निळ निळ निळाई

मला हे समजतच नाही की तू कुठल्या हिंदू धर्मा विरुद्ध बोलत आहेत
यांच्या पूर्ण इतिहासात ठळक असे काही प्रश्न आहेत व त्याची उत्तरे ही हिंदू धर्माशीच निगडित आहे

1) गौतम बुद्ध यांचा धर्म कोणता?
उत्तर: गौतम बुद्ध हे हिंदू धर्मातील क्षत्रिय राजपुत्र होते.
2) गौतम बुद्ध यांना कुठल्या झाडा खाली बौद्धत्व प्राप्त झाले?
उत्तर: गौतम बुद्ध याना पिपळाच्या झाडाखाली बुद्धत्व प्राप्त झाले
(श्रीमत भगवद्गीतेत श्री कृष्ण स्वारी उपदेश करतात की मी वृक्षांमध्ये पिंपळ आहे)
3) सम्राट अशोक चा धर्म कुठला?
उत्तर: सम्राट अशोक मौर्य वंशाचे हिंदू होते
4) आरक्षण कोणी दिले?
उत्तर: राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात सर्वात प्रथम 50% आरक्षण दिले
5) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आडनाव कोणी दिले
उत्तर: साताऱ्याच्या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे देवरूखे ब्राह्मण शिक्षक होते त्यांनी आडनाव दिले
6) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेण्यासाठी कोणी मदत केली?
उत्तर: बडोदा संस्थान चे हिंदू राजा सयाजीराव गायकवाड तृतीय
7) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी कोण होत्या
उत्तर : डॉक्टर पदवी असलेल्या ब्राह्मण स्त्री
मग मला समजत नाही
दलित बौद्ध समाजातील व्यक्ती हिंदू धर्म व हिंदू धर्मातील समाजाला का वाईट बोलत असते?
मान्य आहे की दलितांवर अन्याय झाला आहे पण त्या अन्यायातून बाहेर काढणारा सुद्धा हिंदूच होता मग हा इतिहास का कोणी सांगत नाही?
बरं भेदभाव फक्त भारतात होते असे तर नाही कारण ज्यांना आपण सुधारणावादी
म्हणतो अश्या इंग्रजांकडे गोरा काळा भेद होता
मुस्लिम व इंग्रजांनी हिंदूंना गुलाम म्हणून ठेवले होते
इतिहास जरा आणखी नीट वाचा हिंदूंनी फक्त त्रास दिला असेल
पण इतिहास त्याही पेक्षा त्यावेळेस क्रूर होता
अफगाणिस्तान, इंडोनेशिया या देशात बौद्ध समाज होता
आज तिथे पूर्ण पणे मुस्लिम समाज आहे
मग प्रश्न असा पडतो की तेथील बौद्ध धर्मातील लोकांचे काय झाले?
सरळ उत्तर आहे
एक तर मुस्लीम धर्म स्वीकारा, नाहीतर मृत्यू, नाहीतर तो देश सोडून निघून जाणे
त्यामुळे तुम्ही जो काही हिंदू धर्माचा अपप्रचार करता तो थांबवा

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Milind Gaikwad (देशमुख)

Milind Gaikwad (देशमुख) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MilindG11975687

