कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आणि जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी आणि कोल्हापूर जिल्ह्याला होणार पुरवठा याबाबी विचारात घेऊन आवश्यक ऑक्सिजन पुरवठा वेळेत उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
याव्यतिरिक्त आगामी काळातील कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन भविष्यात लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केंद्रस्तरावर पत्र व्यवहार करण्याबाबतच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अतिरीक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे उपस्थित होते.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Do you remember paying even a penny for the Polio vaccine?
Do you remember @nsitharaman Ji had kept 35000 Cr for vaccination in India and committed to more funding if required? #FreeVaccineforAll 1/n
As per the latest data, we still need 120 Cr Jabs for the 60 Cr eligible population for vaccination. Which should cost not more than 24,000 Cr as per the current rates given to govt by Manufacturers. 2/n
It means that the central Govt should be able to pay for all the jabs required in the future by the funding earmarked for the same. If that's the case? Why they are running away from their responsibility and putting the onus on State Governments and the private sector? 3/n
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना आणि लसीकरण मोहिमेबद्दल आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आणि लसीकरणासंदर्भात सविस्तर माहिती घेतली.
पन्हाळा तालुक्यात सध्या १५० बाधित रुग्ण आहेत. परंतु, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिंटमेंट या त्रिसुत्रानुसार 'अर्ली ट्रेसिंग आणि अर्ली ट्रिंटमेंटवर' भर देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
सोबतच तालुक्यामधील ४५ वर्षांवरील आणि ६० वर्षांवरील ६० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित नागरिकांचे सुद्धा लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
आज २० डिसेंबर, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतिदिन. यानिमित्त त्यांच्या नावाने वसविण्यात आलेल्या टोप संभापूर येथील त्यांच्या समाधी मंदिराला भेट देऊन अभिवादन केले.
करवीरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी इ.स. १७१४ ते इ.स.१७६० पर्यंत तब्बल ४६ वर्षे राज्य केले. इ.स. १७१८ च्या सुमारास कोट कोल्हापूर, पन्हाळा, राजापूर, नरगुंद, तोरगल, कोपल, तारळे, आजरे, बेळगाव आणि कुडाळ अशा १० सुभ्यासह एकूण ४६ किल्ले त्यांच्या ताब्यात होते.
तब्येतीच्या कारणास्तव एका लढाईतून करवीरला परतत असताना टोप नजीकच्या माळावर महाराज कैलासवासी झाले. महाराजांच्या पत्नी छ. महाराणी साहेब जिजाबाई यांनी महाराजांचे हे समाधी मंदीर १७६४ साली बांधले.