ब्राम्हण ब्राम्हण ब्राम्हण
भटूरके बामन शेंडी
काय नी काय
मराठ्यांचे स्वराज्य लुबाडले,शंभुराजेंची हत्या करवली, थोरल्या महाराजांना विष देऊन मारले
अश्या कित्येक अफवा पसरवून
मराठे आणि ब्राम्हण ह्यांच्यात दरी निर्माण करण्याचा काहीसा यशस्वी (पूर्णतः कधीही होणार नाही)प्रयत्न चालूच आहे
पण त्यामुळे ब्राम्हण समाजाचे काही नुकसान झाले काय? ह्याचे उत्तर ज्यांनी हा कट रचला त्यांना जरी विचारले तर ते ही स्वतःला म्हणतील
शेती पण वाकडी होती ती सरळ नाही करू शकलो
मग नुकसान कुणाचे झाले अथवा होतेय किंवा होणारेय
ब्राम्हण आहे तिथेच आहे किंबहुना
स्वतःच्या प्रयत्नाने शिड्या चढतोच आहे
आणि ज्याला भडकावले तो आंदोलनात स्वतःचे आयुष्य व अमूल्य वेळ तसेच कुटुंब बरबाद करतोय व स्वतःच्याच समाजात दोन भाग करून बसलाय
आता ह्या पोस्ट वर कमेंट करणारे माझेच समाजबांधव असतील की मी ब्राम्हण आहे
आडनाव खोटे लावलंय वगैरे वगैरे
अरे इतका द्वेष
मनात ठेवून किंबहुना तसेच वागून काय साध्य केलात?
बामना कडून पूजा करून घेत नाही आम्ही
त्यामुळे ब्राम्हण उपाशी मेला काय?
बामना कडून लग्न लावून घेत नाही
त्यामुळे बामन बिनलग्नाचा राहिला काय?
उपाशी ब्राम्हण नाही मेला किंवा मरणार
त्याने तुमच्याकडे दुर्लक्ष केले व स्वतःच स्वतःची लढाई
लढू लागला,अगोदर ही लढत होताच.त्याला काहीही फरक नाही पडलाय
फरक पडलाय तुम्हाला, तुमचेच 2 तुकडे उडालेत
1 तुकडा म्हणजे माझ्यासारखे कट्टर धर्माभिमानी राहिलेत, अगोदर ही होतेच दुसरा तुकडा म्हणजे तुम्ही ,तुम्ही सेक्युलर झालात.ज्या अफजल ने भोसल्यांच्या कुलदेवतेला तुळजाभवानीला हात घातला
त्याला तुम्ही राजांनी चुकीने मारला म्हणून त्याची कबर बांधली असे म्हणू लागलात आणि हे म्हणताना माहिती असूनही तुमचे सांगायचे धाडस होत नाही की जिथे अफजल ला प्रतापगडी गाडलेय तिथे त्याचे फक्त धड गाडले होते,आणि त्याचे मस्तक जिजाऊ मासाहेबांना दाखवून प्रतापगड पासून 80 मैलावर असणाऱ्या
राजगडावर पायरीखाली गाडले जेणेकरून मासाहेबांचा त्याच्या मस्तकावर नेहमी पाय पडावा
हे तुम्ही सांगूच शकत नाही,तुमचा सेक्युलरबाणा ज्या ब्राम्हण विरोधाने परवान चढला त्या बाण्याचा पत्त्याचा इमला क्षणात जमीनदोस्त होईल
ही तुम्हाला रास्त भीती वाटते.छत्रपतींचे नाव घेता
आम्हीही घेतो तुमच्या
सारखे,पण प्रतापगडी उरूस साजरा होतो तेव्हा कुणाच्या तरी अंगात तथाकथित अफजल येतो आणि तो "दगा दगा"ओरडू लागतो तेव्हा तळपायाची आग आमच्या मस्तकात जाते,पण ते शब्द ऐकून तुम्ही म्हणता की राजांनी चुकीने मारला म्हणून त्याचे थडगे बांधले आणि तुम्ही त्या "दगा दगा" चे समर्थन करता.
