Is #SachinVaze being trapped.?
सचिन वाझें ना अडकवल जातंय..?
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा घराबाहेर जिलेटीन चा कांड्या असलेली स्कॉर्पिओ 25 फेब्रुवारी ला मिळाली त्यासोबतच धमकी असलेले पत्र देखील मिळाले. मनसुख हिरेन यांच्या नावावर हि गाडी होती.सुरुवातीला याची चर्चा कमी झाली
पण योगायोग तो काय पहा ..!! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सचिन वाझे आणि हिरेन यांचात संभाषनाचा CDR आपल्याला मिळाल्याचा दावा केला,अगदी तेव्हाच हिरेन चा मृतदेह कळवा खाडीत मिळाला.आधी कसलाच संशय नसलेल्या हिरेन यांचा पत्नीला देखील वाझे यांच्यावर संशय यायला लागला..
सचीन वाझे यांची थोडी पार्श्वभूमी..
90 चा दशकात अंडरवर्ल्ड ची मुंबई वर घट्ट पकड होती 95 साली युतीची सत्ता आली राज्यकर्त्यांचे धोरण हे गुन्हेगारी व दहशत संपवणे असल्यामुळे अनेक गुंडांचे एन्काऊंटर केले गेले.एन्काऊंटर स्पेसिऍलिस्ट प्रदीप शर्मा यांचा नेतृत्वात वाझेंनी काम केले
मूळचे कोल्हापूरचे असलेले वाझे 1992 पासून पोलीस उपनिरीक्षक (PSI)ठाणे इथे कार्यरत होते.त्यांचा 30 वर्षाचा कार्यकाळात त्यांनी 63 एन्काऊंटर केले "एन्काऊंटर स्पेसिऍलिस्ट" म्हणून त्यांची ओळख झालेली होती.पोलीस दलातील टेक्नोस्याव्ही अधिकारी,सॉफ्टवेअर डेव्हलपर,तसेच लेखक अशी त्यांची ओळख
सायबर क्राईम नकली नोटा असे प्रकरणे त्यांनी हाथळले 2004 साली ख्वाजा युनूस नामक दहशतवाद्याचा कोठडीतील मृत्यू मुळे त्यांना सस्पेंड करण्यात आले.
पुढे 2020 मधे त्यांना पुन्हा सेवेत रुजू केले श्रेणीने कनिष्ठ असलेल्या वाझेंना प्रतिष्टीत (CIU) क्राईम इंटेलिजन्स युनिट चे प्रभारी केले.
ज्या केसेस अधिकारी घ्यायला घाबरतात ज्या प्रकरणात आरोपीचे गॉडफादर केंद्रातील मोठे नेते आहे अशी TRP स्कॅम केस ,अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण याचा कुशलतेने तपास केला.TRP स्कॅम केस मधे जे चॅट्स बाहेर आले त्यानुसार पुलवामा हल्ला कोणी व का घडवला याचा अंदाज एकप्रकारे आला या प्रकरणांची..
खोलात चौकशी केली गेली असती तर याचे सूत्रधार हे नक्कीच केंद्रा-राज्यातील नेते अधिकारी मिळाले असते,सरकारचा भवितव्यावरच याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते..अलीकडेच एक मर्सिडीझ गाडी चे भाजप कनेक्शन समोर आले ज्यात ह्या गाडीसोबत भाजपा चा ठाणे युवामोर्चा पदाधिकाऱ्याचे फोटो व्हायरल झाले
मनसुख हिरेन यांचे RSS सोबत कनेक्शन असल्याचे निरुपम यांनी ट्विट केले,हिरेन यांचे संघाशी संभाव्य कनेक्शन,देवेंद्र चा जुळून आलेला योगायोग,वाझे तपास करत असलेल्या केसेस चे गुढ,मर्सडीस गाडी चे भाजप कनेक्शन हे सर्व लक्षात घेतल्यावर हे प्रकरण वाझे यांना अडकवण्यासाठी केलेला कट तर नाही ना?
