नायक आणि खलनायक या हिंदोळ्यावर डोलत राहिलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे सावरकर..

सावरकरांचे जितके चाहते आहेत तितकेच विरोधक. सावरकर समजणे हेच एक दिव्य आहे. बरं समजत नाही एका क्रमाने समजुन घ्यावे लागतात. समजल्यानंतर हि ते तुम्हाला किती समजतील हे हि कोडं आहेच..

#वीर_सावरकर
यानंतर पचतील किती यावर डोक्याची माथाफोड करावी लागते. मग एवढी मेहनत करण्यापेक्षा सोपं काम करायचं, एकतर त्यांचे चाहते होणे किंवा विरोधक व्हायचं. तसं विरोधक होण तुलनेने सोपे आहे. मग त्यांचं चारीत्र्यहनन करणे. माफिवीर संबोधने..
इंग्रजांचे खबरी असणे इत्यादी गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा म्हणजे पुढचं कार्य सोपं होतं आणि सावरकर समजल्याचं समाधान हि मिळतं. शेवटी आपली जितकि बुध्दिची कुवत तेवढेच सावरकर..
मला कितपत समजलेत तर.. कुठलही श्रेय, मान, सम्मान न घेता केवळ त्याग हेच आयुष्य मानून जगलेल्या या महान क्रांतिवीराचा शेवट प्रयोपवेशन करून व्हावा हे आपलं दुर्दैव समजतो मी..

१९६६ मध्ये हे क्रांतीचे वादळ शमले मात्र सावरकर हा झंझावात माझ्यासारख्या अनेकांच्या मनात कायम जिवंत राहील-
आणि युवावर्ग आणि अवघ्या विश्वाला हे महान चरित्र सदैव प्रेरणा देत राहील... कारण "देशाच्या संरक्षणासाठी जर तुम्ही हत्या केल्या तर ते एक पुण्यकर्मच ठरते" असंच तात्याराव सावरकर म्हणत... 🙏
#VeerSawarkar

।। जय हिंदुराष्ट्र ।।

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ramesh Raktade

Ramesh Raktade Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @r_raktade

27 Feb
#गोध्रा

२७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्सप्रेसच्या एस-६ कोचमधून प्रवास करत असलेल्या कारसेवकांना त्यांच्या कोचला बाहेरून लॉक करून धर्मांध मुस्लिमांनी जाळलं होतं! आयोध्येवरून येणाऱ्या ५९ लोकांचे अशाप्रकारे 'मॉब-लिंचिंग' करण्यात आले होते. Image
आग लावण्याचा हा कट गोध्रा रेल्वे स्थानकाजवळच्या सिंगल फाडिया या परिसरात राहणार्‍या मौलाना हुसैन उमरजी याने रचला होता. यासाठी मौलानाने बिलाल हाजी, फारुख भाणा, रज्जाक कुरकुर आणि सलीम पानवाला अशा चार साथीदारांना सामील करून घेतले होते.
यातील रज्जाक कुरकुरच्या अमन गेस्ट हाऊसमध्ये २६फेब्रुवारीच्या रात्री ४० ली पेट्रोल जमा केले होते. या पेट्रोलच्या साहाय्याने नंतर रेल्वेचा डबा जाळण्यात आला. डब्यात पेट्रोल टाकल्यानंतर बाहेरून आगीच्या मशाल टाकण्यात आल्या. मृत्युमुखी पडलेल्या ५९मध्ये २० लहान मुलं आणि १५ महिला होत्या.
Read 16 tweets
26 Feb
थोडी जरी लाज, शरम, हया असेल तर इटालियन खानग्रेस पप्पू गँग व तिच्या अनौरस पिल्लावळींनी तोंड बंद ठेवावे.

~ राजीव गांधी स्टेडियम सीबीडी बेलापूर
~ राजीव गांधी स्टेडियम धारावी
~ राजीव गांधी स्टेडियम औरंगाबाद (संभाजीनगर)
~ राजीव गांधी स्टेडियम हैद्राबाद (भाग्यनगर)
~ राजीव गांधी स्टेडियम ऐझवाल
~ राजीव गांधी स्टेडियम देहरादून
~ राजीव गांधी स्टेडियम दिल्ली
~ राजीव गांधी स्टेडियम रोहतक

~ इंदिरा गांधी स्टेडियम सोलापूर
~ इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया
~ इंदिरा गांधी स्टेडियम गुवाहाटी
~ इंदिरा गांधी स्टेडियम विजयवाडा
~ इंदिरा गांधी स्टेडियम अलवर
~ इंदिरा गांधी स्टेडियम उना
~ इंदिरा गांधी स्टेडियम नवी दिल्ली
~ इंदिरा गांधी स्टेडियम जौनपुर

~ जवाहरलाल नेहरू स्टेडियम पुणे
~ जवाहरलाल नेहरू स्टेडियम कोची
~ जवाहरलाल नेहरू स्टेडियम दिल्ली
~ जवाहरलाल नेहरू स्टेडियम चेन्नई
~ जवाहरलाल नेहरू स्टेडियम कोईम्बतुर
Read 4 tweets
26 Feb
क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर !

