#टीका_नही_चूना_लगा
स्वतंत्र भारताचे १ले पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरु यांचे पिताश्री दिवंगत मोतीलाल नेहरु ब्रिटीश राजवटीतील १ मातब्बर वकील प्रस्थ होते.ब्रिटीशांनी संस्थाने खालसा करण्यासाठी ‘दत्तक वारस नामंजूर’असा कायदा केला.या कायद्याचे प्रचंड ज्ञान मोतीलाल नेहरु यांना होते
सबब मोतीलाल नेहरुंच्या कायद्यावरील पकडीमुळे त्यांचे मानधन वाढत गेले व मोतीलाल नेहरु त्याकाळात एक गर्भश्रीमंत प्रस्थ बनले.तरीदेखील मोतीलाल नेहरुंनी स्वातंत्र्यलढा जिवंत ठेवण्यासाठी आपली संपत्ती गांधीजींच्या सल्ल्याने काँग्रेसला दान केली.नेहरुंनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान
बनू शकले त्यामागे देखील नेहरु कुटुंबाचा देशकार्यासाठीचा त्याग विचारात घेतला गेला होता.पिताश्रींचा वारसा चालवणाऱ्या चाचा नेहरुंनी १९४७ नंतर आपल्या २०० कोटी संपत्ती पैकी १९६ कोटी रुपयांची संपत्ती देशासाठी दान केली.त्यावेळेस शुद्ध तोळे सोने ८८ रुपये प्रतितोळा दराने विक्री केली होती.
नेहरुंचा वारसा पुढे चालवणाऱ्या दिवंगत इंदिराजींनी आजोबा मोतीलाल नेहरु यांनी १९३० मध्ये खरेदी केलेली आनंद भवन नावाची वास्तू १९७० मध्ये देशाच्या नावे केली.यासोबतच दुसऱ्या महायुद्धानंतर नेहरुंनी अमेरीका किंवा सोव्हिएत युनियन यांच्या गटात सामील न होता स्विकारलेला अलिप्ततावाद भारताला
आंतरराष्ट्रीय राजकारणात विश्वगुरु बनवून गेला. एका देशाच्या प्रमुखाकडे हवी असलेली शालीनता, सभ्यता,नैतिकता,विद्वत्ता व बुद्धीप्रामाण्यवाद नेहरुंकडे होता.भारताचे सार्वजनिक आरोग्य, विविध रोगांवरील लसीकरण आदी गोष्टींचा पाया नेहरुंनी घातला.अगदी कोरोना महामारीच्या भयंकर कालखंडातसुद्धा
नेहरुंच्या काळात उभारलेली NIV संस्था उपयुक्त ठरली.नेहरुंनी रचलेल्या पायावर भारताचे निर्माण करत असताना नेहरु ते डॉ.मनमोहन सिंग या काँग्रेसी राजवटीच्या ६० वर्षांत भारताने प्रचंड प्रगती केली आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या ८०-८५ टक्के इतकी होती
३५ कोटी लोकसंख्येचा देश आज १३५ कोटी लोकसंख्या ओलांडून गेला असताना दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या २५-३० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे इप्सित साध्य झाले होते.गेल्या ६ वर्षांतील नोटबंदी,जीएसटी,लॉकडाऊन आदी कारणांमुळे दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या वाढली आहे.