ज्या स्वराज्याचे सरनौबत सरसेनापती कुडतोजी उर्फ
प्रतापराव गुजर ह्यांनी राजांच्या एका वाक्यापायी स्वतःचे जीवनाचे जणू अर्ध्य राजेंच्या चरणी अर्पण केले,व त्यांचे संपूर्ण घराणे भोसले घराण्यावर निछावर झाले. शंभूपुत्र शाहू जेव्हा औरंग्याच्या कैदेत होते तेव्हा औरंग्याने फर्मान काढले की
शाहू ला मुस्लिम करा त्या फर्मानापोटी शाहू च्या बदल्यात प्रतापरावांचे तिथे कैदेत असणारे भाऊ मुस्लिम झाले व राजांच्या पुढच्या पिढीचा वंशज वाचवला त्या घराण्यातील पुरुषाला ज्याला स्वतः थोरल्या महाराजांनी सरसेनापती करून सरनौबत
प्रतापराव हा किताब दिला त्या प्रतापरावांना बलात्कारी
म्हणून तुम्ही थेट छत्रपतींचा अपमान करता त्यावेळेस आमच्या अंगाचा तिळपापड उडतो.
औरंग्याने शेवटी स्वतः कबूल केले की मी मिर्झाराजे चे ऐकून शिवाजी ला जिवंत ठेवला ही माझी सर्वात मोठी चूक होती,त्याच स्वामिनिष्ठ मिर्झाराजेंचा छत्रपतींच्या आग्रा सुटकेनंतर झालेला गूढ मृत्यू
इतिहासाला जशास
तसा माहितीय,इतका औरंगजेब क्रूर होता.राजेंना जिवंत सोडले त्या चुकीची भरपाई त्याने शंभूराजेंच्या नृशन्स हत्येने केली.तुम्ही म्हणता की ती हत्या बामनानी औरंग्याला सांगून मनुस्मृतीनुसार करवली.
अरे कधी वाचलाय तरी काय मनुस्मृती?
आणि ज्या विचारधारेचा सेक्युलर होऊन उदो उदो करताय तथाकथित
मराठ्यानो त्या विचारधारेचे पवित्र पुस्तक तरी वाचलंय काय?
मनुस्मृती नकाच वाचू, निदान ते पुस्तक तरी वाचा
वाचलात तरच वाचताल.
ज्या बामन लोकांना तुम्ही गद्दार म्हणता 4 ते 5 तत्कालीन महनीय बामनांची नावे सांगू शकाल
आणि त्या 4 ते 5 बामनी टकल्यांची उदाहरणे देऊन सर्व ब्राम्हण समाजाला
स्वराज्याशी गद्दारी ह्या पिंजऱ्यात उभे करणार असाल तर जे मराठा सरदार ,वतनदार होते ज्यांनी तर स्वराज्याशी उभे युद्ध चालू ठेवून स्वराज्यवाढीस पायबंद घातला अश्या किती मराठा सरदारांची नावे गिनवू ते सांगा,नाहीतर तुमच्या लेखी असलेली स्वराज्याशी गद्दारीची परीभाषा सांगा.आहे हिंमत?
शंभुराजेंच्या पार्थिवावर मराठयांनी औरंग्याला घाबरून अग्निसंस्कार नाही केला.
राजेंच्या पार्थिवाचे तुकडे शिवणारे पाटील आजही त्या गावात "शिवले पाटील" म्हणून ओळखले जातात हे तुमच्या गावी ही नसेल.
बामनांनी औरंग्या करवी मनुस्मृती नुसार हत्या करवली असे सांगून तुम्ही त्या तुमच्या लेखी
सुफी संत असलेल्या औरंग्याच्या अत्यंत कुशाग्र तसेच कुटील बुद्धीचा देखील बिनदिक्कत अपमान करता, असे नाही वाटत?
हत्या प्रकरणात मनुस्मृती घुसडवून ज्या विचारधारेचे गुलाम झालेत त्या विचारधारेच्या पवित्र पुस्तकाचा सुद्धा अपमान करता,असे नाही वाटत?
तू खोटे बोल पण रेटून बोल आज नाहीतर उद्या
G वर आपटी खा पण आता खोटे बोल.