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, प्रकाण्ड पंडित, कायदेतज्ज्ञ, हिंदु धर्मसुधारक, भाषा शुद्धिकरण मोहिमेचे प्रणेते, साहित्यिक, नाटककार विनायक दामोदर सावरकर यांच्या प्राणार्पणाला आज ५५ वर्षे झाली. त्यांच्या स्फूर्तिदायी स्मृतींना वंदन !
ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याचे त्यांनी केवळ स्वप्न पाहिले नाही, तर तसे प्रयत्नही चालू केले. लंडनमध्येच राहून त्यांनी समविचारी क्रांतिकारक तरुणांचा 'मित्रमेळा' स्थापन केला व क्रांतीकार्य चालवले.
त्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली. त्यांना कडक बंदोबस्तात जहाजाने फ्रान्सला नेण्यात येत असता मोठ्या शिताफीने ते निसटले व पोहोत फ्रान्सच्या किनाऱ्याला पोहोचले. तिथे ते दुर्दैवाने ब्रिटिश पोलिसांच्या हाती लागले.
Read 8 tweets
25 Feb
शिवसेनेचे भयंकर अधःपतन:
काल एक धक्कादायक बातमी कळली. ती जर खरी असेल तर खूप भयंकर आहे.

सिख्स फॉर जस्टीस या खलिस्तानवादी अतिरेकी संघटनेने एक स्टेटमेंट दिले. त्यात त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे -
यांनी आपापले राज्य भारतापासून वेगळे आहे अशी घोषणा करावी असे आवाहन केले आहे.. अर्थात हे कधीही होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

ममता बॅनर्जी यांचा प्रश्नच नाही. त्या आहेतच विध्वंसक, कमालीच्या लांगुलचालन करणाऱ्या. कोणत्याही थराला जाऊ शकतात त्या.. वाट लावून ठेवली आहे बंगालची.
तीन चार महिन्यात पदभ्रष्ट होतील असे शुभसंकेत मिळत आहेत. त्यांना एसएफजेने आवाहन केले यात मला नवल वाटले नाही..

पण...
उद्धव ठाकरे यांचे काय?

त्यांना ममता बॅनर्जी यांच्या पंक्तीत बसवले? एसएफजेला वाटलेच कसे की अशी देशद्रोही कृती करण्यासाठी उद्धव ठाकरे ही सक्षम व्यक्ती आहे?
Read 5 tweets
24 Feb
शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे म्हणाले...

शिवाजी महाराजांच्या सैन्यात किती मुस्लिम होते यावरून वेगवेगळे समज आहेत. त्यापैकी शिवाजी महाराजांच्या सैन्यात 70 टक्के मुस्लिम होते हे मी इंटरनेटवर वाचले. त्यामुळे याची एक यादीच करावी असे ठरवले.
याचा अभ्यासाअंती 436 हिंदू सरदारांची नावे समोर आली, तर शहाजी महाराजांच्या काळापासून कायम असलेली धरून फक्त 12 मुस्लिम लोकांची नावं आढळतात. यातील काही जण केवळ तांत्रिक कामासाठी (उदा. फारसी भाषेत मजकूर लिहण्यासाठी) होती. ते सोडले तर केवळ 2 जण उरतात.
या सगळ्यांची नावे मोठ्या पुस्तकात दिली आहेत. शब्द मर्यादा म्हणून या (छ. शिवाजी महाराज झाले नसते तर) पुस्तकात घेतली नाहीयेत. हे नावांचे परिशिष्ट 60 पानांचे झाले आहे व प्रत्येक नावाला पृष्ठ क्रमांकासह संदर्भ व पुरावे सुद्धा दिले आहेत.
Read 5 tweets
24 Feb
Please circulate - Ten Things a #Hindu can do While using English Language: - written by Francois Gautier (check his Facebook page. He knows more Hinduism than many of us)
01) Plz stop using the term "God fearing" - Hindus never ever fear God. For us, God is everywhere and we are also part of God. God is not a separate entity to fear.
It is integral.
02) Plz don't use the meaningless term "RIP" when someone dies. Use "Om Shanti", "Sadhgati" or "I wish this atma attains moksha/sadhgati/Uthama lokas". Hinduism neither has the concept of "soul" nor its "resting". The terms "Atma" and "Jeeva" are, in a way, -
Read 13 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!