पेट्रोल ,डीझेल,कंपन्या,दूरसंचार
वित्तीय संस्था, विमा शिक्षण, आरोग्य,शेती,उद्योग ,रेल्वे,विमान.
आता फक्त संरक्षणक्षेञ व देशाचं खासगीकरण फक्त उरलं आहे .सत्ता देऊनही देश चालवता येत नसेल तर (१/६)
अमेरिकेला किंवा इतर देशाला भारत देश सुध्दा यापुढे चालवायला दिला जाईल.
फक्त 20 वर्षांपूर्वी बोलिव्हियाने खासगीकरणाचा वेग पकडला.
सर्व काही खासगी क्षेत्राला दिले जाऊ लागले.
अखेर सरकारने पाण्याचेही खासगीकरण केले. (२/६)
पाण्याचे सर्व हक्क 1999 मध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीला विकण्यात आले
पाण्याचे दर इतके वाढले की तेथे एकच हल्लकल्लोळ मजला. पाण्यासाठी दरमहा सरासरी निम्मे वेतन देणे सुरू झाले.
जेव्हा लोकांनी कालव्यांमधून पिण्याचे पाणी आणण्यास सुरवात केली.. (३/६)
तेव्हा कालव्याच्या नद्यांवर सैन्य आणि पोलिस तैनात केले होते.
नाखूष लोक पावसाची वाट पाहत होते, त्यानंतर एक नवीन आदेश आला की कोणीही पावसाचे पाणी गोळा करू नये, हे या कंपनीचे आहे. पाणी गोळा करण्यासाठी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. (४/६)
मग लोकांच्या डोळ्यावर पट्टी उघडली आणि तीव्र विरोध झाला. अनेक लोक गोळ्यांनी ठार झाले.
कारण तेथील सरकार भांडवलदारांच्या खिशात आहे
"बोलिव्हियाच्या जल युद्धाची संपूर्ण माहिती NCERT 10 th class मध्ये आहे."
पण आम्हाला धडा शिकण्यासाठी नव्हे तर परीक्षेत नंबर घेण्याचे आठवते. (५/६)
खाजगीकरण लक्षात ठेवा, हे असे असते...
नागरिकांच्या भरभराटीसाठी सरकारी संस्था यांची उपयुक्तता कायम राहील..
खाजगीकरण म्हणजे फक्त आपले हक्क भांडवलदारांच्या स्वाधीन करणे.... (६/६)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ प्रमाणे कायद्यामध्ये कितेक वेळा नवीन बदल व तरतुदी करून देखील शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणावे तसे मार्गी लागले नसून, अजून किचकट होत चालले आहेत.. माझ्या अनुभवानुसार त्या समस्या धाग्या मध्ये जोडत आहे.... 👇
पहिली व महत्वाची समस्या
(१) जमिनीचे तुकडे :- जमिनेचे तुकडेबंदी रोखण्यासाठी सरकारने गुंठेवारी वर जमिनी खरेदी - विक्रीवर रोख लावली असून तरीही तलाठी तहसीलदार यांना हाताशी धरून जमिनीचे व्यवहार केले जातात. याचा परिणाम भविष्यामध्ये किती घातक ठरू शकतो बघु..उदा. समजा एका कुटुंबासाठी
१ एकर वडिलोपार्जित जमीन कसण्यासाठी भेटली, कुटुंबप्रमखाला ४ मुले जमिनीचे हिस्से झाले तर १० गुंठे प्रत्येकी वाटप झाले, आता त्या ४ मुलांना २- २ मुले झाली तर त्यांना प्रत्येकी १ गुंठा मिळणे कठीण शेतकरी शेती करणार कसे...??