NIA चा अधिकाऱ्यांचा तपास पाहिला तर त्यांना विशेष काहीच भेटलेले दिसत नाही.ज्या प्रकारे रिया चा बाबतीत मीडिया ट्रायल चालवल्या गेल्या तशाच ट्रायल इथे चालू आहेत,वाझे यांनी गुन्हे कबूल केले इथ पासून तपासात सहकार्य करत नाही इथ पर्यंत ह्या ट्रायल चालू आहेत.भाजप नेहमीप्रमाणे यात पुढे आहे
अर्थात तपासात काय ते समोर येईलच पण..
हेमंत कारकरेंचा मृत्यू कसा झाला ..??
जय लोया चे काय झाले..??
संजीव भट चे काय केले गेले..??
अशा अनेकघटना व प्रश्न अजून अनुत्तरित आहेत..
त्यातच सचिन वाझे देखील ह्याच ट्रॅप चा भाग तर नाहीत ना हा संशय येतो 🙏
आवडल्यास नक्की शेर करा 🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
*मुंबईला "बाई" व अहमदाबादला "मॅडम" बनवण्याचा कट !!🤔
गुजरात आज अख्खी मुंबईच तळाखाली घालत आहे.
● *मुंबई गुजरातची कधीच होणार नाही हे लक्षात आल्यावर मोदीनी मुंबईचे लचके तोडायला सुरवात केली आतापर्यंत हजारो कंपन्या राष्ट्रीय स्तरावरचे उद्योग कार्यालये हलवली आहेत.*
● हे हलवण्यासाठी महाराष्ट्राचा अनाजी दत्तो म्हणजे फडणवीस वापरला आहे.
मुंबईचा विकास बंद करुन ती भकास बनवण्याचे षडयंत्र २०१४ पासुन सुरु झाले. अब्जावधीचा हिरे व्यापार केव्हाच गुजरातला ट्रान्सफर झाला आहे.हा मोदी सर्व आतंरराष्ट्रीय नेत्यांना मुंबई ऐवजी अहमदाबादलाच घेवून गेला आहे.
● *मुंबई महाराष्ट्राचीच नव्हेतर भारताची आर्थिक राजधानी आहे.*
ती ओळखच पुसुन टाकायची योजना कपटी मोदीने आखली आहे. त्याला महाराष्ट्रातले गद्दार साथी बनले आहेत. हेच सहन न झाल्यामुळे उद्धवाने गुजरात हिताचे प्रकल्प धडाधड बंद केले.
*म्हणुन तर चमच्यांचा तिळपापड होत आहे.*
#Mansi_soni गोष्ट 2005 ची ज्यावेळी #NarendraModi गुजरात चे CM होते. प्रदीप शर्मा हे त्यावेळी कच्छ चे कलेक्टर होते तिथे एका इमारतीचे आणि बागेचे नूतनीकरण करायचे होते.एका मुलीला हे काम दिले गेले IAS शर्मा हे NM सोबत काम करत होते काम पूर्ण झाले 27 जानेवारी ला ह्या कामाचे उदघाटन झाले
मुलीच्या चांगल्या कामाबद्दल IAS शर्मा यांनी त्यामुलीची ओळख मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना करून दिली.मुलगी दिसायला सुंदर, हुशार कुशल आणि तरबेज होती पेशाने आर्किटेक्ट होती.इथेच ब्रह्मचारी त्या मुलीवर भाळले आधी ई-मेल ची देवाणघेवाण ही सरकारी ई-मेल वरून झाली.
नंतर स्वतंत्र ई-मेल खाते हे NM यांनी खोलायला सांगितले हा प्रवास पुढे मोबाईल नंबर ची देवाण घेवाण मधे झाला.आधी ई-मेल आणि नंतर स्वतंत्र मोबाईल फोन हे फक्त आणि फक्त मोदी यांना फोन मेसेज करण्यासाठी ठेवले गेले इथून हा सिलसिला चालू झाला.