हिटलर रेल्वे स्टेशन वर ओझे वाहून नेण्याचे काम करायचा.
मोदी शेठ रेल्वे स्टेशन वर चहा विकायचे.
हिटलर आणि त्याचा स्टार प्रचारक गोबेल्स खोटं बोलण्यात पटाईत होते.
इथे पणं तीच स्थिती आहे,मोदी शहा लोकांशी साफ साफ खोटं बोलतात.👇
24 फेब 1920 च्या भाषणात हिटलरने मांडलेले मुद्दे
१) जर्मनी एक विशाल आणि शक्तिशाली राष्ट्र व्हावे.
२) जातीच्या आधारावर तरुणांना नागरिकत्व देणे.
३) यहुदी लोकांना कधीच जर्मन समजण्यात येऊ नये.
४) धार्मिक स्वातंत्र्य मिळवून देणे.
५) व्हॉर्साय तह मोडीत काढण्याचा..
👇
मोदी आणि bjp यांनी त्यांच्या भाषणात मांडलेले मुद्दे
१) भारत एक शक्तिशाली राष्ट्र व्हावे.
२) धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणे
३) मुस्लिमांना दोष देऊन मत मागणे
४) धर्माच्या नावावर मते मागणे
👇
लोकशाही सरकार हटवून जर्मनीवर नियंत्रण मिळवायचे असल्यास लोकशाहीची काही मूलभूत तत्वे अंगिकारावी लागतील..
अर्थात निवडणुकीच्या माध्यमातून आधी राईचस्टाग जर्मन लोकसभा मध्ये शिरकाव करने आवश्यक आहे.. this process is Time consuming but this is the only way and after on the basis of 👇🏻
Mandate जर्मनीवर नाझिंचा आपोआप कब्जा होईल.
या ठिकाणी मलाही असच वाटत की bjp आणि मोदी शहा यांना असच करायचं आहे ,
मागे साक्षी महाराज यांनी बोललं होत की याच्या नंतर निवडणुका होणार नाही. याचा अर्थ काय??
परत एक असही स्टेटमेंट होत की २०५० पर्यंत आम्हाला सत्तेतून कोणीच हकलू शकत नाही.
हिटलर ने त्याच्या मदतीसाठी समर्थक सेना निर्माण केली होती.
इथे ही यांच्या म्हणजेच bjp वाल्यांच्या किती तरी सेना आहेत.
VHP , बजरंग दल, Abvp, Rss, etc.
👇
हिटलर १९३० मध्ये प्रत्येक भाषणात भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्याचे आश्वासन देत देत होता.
आपल्याकडे २०१४ ला bjp आणि मोदी यांचा ही जास्त focus याचं मुद्यावर होता.
👇
हिटलर चे महत्व वाढण्यासाठी त्याचे खासदार जर्मनीच्या लोकतान्त्रिक प्रणालीत जास्तीत जास्त बिघडण्याची वाट बघत होते.
मुळात नाझींचा याहुदिवर दात होता. निवडणुकीत चांगले यश मिळांय लागल्यापासून नाझिंच्या टोळ्या बेफाम झाल्या होत्या..
नाझिनी स्वतः पार्टी हाऊस म्यूचीन ल बांधलं होत..👇
मोदीच महत्व वाढवण्यासाठी bjp चे MP , मंत्री सुध्दा लोकतान्त्रिक प्रणाली कशी बिघडवता याचीच कामे करत असते.
म्हणजे काहीही statement देत असतात.
१) Einstein discovered gravity by piyush goel
२) भाभी की के पापड
३) गौमुत्र पिल्याने कोरॉना होत नाही
३) संस्कृत येत असल्यास आजारी पडतं नाही
मुळात भाजप चा पणं मुस्लिमांवर दात असावा.
निवडणुकीत चांगले यश मिळाले लागल्या पासून bjp च्या टोळ्या बेभान झाल्या आहेत.
नाझिंच जसं पार्टी ऑफिस होत.
अगदी तसंच पार्टी ऑफिस यांनी सुद्धा बांधलं आहे १५०० कोटी रुपयांच.
👇
भविष्यात नाझी पार्टी सत्ताधीश होईल अशी खात्री बाळगणाऱ्या business वाल्यंकडून पार्टीला मोठ्या प्रमाणात देणगी मिळू लागली..
त्यामुळे पक्षाला आर्थिक चणचण भासत नव्हती.
इथे हो तेच मागे २०१९ च्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल की एकट्या bjp ला ९१% फंड उद्योग पती व इतर ठिकाण वरून मिळाला👇
हिटलर ला ही फोटो काढायचा नाद होता
शेठ ला पणं फोटो काढायचा खूप नाद आहे
कधी समुद्र किनारी तर कधी मोरा सोबत , कधी कचरा वेगळा करताना सो on.👇
हिटलर च्या काळात जर्मनीची बौद्धिक क्षमता लोप पावू लागली , तिथल्या शाळेचे शिक्षक, विद्यार्थी हिटलर च्या नावाचा उदो उदो करू लागले.
इथे पणं असच आहे , चांगले शिकले सावरलेले लोक पणं भक्त आहेत. याच्यावून आपण आंदाज लावू शकतो.👇
Arik lyudendarfane
राष्ट्रपती ला तार पाठवून कळवले होते..