पण वाढलेला आकडा नेमका किती?या प्रश्नाचे उत्तर निती आयोग २ वर्षे झाली देत नाहीये.ज्या देशात पोलाद बनत नव्हते,चांगल्या दर्जाची सुई बनत नव्हती तो देश आज कोरोना सारख्या घातक संसर्गजन्य रोगांवर लस बनवून निर्यात करतोय हे चाचा नेहरु ते डॉ.मनमोहन सिंग या काँग्रेसी राज्यकर्त्यांचे
निर्विवाद यश आहे.विचार करा,यापैकी एकाही राज्यकर्त्यांने कधीही कोणत्या रोगावरच्या लसीकरणासाठी ईव्हेंट केला असता तर?तर,त्यांना मूर्ख ठरवण्यात आले असते.वर्षभरात सुमारे १,६८,४६७ देशवासी कोरोनाने आपला जीव गमावलेले असताना,आजही पुरशी हॉस्पीटल्स,पुरेसे बेडस्,व्हेंटीलेटर्स,रुग्णवाहीका
उपलब्ध नसताना जर कोणी लसीकरणाचा उत्सव साजरा करणार असेल,तर त्याला भारताचा वैभवशाली इतिहास अव्वल दर्जाचा कोडगा व मूर्खच ठरवेल.खरे मूर्ख तर ते मतदार आहेत,जे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात,देश ऊभारणीत शून्य योगदान असलेल्या संघटनेकडून विकासाची अपेक्षा करत होते. #टिका_उत्सव#टीका_नही_चूना
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#मेटाव्हर्स#Metaverse
‘मेटाव्हर्स’म्हणजे नेमकं काय?
पारंपारिक वैयक्तिक संगणनाद्वारे,तसेच आभासी व संवर्धित वास्तविकता हेडसेटद्वारे सतत ऑनलाइन ३डी व्हर्च्युअल वातावरणास समर्थन देणारे,इंटरनेटचे १ गृहितक पुनरावृत्ती आहे.मेटाव्हर्स,काही मर्यादित स्वरूपात,सारख्या प्लॅटफॉर्मवर
किंवा सेकंड लाइफ सारख्या व्हिडिओ गेमवर आधीपासूनच उपस्थित आहेत.‘मेटाव्हर्स’बद्दल प्रत्येकजण चुकीचा आहे,हा माझा ३ भाग सिद्धांत आहे.
भाग १ :
प्रत्येकजण मेटाव्हर्स चुकीचा समजत आहे.
बर्याच लोकांना वाटते की "मेटाव्हर्स" हे एक आभासी ठिकाण आहे,रेडी प्लेयर वन या चित्रपटातल्याप्रमाणे.माईनक्राफ्ट,रोब्लॉक्स किंवा झुक्याने (Mark Zuckerberg) आभासी जग फेसबुक डेमोमध्ये दाखवले.
पण ती जागा नसेल तर?
#BJPExposedAgain
मालवीय याचा दावा असत्य आहे कारण सरकारने मार्च २०१५ पासून कोणतेही थकित तेल बाँड भरले नाहीत.यूपीए सरकारने २००५ ते २०१० दरम्यान जारी केलेल्या १.४४ लाख कोटी रुपयांच्या बाँड पैकी २०१५ मध्ये एनडीएच्या राजवटीत एकूण ३,५०० कोटी रुपयांपर्यंतचे केवळ २ बाँड परिपक्व झाले.
सरकारच्या अर्थसंकल्पीय दस्तऐवजानुसार,अनुलग्नक ६ए ते ६एच अंतर्गत,पुढील बाँड ऑक्टोबर २०२१ मध्ये परिपक्व होणार आहे.२००२ मध्ये भाजप सरकारच्या राजवटीत तेल बाँडचा १ला संच जारी करण्यात आला होता.३० मार्च २००२ रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील finmin.nic.in/sites/default/…
तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक म्हणाले की, तेल पूलातील ८०% तूट संपुष्टात आणण्यासाठी आरबीआय ९००० कोटी रुपयांचे बाँड जारी केले होते.एनडीए सरकारला हे कर्ज वारसा हक्काने मिळाले हे जरी खरे असले,तरी २००२ पासून हे घडत आहे हेही खरे आहे. economictimes.indiatimes.com/govt-issues-rs…
@CairnEnergy या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची केलेली नाचक्की किती मेनस्ट्रिम मीडिया आणि मराठी मीडिया ने दाखवली.जगात ५ क्रमांकावर असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला या कंपनीने जागतिक स्तरावर अपमानित करत भारताच्या विरोधात एक मोठा लढा आंतरराष्ट्रीय कंपनीत जिंकला आहे, #ModiFailed
या बद्दल भारतीय जनतेला का अनभिज्ञ ठेवण्यात येत आहे?काय प्रकरण आहे नेमक?केयर्न एनर्जी ही एक ब्रिटिश ऑईल कंपनी आहे.जिने भारतात आपला बिझनेस,केयर्न इंडिया या उपकंपणीच्या नावाने २००७ साली सुरू केला होता. #CairnScrewsModi moneycontrol.com/news/business/…
#सोशल_मीडिया_विकृती
शीतयुद्धाच्या काळात जर्मनीमधे भिंतीचं रक्षण करण्यासाठी शिकाऊ कुत्रे होते.भिंत ओलांडायचा प्रयत्न करणार्या माणसावर हल्ला करून त्याचे लचके तोडणे हेच त्यांना शिकवलं होतं.पूढे ती भिंत कोसळली तेंव्हा ह्या कुत्र्यांची गरज संपली पण त्यांना दुसरं काहीच येत नव्हतं.