शंभू हत्या झाल्यानंतर बामनांनी गुढीपाडवा चालू केला
अरे मूर्खानो
ज्या बामनांनी गुढीपाडवा चालू केला म्हणताय ना तो हजारो वर्षांपासून चालू आहे.
उद्या पाडवा आहे,उद्या हिंदूंचा सण आहे ना
म्हणून आज हत्या झाली
आज हत्या झाली म्हणून उद्या पाडवा नाही झालाय
असे असते तर ज्या मराठयांनी 1689 नंतर 18 वर्षे औरंग्याला इथेच सडवून गाडला त्या मराठयांनी बामनांना सोडले असते काय?
ज्या मराठयांनी विना राजा महाबलाढ्य मुघल सुलतानाला मरेपर्यंत झुंजवून खिन्न अवस्थेत पोचवून ह्याच मातीत गाडून टाकले त्या स्वतःच्या पूर्वजांना नपुंसक बनवताना काहीच कसे
वाटत नाही तुम्हाला?
काय मिळवलात ब्राम्हण विरोध करून ?
स्वतःच्या समाजाचा असा काय लाभ केलात?
शेवटी आरक्षण मागू लागलात जे ब्राह्मणाने कधीच मागितले नाही
1960 नंतर बहुतेक मुख्यमंत्री तर तुमच्याच समाजाचे (माझ्या समाजाचे नाहीतर तर्काने उत्तर देता आलं नाही की माझीही जात शोधाल) होते
शेवटी आरक्षण एका बामनाने च दिले,पण तुमच्याच जातीतील तथाकथित नेतेमंडळीना हा अपमान वाटला असेल.
मोर्चे काढून झाले,त्याची बायको ही मागून झाली,त्याच्यावर अश्लील शेरेबाजी ही झाली तरीही त्याने कोर्टात टिकेल असे आरक्षण दिले
तरीही तुम्ही तो बामन म्हणून त्याला अनैसर्गिक उचापती करून CM बनू
दिले नाहीत,आणि आता परत आरक्षण मागताय?
विचारा तुमच्याच नेतेमंडळीना काय केलेत आमचे?
नेतेमंडळी लगेच म्हणतील
बामन विरोधाचा झुनझुना गळ्यात बांधून तुझ्या समाजात उभी फूट पाडली आणि मी स्वतःची पोळी शेकली, चल हट इथून
"ब्राम्हण तो बहाना ही था।अबे मराठे असल निशाना तेरा ही रणधुरंधर समाज था।"
ये तुने कभी समझा ही नही।
जशी गद्दारी स्वराज्याशी त्यावेळेस मराठा सरदारांनी केली ,अगदी तशीच गद्दारी तू आता ही केलीस रे भावा आताही केलीस.
पण 1 पक्के ध्यानात ठेव,अगदी खूणगाठ मारून ठेव
तू कितीही खोट्याचा उदो उदो केलास तरी काहीही उपयोग होणार नाहीये
अंतिम विजय हा सत्याचाच होईल
तोपर्यंत तुला किती फिरायचेय तेवढे बिनदिक्कत फिरून घे
अशी 1 चूक तुझ्या हातून घडेल की आजवर उभा केलेला हा पत्त्याचा इमला एका क्षणात जमीनदोस्त होईल

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Milind Gaikwad (देशमुख)

Milind Gaikwad (देशमुख) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MilindG11975687

25 Feb
1 माझा चांगला मित्र माझाच धर्म व समाजबांधव
काही कारणास्तव मी त्याचा मोबाईल घेतला होता
आणि त्याच्या मोबाईल वरून WA मेसेज पाठवत होतो
पाठवत असताना फ्रेंड लिस्ट बघत असताना मला नाव दिसले
मंबाजी b ग्रेड
मेसेज सेंड केल्यावर मी त्याला विचारले
अरे महेश तू ह्या b ग्रेड चा सदस्य आहेस ?
तो बोलला
नाही रे!मला माझ्या मित्राने ऍड केलेय
मी म्हटले exit का झाला नाहीस?