आपण पवित्र जर्मन मातृभूमी आतापर्यंत च्या सर्वात मोठा बाजारू नेत्याच्या , लोकांच्या भावना भाषणातील शब्दफेक च्या उद्दिपत करण्यात प्रसिध्द असलेल्या व्यक्तीच्या हातात सोपवली आहे..मी आपल्याला खात्री पूर्वक सांगू इच्छितो की👇🏻
हा दृष्ट माणूस आमच्या जर्मन साम्राज्याला खड्यात ढकलल्या शिवाय राहणार नाही..
त्याच्या पायी आमच्या देशाला भयानक परिस्थिती आपत्तीला तोंड द्यावे लागेल..👇
हे सुद्धा आपल्या समोर भारतात घडले आहे.
तुम्हाला लगेच मनमोहन सिंग यांचे ते शब्द आठवले असतील.
I sincerely believe that it will be a disaster for country to have the Modi for PM .
नाझी पक्षाचे जर्मनीच्या राईचटॅग ( संसदेत) बहुमत असल्याने हिटलर कोणतेही कायदे पास करून घेत होता.
आपल्या देशात पणं तेच सुरू आहे न!!
CAA असेल NRC,
FARM laws असतील यांच्या मनाने चालू आहे सगळं बहुमत असल्याने वाट्टेल ते पास करत आहेत.
पहिले मला ती अजिबात आवडत नव्हती
पण नंतर जसा जसा आमचं सहवास वाढत गेला तस तसा हळूहळू ती मला चांगली वाटायला लागली..
मी तिच्या मध्ये रमू लागलो. माझा दिवसाचा भरपूर वेळ आता तिच्या सहवासात जात होता.. का कुणास ठाऊक ती मला दररोज काहीतरी नवीन शिकवत होती आणि मला ही आता तिचा जणू आता नादच 👇🏻
लागला होता असं जाणवत होत.
मध्ये मध्ये काही वेळा मला थोड वाटायचं की हे आपल्याला खूप भारी वाटतंय पणं आपल्या मनाविरुद्ध काही घडलं तर त्याच दुःख सोसण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे.
मग असच मला आता या गोष्टीची भीती वाटू लागली.मी तिचा सहवास तिच्या सोबत असलेली वर्दळ किंवा तिला देत होतो👇🏻
तो वेळ आता कमी द्यायचा ठरवलं आणि मी तिला टाळण्याचा प्रयत्न सुरू केला..
पण ते माझ्याकडून होतच नव्हतं..मी तिला माझ्यापासून दूर ठेवू शकत नव्हतो कितीही प्रयत्न केला तरी तिचा मोह मला व्हायचा..मी परत तिच्या सहवासात पडायचो..पणं मग एके दिवशी ठरवलं हे जर असच चालू राहील तर कदाचित आपण👇🏻 आपल
शिवाजीचा अपमान झाला म्हणून त्याने औरंगजेबा विरुद्ध बंद केले असे नसून औरंगजेबाची पर धर्मीय सत्ता उलथून टाकण्यासाठी हिंदुत्वाच्या अभिमानाने शिवाजी बंड करतो आहे अशी धास्ती औरंगजेबाने खाल्ली होती.
#सावरकर त्यांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकात लिहितात.
या ठिकाणी मी असेल म्हणेल की ,
तो धर्म संघर्ष नसून तो सत्ता संघर्ष आहे..
छञपती शिवाजी महाराज यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेला सालंकृत तिच्या नवर्याकडे पाठवले. पोर्तुगिज किल्लेदार चा पाडाव झालेल्या शत्रू स्त्री सह चिमाजी अप्पांनी वरील प्रकारे गौरवून तिच्या पती कडे पाठवले..
पण शिवाजी महाराज आणि चिमाजी अप्पा यांनात महमद गझनी ,घोरी, खिलजी यांनी उचलून
हिटलर वाचा...
हिटलर सुद्धा रेल्वेस्टेशन वर ओझे उचलून वाहून नेयाचे काम करायचा.
हिटलर चा स्टार प्रचारक गोबेल्स (खोटं बोलण्यात पटाईत होता.
सुरुवातीला त्याची जर्मन वर्कर्स पार्टी होती त्याने नाव change करून राष्ट्रीय समाजवादी पार्टी (नाझी) नाव ठेवले.
२४ फेब १९२० भाषणात मांडलेले👇🏻
१)जर्मनीचे एक विशाल शक्तिशाली राज्य व्हावे..
२) व्हॉर्साय चा तः मोडीत काढण्याचा..
३) जातीच्या आधारावर तरुणांना नागरिकत्व देणे..
४) याहुदींना कधीच जर्मन समजण्यात येऊ नये
५) धार्मिक स्वातंत्र्य मिळवून देणे..
लोकशाही सरकार हटवून जर्मनीवर नियंत्रण मिळवायचे असल्यास लोकशाहीची काही मूलभूत तत्वे अंगिकारावी लागतील..
अर्थात निवडणुकीच्या माध्यमातून आधी राईचस्टाग जर्मन लोकसभा मध्ये शिरकाव करने आवश्यक आहे.. this process is Time consuming but this is the only way and after on the basis of 👇🏻