हा नेहमी कुतूहल व वादाचा विषय राहिला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचाच स्वीकार का केला ?

•1936 मध्ये Annihilation of casteया ग्रंथात आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागाचा निर्णय जाहीर केला •पण1956मध्ये Buddhism स्वीकारला.
#AmbedkarJayanti #LetsReadIndia
दोन दशके त्यांनी सर्व मुख्य धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर बौद्ध धर्माची निवड केली.

बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला?

'Buddha and future of his religion'या निबंधात याचे उत्तर दिले आहे.

1950 मध्ये कोलकत्ता येथील Mahabodhi societyचे मासीक मध्ये हा निबंध प्रकाशित केला
या निबंधात त्यांनी Buddha,Jesus,Muhammad,Krishna या चार धर्माच्या मुख्य personality ची तुलना केली आहे.
त्याच्या मतानुसार ह्या धर्मानी;
'Have not only moved the word in the past but are still having sway over the vast masses of people.'
1. Buddha is human,not a self declared God.
बुद्धांचा जन्म मनुष्य म्हणूनझाला
त्यांनी या धर्माचे supernatural originकिंवा supernatural powerअसं काही सांगितलं नाही. तसच supernatural powerसिद्ध करण्याकरता कोणतेही miracle केले नाही.
स्वतःचा उल्लेख'मोक्षदाता'न करता'मार्गदाता'असा केला
२. Reason and experience,not blind faith-
बुद्धांनी महापरीनिब्बन सुत्त मध्ये आनंदला सांगितल आहे की त्याच्या अनुयायांनी त्यांची शिकवण केवळ 'बुद्धाची शिकवण'म्हणून आंधळेपणाने स्वीकारू नये.
त्यांची शिकवण सुधारणा करण्यासाठी मुक्त असेल. वेळ व परिस्थितीनुसार ती बदलण्यास मुक्त असतील.
भगवान यांनी सांगितलेली तत्वे अजरामर आहेत. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे.एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.इतर धर्मानी असं स्वातंत्र्य देण्याचं धाडस दाखवलं नाही कारण धर्म सुधारणा करण्याची परवानगी दिली तर त्यांनी बनवलेला धर्माचा साचा मोडकळीस येईल.
बुद्धांना अशी भीती नव्हती.
Buddha wanted is religion to remain evergreen and serviceable at all time. That is why he gave liberty to his followers to cheap and chat as the necessity of the case required.
3. Morality , not rituals -
बौद्ध धर्म म्हणजे नैतिकता.
या धर्माचाच तो अंतर्भूत भाग आहे.
बोद्ध धर्मात देव व आत्मा नाही.बौद्ध धर्मात देवाच्या जागी नैतिकता आहे.
दुःखाने पेटलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे या धर्माचे मुख्य काम.
What God is to other religion,morality is to Buddhism
4. Gospel of Hinduism is inequality-
हिंदू धर्माविषयी लिहिताना आंबेडकर लिहितात,

हिंदू धर्मात असमानता आहे तर बौद्धधर्म समानतेचा पुरस्कार करतो.
चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा भगवान बुद्धांनी नेहमी विरोध केला इतकेच नाही तर त्याचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला.
हिंदू धर्मात शूद्र व स्त्रिया या धर्मगुरू बनू शकत नाहीत.मात्र बौद्ध धर्मात शूद्र व स्त्रिया भिक्खू संघात प्रवेश करू शकत होते.

त्यामुळेच नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या पाच लाख अनुयायासोबत आंबेडकरानी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
@MarathiDeadpool

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Dr Vidya Deshmukh

Dr Vidya Deshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @DrVidyaDeshmukh

15 Oct 20
अनन्याची बातमी कळली आणि सारे जण हळहळले. मृत्यू अटळ असला तरी निराश होऊन मधेच निघून जाणं जिव्हारी लागल.
Twitterपरिवारात पुन्हा असं घडू नये म्हणून हा प्रपंच.
स्वतःच्या भावना स्वतःच्या काबूत असणं खूप गरजेचं असतं त्यासाठी जाणीपूर्वक emotional intelligence वाढवण्याची गरज आहे.
IQतसा शालेय जीवनात महत्त्वाचा ठरतो तसा emotional intelligence जीवनात उपयोगी ठरतो.
EQ (emotional quotient)म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणे ,समजण,मॅनेज करणं तसंच इतरांच्या भावना ओळखणं आणि त्यावर प्रभाव टाकण.
Emotional intelligence वाढवण्याच्या 5 स्टेप आहेत.
१. Self awareness:- स्वतःच्या भावना ओळखा त्या evaluate करा व manage करा.
भावनांनी तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याआधी तुम्ही एकटे stepपाठीमागे या म्हणजे तुम्हाला कळेल काय घडतय.
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!