त्यांचं ट्रेनिंग असं होतं की त्यांना समाजात पाठवणं शक्य नव्हतं.त्यामुळे नाईलाजाने त्यांना गोळ्या घालून ठार करावं लागलं.त्या कुत्र्यांचा काहीही दोष नव्हता पण माणसाने त्यांच्या डोक्यात भरलेल्या वाईट गोष्टींमुळे त्यांची ही अवस्था झाली.आपल्या देशात अर्बन नक्षलवाद हा जसा धोका आहे तसंच
अर्बन धर्मवाद हा पण तितकाच मोठा धोका आहे.जेव्हा चकचकीत घरांमधे आँफिसेसमधे बसणारे,उच्चशिक्षित लोक यामधे गुंतलेले असतात तेंव्हा याचा धोका कित्येकपटीने वाढलेला असतो.समाजात,आपापल्या जातीच्या गटांमधे ह्या माणसांच्या विद्वत्तेला,समृद्धीला एक वलय असतं आणि या वलयाचा फायदा उठवून ही माणसं
#आरएसएस
हेडगेवारांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान केवढे?तर शेळीच्या शेपटीएवढे;धड लाजही राखता येत नाही आणि धड माश्याही हाकता येत नाहीत!स्वातंत्र्यपूर्व भारतात काँग्रेसच्या त्रिपुरा येथील अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
व्यापक देशहिताच्या उद्देशाने काँग्रेस अध्यक्षाने परस्पर विरोधी मत असलेल्या नेतेमंडळींना भेटून स्वातंत्र्यलढ्यात सोबत घेण्यासाठी कार्यक्रम आखला.या कार्यक्रमांतर्गत नेताजींनी बाळाजी हुद्दार नावाच्या संघस्वयंसेवकाला माजी सरसंघचालक डाॅ.हेडगेवार यांचेसोबत भेटीसाठी निरोप दिला.
नेताजींचे सचिव 'शहा' यांना घेऊन हुद्दार नाशिकला 'बाबासाहेब रघाटे' यांच्या घरी निवासाला असणाऱ्या हेडगेवारांना भेटायला गेले.त्यावेळी शहांना बाहेर थांबवून हुद्दार घरात गेले.तेथे हेडगेवारांचा हास्यविनोद सुरु होता.हुद्दारांनी सर्वांना बाहेर काढून हेडगेवारांना नेताजींच्या भेटीचा निरोप
त्यानंतर ही भानगड कोर्टात गेल्यावर नैतिकतेसारख्या वैगैरे वगैरेच्या मुद्यावर देशमुखांनी राजीनामा दिला.आता असचं एक २०० कोटींच्या भ्रष्टाचाराचं लफडं जळगावात उघडकीस आलंय आणि विशेष म्हणजे त्यात थेट विरोधी पक्षनेते@Dev_Fadnavis,@girishdmahajanयावर आरोप झाले आहेत.#जळगावभ्रष्टाचार
विरोधकांच्या लफड्यांच्या बाबतीत कार्यतत्पर असणाऱ्या केंद्र सरकारचे अनुकरण करत आपल्या राज्य सरकारनेही तातडीने याबाबतीत चौकशी समिती नेमल्याचा अध्यादेश काढून २ महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. #जळगावभ्रष्टाचार#२००कोटीदेवेंद्रच्यापोटी