25 Feb
1 माझा चांगला मित्र माझाच धर्म व समाजबांधव
काही कारणास्तव मी त्याचा मोबाईल घेतला होता
आणि त्याच्या मोबाईल वरून WA मेसेज पाठवत होतो
पाठवत असताना फ्रेंड लिस्ट बघत असताना मला नाव दिसले
मंबाजी b ग्रेड
मेसेज सेंड केल्यावर मी त्याला विचारले
अरे महेश तू ह्या b ग्रेड चा सदस्य आहेस ?
तो बोलला
नाही रे!मला माझ्या मित्राने ऍड केलेय
मी म्हटले exit का झाला नाहीस?
तो म्हणतो
त्यावरून ती लोकं काय म्हणतात ते तरी समजतं
आणि मला तरी कुठे वेळ असतो ते बघायला
मला ही पटलं
कारण त्या ID वर तब्बल 2500 च्या आसपास मेसेज उघडलेलेच नव्हते
नंतर मी म्हटलं
तरी पण तू स्वतःहून exit का
होत नाहीस?
मला म्हणतो ज्याने मला ऍड केलेय तो ही तुझ्यासारखाच मित्र आहे,त्याला कशाला दुखवू?आणि त्याचे मत परिवर्तन करायला तेवढा वेळ आणि त्याच्या एवढ एड**वा मी नाही.
मी म्हटलं ह्या ग्रुपचे मेसेज चे काय करतोस
त्याने मोबाईल हातात घेतला व ग्रुप उघडला आणि परत बंद करून माझ्याकडे दिला
Read 42 tweets
24 Feb
कुणी सांगितली की समाधी धूळ खात पडली होती?
रायगड किल्ला प्रशासकीय कामासाठी ब्रिटिश वापरत असत
तेंव्हा ब्रिटिशांच्या चाकरीत असणारे भारतीय चाकर तिथे रोज दिवाबत्ती करत असत
आणि भारत देशावर सत्ता काबीज केल्यानंतर तब्बल 75 वर्षे सामान्य नागरिकांना किल्ल्यावर प्रवेश नव्हता
1885 साली ख्रिस्तसेवक ज्योतिबा फुले हे रायगडी गेले व त्यांना दोन ते तीन दिवस लागले समाधी शोधायला जर 75 वर्षे गडावर कायम माणसांचा राबता होता आणि फुले हे ब्रिटिशांचे निकटवर्तीय मानले जातात मग अश्या माणसाला समाधी शोधायला इतके दिवस लागतीलच कसे ImageImage
हे पटते तुम्हाला?
फुलेंनी समाधी शोधून काढली हा फेक नेरेटिव्ह पसरवला गेलेला आहे.अन्य काहीही नाही
आणि सिंहासन बद्दल बोलायचे म्हटले तर त्याबद्दल बऱ्याच वदंता आहेत.काही म्हणतात की महाराणी येसूबाई नी ते लपवले,पण 1689 साली शंभूराजे नृशन्स हत्येनंतर छत्रपतींचा वंशविच्छेद करण्याच्या
Read 8 tweets
24 Feb
ब्राम्हण ब्राम्हण ब्राम्हण
भटूरके बामन शेंडी
काय नी काय
मराठ्यांचे स्वराज्य लुबाडले,शंभुराजेंची हत्या करवली, थोरल्या महाराजांना विष देऊन मारले
अश्या कित्येक अफवा पसरवून
मराठे आणि ब्राम्हण ह्यांच्यात दरी निर्माण करण्याचा काहीसा यशस्वी (पूर्णतः कधीही होणार नाही)प्रयत्न चालूच आहे
पण त्यामुळे ब्राम्हण समाजाचे काही नुकसान झाले काय? ह्याचे उत्तर ज्यांनी हा कट रचला त्यांना जरी विचारले तर ते ही स्वतःला म्हणतील
शेती पण वाकडी होती ती सरळ नाही करू शकलो
मग नुकसान कुणाचे झाले अथवा होतेय किंवा होणारेय
ब्राम्हण आहे तिथेच आहे किंबहुना
स्वतःच्या प्रयत्नाने शिड्या चढतोच आहे
आणि ज्याला भडकावले तो आंदोलनात स्वतःचे आयुष्य व अमूल्य वेळ तसेच कुटुंब बरबाद करतोय व स्वतःच्याच समाजात दोन भाग करून बसलाय
आता ह्या पोस्ट वर कमेंट करणारे माझेच समाजबांधव असतील की मी ब्राम्हण आहे
आडनाव खोटे लावलंय वगैरे वगैरे
अरे इतका द्वेष
Read 24 tweets
21 Feb
🔥 *असली राष्ट्रवीर* 🔥

