Not modern Sickular But
🚩 HinduHitRakshak Shivaji Maharaj 🚩
आधुनिक तथाकथित धर्मनिरपेक्ष नव्हे
श्रीशिवचरित्रावरील विविध आक्षेपांना मुद्देसूद साधार उत्तरे-अवश्य वाचावा,संग्रही ठेवावा,सर्वांना पुढे पाठवावा असा विस्तृत लेख-भाग १ ते ९.साभार-श्रीशिवप्रतिष्ठान-सांस्कृतिक वार्तापत्र
१-हिंदूहितरक्षक छत्रपती शिवाजी महाराज-इतिहासाचे गाढे अभ्यासक श्री.गजाननराव मेहेंदळे यांचा विस्तृत लेख.साभार-श्रीशिवप्रतिष्ठान-सांस्कृतिक वार्तापत्र प्रस्तावना.🚩🙏
२-छत्रपती शिवाजी महाराज-मशीदी बांधल्या ?? मशीदींना इनामे दिली ?? सैन्यात १लाख मुसलमान ?? इब्राहिम आदिलशाह हिंदूच व्हायचा शिल्लक होता-रायगडावर मशीद-सर्व शंका-कुशंकांची उत्तरे एकाच ठिकाणी. साभार-श्रीशिवप्रतिष्ठान-सांस्कृतिक वार्तापत्र🚩🙏
३-मशीदींना इनाम नाही-महाराज व्यंकोजी भोसलेंना-तुझ्या सैन्यात तुर्क असल्याने विजय नाही-गोवा सप्तकोटीश्वर-तामिळनाडू तिरुवण्णमलाई मंदिर पुनर्निर्माण-कल्याण भिवंडी मशीदींची कोठारे केली-जेसुईट पाद्री सांगतात मशीदी डेसिक्रेट केल्या-श्रीशिवचरित्रावरील विविध आक्षेपांचे सप्रमाण खंडन🚩🙏
५-आदिलशहाचे कान्होजी जेध्यांना फर्मान, संभाजीमहाराज-दानपत्र 🚩म्लेंछक्षयदीक्षित 🚩म्लेंछांचा नाश करण्याची दीक्षा घेतलेले,गोवा-शिलालेख 🚩"आता हे हिंदू राज्य" 🚩 हेन्री रेव्हिंगटनचे पत्र जनरल ऑफ हिंदू फोर्सेस - हिंदू सेनाधिपती - श्रीशिवचरित्रावरील विविध आक्षेपांचे सप्रमाण खंडन🚩🙏
६-शिवभारतकार परमानंद-यवनांचा अपमान,कवीभूषण-मथुरा मस्जिद भयी-सुन्नत होत सबकी,त्र्यंबकेश्वर+सुंदरनारायण देऊळ मशीद पाडून-आदिलशहाचे कान्होजी जेध्यांना फर्मान - महाराजांमुळे मुसलमानी धर्माची वाढ खुंटलेली आहे-श्रीशिवचरित्रावरील विविध आक्षेपांचे श्री.गजाननराव मेहेंदळे कृत
सप्रमाण खंडन
७-सैन्यात १ लाख मुसलमान, सिद्दी अंबर, जैना खान, बेहेलिम खान, नूर खान बेग - १६५७ नंतर एकही मुस्लिम अधिकारी नाही - श्रीशिवचरित्रावरील विविध आक्षेपांचे मेहेंदळे यांनी केलेले सप्रमाण खंडन-साभार-श्रीशिवप्रतिष्ठान-सांस्कृतिक वार्तापत्र प्रस्तावना🚩🙏 @authorAneesh@BharadwajSpeaks
८-सिद्दी हिलाल खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र विकतचा गुलाम. जन्माने हिंदू नाही त्याला हिंदू करता येत नव्हते. येसाजी कंक, नेतोजी पालकर, दौलतखान, दर्यासारंग, अफझलखान वध सिद्दी इब्राहिम अंगरक्षक, मदारी मेहतर तर साफ खोटे, काझी हैदर. श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे यांनी केलेले खंडन🚩🙏
९-यवनांच्या भाषेने दूषित झालेली मराठी शुद्ध करण्यासाठी राज्यव्यवहारकोश-सर्व धर्म वेगवेगळे आहेत. तुम्ही भाषा दूषित केली-शुद्ध करणार, माणूस दूषित केलात-शुद्ध करणार, धर्मस्थान दूषित केलेत-शुद्ध करणार #हिंदूहितरक्षक श्रीशिवछत्रपती विविध आक्षेपांचे श्री.गजाननराव मेहेंदळे केलेले खंडन
The false propaganda is again and again spread and made viral-Here are the details from the most authentic Historian of the present times Gajanan Bhaskar Mehendale. All claims by Distorians, CommunAList, Naxals, BidiGrade, Tukade gang are answerd @authorAneesh@BharadwajSpeaks