तो म्हणतो
त्यावरून ती लोकं काय म्हणतात ते तरी समजतं
आणि मला तरी कुठे वेळ असतो ते बघायला
मला ही पटलं
कारण त्या ID वर तब्बल 2500 च्या आसपास मेसेज उघडलेलेच नव्हते
नंतर मी म्हटलं
तरी पण तू स्वतःहून exit का
होत नाहीस?
मला म्हणतो ज्याने मला ऍड केलेय तो ही तुझ्यासारखाच मित्र आहे,त्याला कशाला दुखवू?आणि त्याचे मत परिवर्तन करायला तेवढा वेळ आणि त्याच्या एवढ एड**वा मी नाही.
मी म्हटलं ह्या ग्रुपचे मेसेज चे काय करतोस
त्याने मोबाईल हातात घेतला व ग्रुप उघडला आणि परत बंद करून माझ्याकडे दिला
Read 42 tweets
24 Feb
कुणी सांगितली की समाधी धूळ खात पडली होती?
रायगड किल्ला प्रशासकीय कामासाठी ब्रिटिश वापरत असत
तेंव्हा ब्रिटिशांच्या चाकरीत असणारे भारतीय चाकर तिथे रोज दिवाबत्ती करत असत
आणि भारत देशावर सत्ता काबीज केल्यानंतर तब्बल 75 वर्षे सामान्य नागरिकांना किल्ल्यावर प्रवेश नव्हता
1885 साली ख्रिस्तसेवक ज्योतिबा फुले हे रायगडी गेले व त्यांना दोन ते तीन दिवस लागले समाधी शोधायला जर 75 वर्षे गडावर कायम माणसांचा राबता होता आणि फुले हे ब्रिटिशांचे निकटवर्तीय मानले जातात मग अश्या माणसाला समाधी शोधायला इतके दिवस लागतीलच कसे ImageImage
हे पटते तुम्हाला?
फुलेंनी समाधी शोधून काढली हा फेक नेरेटिव्ह पसरवला गेलेला आहे.अन्य काहीही नाही
आणि सिंहासन बद्दल बोलायचे म्हटले तर त्याबद्दल बऱ्याच वदंता आहेत.काही म्हणतात की महाराणी येसूबाई नी ते लपवले,पण 1689 साली शंभूराजे नृशन्स हत्येनंतर छत्रपतींचा वंशविच्छेद करण्याच्या
Read 8 tweets
24 Feb
निळ निळ निळाई

मला हे समजतच नाही की तू कुठल्या हिंदू धर्मा विरुद्ध बोलत आहेत
यांच्या पूर्ण इतिहासात ठळक असे काही प्रश्न आहेत व त्याची उत्तरे ही हिंदू धर्माशीच निगडित आहे

1) गौतम बुद्ध यांचा धर्म कोणता?
उत्तर: गौतम बुद्ध हे हिंदू धर्मातील क्षत्रिय राजपुत्र होते.
2) गौतम बुद्ध यांना कुठल्या झाडा खाली बौद्धत्व प्राप्त झाले?
उत्तर: गौतम बुद्ध याना पिपळाच्या झाडाखाली बुद्धत्व प्राप्त झाले
(श्रीमत भगवद्गीतेत श्री कृष्ण स्वारी उपदेश करतात की मी वृक्षांमध्ये पिंपळ आहे)
3) सम्राट अशोक चा धर्म कुठला?
उत्तर: सम्राट अशोक मौर्य वंशाचे हिंदू होते
4) आरक्षण कोणी दिले?
