइनचा वापर उमेदवार शोधण्यासाठी लिंक्डइनचा वापर करतात तेव्हा ते तुमच्या प्रोफालमध्ये आपली प्रोफाइल, तज्ज्ञता, शिफारशी आणि कनेक्शन्स दाखवण्याची क्षमता देतात अनेक लोक अजूनही नोकरीशोधातील लिंक्डइनचे महत्त्व कमी करतात आणि
सोशल मीडिया चा प्रभावी वापर करता येणे ही काळाची गरज आहे. एकीकडे माहितीचा प्रचंड मोठा स्रोत मग त्यात आपण कुठे तरी हरवून जातो. विशिष्ट गोष्ट कमी वेळात शोधणे यात ही कौशल्य लागते.
उदाहरणार्थ ट्वीटर - दररोज असंख्य ट्विट्स येतात एकतर सर्व ट्विट्स
पाहण्यात खूप वेळ जातो खर तर वायाच जातो
वेळेअभावी कधी कधी आपण सर्व ट्विट्स पाहू शकत नाही वाचू शकत नाही . नेमक्या वाचाव्या अशा ट्विट्स निसटून जातात.
ट्विटर ने एक भन्नाट सुविधा दिली आहे - ट्विटर लिस्ट्स
याचा उपयोग करून तुम्ही फोल्लोव करत असलेल्या
अकाउंट्स चे वर्गीकरण करू शकता .आपण मोठ्या संख्येने लोकांचे अनुसरण करीत असता तेव्हा विशिष्ट लोकांवर लक्ष केंद्रित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. त्यांना सार्वजनिक किंवा खाजगी म्हणून चिन्हांकित देखील केले जाऊ शकते.
एखादा फ्रेशर किंवा नुकताच नोकरी सोडलेला किंवा बेरोजगार आहे, त्याची नोकरी शोधण्याची प्रक्रिया आणि पद्धत कशी असावी ? #मराठीनोकरी
पर्याय १
नोकरी डॉट कॉम, इनडीड सारख्या संकेतस्थळावर दररोज सकाळी ८-१० ह्या वेळेत आपली प्रोफाईल अपडेट करावी आता प्रोफाईल अपडेट करायची म्हणजे काल जो आपण
आपला अद्यतन ( बायोडटा/रिझ्युम) तो डिलीट करून तोच अद्यतन ( बायोडटा/रिझ्युम) दुसऱ्या दिवशी सांगितलेल्या वेळेत अपलोड करावा हे काम दररोज करायचे आहे. प्रोफाईल ची हेडलाईन हि उत्तम असवी जेणेकरून एच आर लोकांना जे नेमकं हव आहे ते शोधायला सोप जाईल, त्यानंतर लिंक्डइन ह्या
संकेतस्थळावर स्वतःची प्रोफाईल तयार करावी लिंक्डइन वर वेगवेगळ्या कंपनीतील कंपन्यांचे मालक, वेगवेगळ्या कंपनीतील एच आर , वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांसोबत संपर्क करावे जास्तीत जास्त कनेक्शन तयार करावी. कंपन्यांच्या खात्यांना फोल्लो करावे . लिंक्डइनवर पण नोकरी शोधता येते
१)आउटडोर कपड्यांची कंपनी वाईल्डक्राफ्टने मागील दोन महिन्यांत ३०,००० हून अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत आणि अजून ७०,००० कर्मचारी लोकांना नोकरी देण्याची योजना आहे. bit.ly/2NmPq5o #मराठीनोकरी
१/९
खालील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी आहेत
दिलेल्या कंपनीच्या नावा नुसार आपण लिंक्डइन वरती आणि त्यांची अधिकृत साइट वर देखील तपासू शकता आणि त्याद्वारे अप्लाय करू शकता
1)BRUNEL
2)SAMSUNAG
3)CXOFOREST
4)FORBES CENTER
5)SYNOPHIC
6)ORGSPIRE
7)TENOVIA
१/६ #मराठीनोकरी