आप कभी सोशल मीडिया पर भाजपा की पैरवी करने वाले नामों की बैकग्राउंड पर गौर कीजिये, आप पायेगें कि उनमें आपके जिले या महानगर की टीम का कोई बड़ा नाम नही होगा बल्कि 99% वो लोग होगें जिनके पास भाजपा का कोई पद नही है।
आपको उनमें भारतीय ग्रहणी से लेकर मजदूर, व्यापारी, डाक्टर, किसान आदि समाज के लगभग हर अलग अलग वर्ग के लोग मिलेगें ये वो लोग हैं जो बिना किसी राजनैतिक हाईकमान के आदेशों व व्यक्तिगत स्वार्थ से विपरीत विचारधारा वाले लोगों से बहस करते हैं उनकी हर बात का जवाब देते हैं,
लंबी लंबी पोस्टों से लेकर दो दो पंक्तियों की असरदार पोस्ट करते हैं ....
संक्षेप में कहें तो भाजपा के लिए पैरवी यही लोग करते हैं बिना कोई राजनैतिक लाभ लिए। कभी इनपे कोई आफत पड़े तो आवश्यक सहयोग भी इन्हें नही मिलता तो भी लगे रहते हैं।
@Dev_Fadnavis @AmitShah
Read 4 tweets
20 Feb
पंत कशाला?फक्त एकच जात दिसते काय?
राजेंचा सख्ख्या चुलता मंबाजी भोसले दिसत नाही काय?
अफजल च्या पोराला जावळी च्या जंगलातुन सहीसलामत बाहेर काढणारा खंडोजी खोपडे ची जात कुठली होती?
तो हाच अफजल चा पोर फाजल ज्याला खंडोजी ने जावळीतून सहीसलामत बाहेर काढले
सिद्दी जोहर वेढ्यातून निसटून जाताना वीर शिवा काशीद ह्यांनी ज्यावेळी शिवाजीराजे म्हणून मरण पत्करले त्यावेळेस वीर शिवा काशीद हा तोतया शिवाजी आहे अस्सल शिवाजी नाही हे ओळखणारा एकमेव फाजल होता.
खंडोजी ने जर फाजल ला जावळी तुन बाहेर काढले नसते तिथेच कापला असता तर पुढे गजापूरची खिंड
मराठ्यांच्या रक्ताच्या अभिषेकाने पावन झालीच नसती
तेवढा नरसंहार वाचला असता
अरे ते सोड आणखी 1 सांगतो
पन्हाळा सोडून ज्यावेळेस राजे विशाळगडावर निघाले त्यावेळी घोडखिंडीत 300 सैनिक बाजीप्रभूं व फुलाजी प्रभू ह्या पंतांनी ठेवून 300 मावळ्यांसहित राजेंना विशाळगडी जाण्याची प्रेमाची
Read 6 tweets
20 Feb
संपूर्ण इस्लामी जगतात तब्बल 900 फिरके आहेत
त्यातील 150 फिरके भारतात आहेत
व त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार सुद्धा होत नाहीत
हे सगळे फिरके (जाती)एकमेकांच्या खून के प्यासे आहेत
कारण हे सगळे स्वतःला मुस्लिम मानतात
आणि दुसऱ्याला गैरमुस्लिम मानतात आणि गैरमुस्लिम हा कुराण,हदीस मध्ये
सांगितल्याप्रमाणे वाजीब-उल-कत्ल असतो
सर्व जगात सुन्नी मुस्लिम प्राबल्य आहे
व त्या सुन्नी मध्येच सर्वात जास्त फिरके आहेत
जिथे दार-उल-इस्लाम आहे तिथे हे सगळे प्रकार स्पष्टपणे दिसतात म्हणून तर जगातील एकही
एकही दार-उल-इस्लाम देशात रक्ताचे पाट कायम वहात असतात.जिथे जिथे हे अल्पसंख्याक
आहेत म्हणजे दार-उल-हरब,तिथेच हे शांत रहातात
ह्याचे उद्दिष्ट एकच की आपली संख्या वाढवून त्या भागातील गैरमुस्लिम लोकांचा सफाया करणे आणि संपूर्ण इस्लामी शासन तयार झाले की स्वतःच स्वतःच्या धर्माच्या लोकांना जातीबाहेरचा (फिरका) गैरमुस्लिम घोषित करून संपवून टाकणे
मला माहिती असलेले काही
Read 18 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!