उत्तर: राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात सर्वात प्रथम 50% आरक्षण दिले
5) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आडनाव कोणी दिले
उत्तर: साताऱ्याच्या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे देवरूखे ब्राह्मण शिक्षक होते त्यांनी आडनाव दिले
Read 7 tweets
21 Feb
🔥 *असली राष्ट्रवीर* 🔥

आप कभी सोशल मीडिया पर भाजपा की पैरवी करने वाले नामों की बैकग्राउंड पर गौर कीजिये, आप पायेगें कि उनमें आपके जिले या महानगर की टीम का कोई बड़ा नाम नही होगा बल्कि 99% वो लोग होगें जिनके पास भाजपा का कोई पद नही है।
आपको उनमें भारतीय ग्रहणी से लेकर मजदूर, व्यापारी, डाक्टर, किसान आदि समाज के लगभग हर अलग अलग वर्ग के लोग मिलेगें ये वो लोग हैं जो बिना किसी राजनैतिक हाईकमान के आदेशों व व्यक्तिगत स्वार्थ से विपरीत विचारधारा वाले लोगों से बहस करते हैं उनकी हर बात का जवाब देते हैं,
लंबी लंबी पोस्टों से लेकर दो दो पंक्तियों की असरदार पोस्ट करते हैं ....
संक्षेप में कहें तो भाजपा के लिए पैरवी यही लोग करते हैं बिना कोई राजनैतिक लाभ लिए। कभी इनपे कोई आफत पड़े तो आवश्यक सहयोग भी इन्हें नही मिलता तो भी लगे रहते हैं।
@Dev_Fadnavis @AmitShah
Read 4 tweets
20 Feb
पंत कशाला?फक्त एकच जात दिसते काय?
राजेंचा सख्ख्या चुलता मंबाजी भोसले दिसत नाही काय?
अफजल च्या पोराला जावळी च्या जंगलातुन सहीसलामत बाहेर काढणारा खंडोजी खोपडे ची जात कुठली होती?
तो हाच अफजल चा पोर फाजल ज्याला खंडोजी ने जावळीतून सहीसलामत बाहेर काढले
सिद्दी जोहर वेढ्यातून निसटून जाताना वीर शिवा काशीद ह्यांनी ज्यावेळी शिवाजीराजे म्हणून मरण पत्करले त्यावेळेस वीर शिवा काशीद हा तोतया शिवाजी आहे अस्सल शिवाजी नाही हे ओळखणारा एकमेव फाजल होता.
खंडोजी ने जर फाजल ला जावळी तुन बाहेर काढले नसते तिथेच कापला असता तर पुढे गजापूरची खिंड
मराठ्यांच्या रक्ताच्या अभिषेकाने पावन झालीच नसती
तेवढा नरसंहार वाचला असता
अरे ते सोड आणखी 1 सांगतो
पन्हाळा सोडून ज्यावेळेस राजे विशाळगडावर निघाले त्यावेळी घोडखिंडीत 300 सैनिक बाजीप्रभूं व फुलाजी प्रभू ह्या पंतांनी ठेवून 300 मावळ्यांसहित राजेंना विशाळगडी जाण्याची प्रेमाची
Read 6 tweets
20 Feb
संपूर्ण इस्लामी जगतात तब्बल 900 फिरके आहेत
त्यातील 150 फिरके भारतात आहेत
व त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार सुद्धा होत नाहीत
हे सगळे फिरके (जाती)एकमेकांच्या खून के प्यासे आहेत
कारण हे सगळे स्वतःला मुस्लिम मानतात
आणि दुसऱ्याला गैरमुस्लिम मानतात आणि गैरमुस्लिम हा कुराण,हदीस मध्ये
सांगितल्याप्रमाणे वाजीब-उल-कत्ल असतो
सर्व जगात सुन्नी मुस्लिम प्राबल्य आहे
व त्या सुन्नी मध्येच सर्वात जास्त फिरके आहेत
जिथे दार-उल-इस्लाम आहे तिथे हे सगळे प्रकार स्पष्टपणे दिसतात म्हणून तर जगातील एकही
एकही दार-उल-इस्लाम देशात रक्ताचे पाट कायम वहात असतात.जिथे जिथे हे अल्पसंख्याक
आहेत म्हणजे दार-उल-हरब,तिथेच हे शांत रहातात
ह्याचे उद्दिष्ट एकच की आपली संख्या वाढवून त्या भागातील गैरमुस्लिम लोकांचा सफाया करणे आणि संपूर्ण इस्लामी शासन तयार झाले की स्वतःच स्वतःच्या धर्माच्या लोकांना जातीबाहेरचा (फिरका) गैरमुस्लिम घोषित करून संपवून टाकणे
मला माहिती असलेले काही
Read 18 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!