मागच्या वेळेच्या इतक्या कडक लॉक डाऊननंतरही बरोब्बर एक वर्षानंतर भारतात काही राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेबाहे. हा इंडियन स्ट्रेन आहे असे म्हंटले जातेय. दुर्दैवाने ह्या वेळेस त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून झाली असे म्हणायला काहीही हरकत नसावी.
कारण बरोब्बर एक वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पालघर येथे निष्पाप संतांची झालेली हत्या..
कोणीही काहीही कारणे देऊ देत.. निष्कर्ष काढू देत.... पृथ:करण करू देत.. राजकारण करू देत... कोरोना वाढलाय हेच सत्य वारंवार प्रसार माध्यमे सांगतायत.
त्यातही राज्य सरकारच्या असतील किंवा केंद्र सरकारच्या असतील ह्या बाबतीत चुका किंवा निष्काळजीपणा झालाच कसा? सगळे शिकलेले आणि विज्ञानवादी बसलेयत ना खुर्चीवर? मग कोरोनाची तोडलेली चेन पुन्हा का निर्माण झाली?
जेव्हा जेव्हा संतांवर दुष्टांचा घाव पडलाय. तेव्हा तेव्हा प्रकृतीने सूड उगवलाय. जो हिंदू धर्म, हिंदू साधू संत, हिंदू रूढी, परंपरा, संस्कृती, हिंदू देव देवता, हिंदू ग्रंथ ह्यावर आघात करेल त्याचा विनाश अटळ आहे. प्रकृती अश्यांच्या पिढ्या नष्ट करेल.
व ह्यात दुर्दैवाने निष्पापांचाही बळी जाईल व जातोच आहे. जेव्हा जंगलात आग लागते तेव्हा ओलं-सुकं, वृक्ष-वेली, पाने-फुले, सर्वच जाळून खाक होत असतात.. !!!
ह्या संकट काळात सर्व प्रकारच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेसह अध्यात्मिक साधना वाढवा. हाच ह्यावर उपाय ठरू शकेल.
नसेल काही प्रयत्न करायला जमत तर निदान साधना करा. तुम्ही केलेली प्रार्थना एखाद्याच्या प्रयत्नांना यश देण्यास साहाय्य करू शकेल. काय सांगावे आपण केलेली प्रार्थना प्रकृतीचा कोप शांत होण्यासही सहाय्यभूत ठरू ठरेल.
|| जय हिंदुराष्ट्र ||
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
जर आज मोदींजींच्या ऐवजी केजरीवाल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा राहुल गांधी किंवा शरद पवार यापैकी कोणी एक पंतप्रधान असते तर?
● मुळात देशात कोरोना आलाच नसता.
● समजा कोरोना गनिमीकावा करून आला असताच तर त्याला ह्या लोकांनी चिरडून टाकला असता. त्याचा कडेलोट केला असता.
● समजा काही कारणास्तव चिरडून टाकणे किंवा कडेलोट करणे जमले नसते तर कोरोनाचा कोथळा नक्कीच बाहेर काढला असता.
● आणि समजा कोथळा बाहेर काढायला जमले नसते तर निदान कोरोनाच्या जबड्यात ग्लोव्हजवाले हात घालून त्याचे दात तरी मोजले असते व नंतर ते हात सॅनिटाईजही केले असते.
पण देशाचे दुर्दैव की आज ह्यापैकी कोणीही पंतप्रधान नाहीये. व एक चहावाला सर्वांच्या बोकांडी बसलाय.
आणि समजा इतके सगळे प्रयत्न करूनही कोरोनाने शिरकाव करण्यात यश मिळवले असते तर आपल्याकडे ह्या वरील नेत्यांनी लगेचच दुसऱ्या महिन्यातच (एप्रिल २०२०) टाळी-थाळी वाजवण्यापेक्षा -
आपल्या देशात रेल्वे आणि डिफेन्स मिनिस्ट्री नंतर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाची आहे. अर्थात वक्फ बोर्ड ही सर्वाधिक श्रीमंत संस्था आहे. अश्या ह्या श्रीमंत, धनाढ्य वक्फ बोर्डाने गेल्या एक वर्षात देशात कोव्हिड सेंटर्स उभारण्यासाठी किती जागा देऊ केली?
किती ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स मिळवून दिले? किती निधी सरकारला दिला?
तीच गोष्ट चर्चची.. भारतात सर्वात जास्त श्रीमंत असणारी संस्था म्हणजे सायरो मलाबार चर्च. ह्यांची संपत्ती टाटा अंबानी ह्यांनाही लाजवेल इतकी आहे. तब्बल तीन लाख करोड रुपये.
ह्या चर्चेसने कोरोना काळात देशाला किती व काय मदत केली? आज देशात ऑक्सिजन व्हेंटिलेटर्सची आत्यंतिक आवश्यकता असताना ह्या लोकांनी किती मदत केलीये?
आणि ते हरामखोर ज्यांना त्यांच्या आयुष्यात आमच्या हिंदूंच्या देवांशी काहीही घेणे देणे नाही, -
वांगणी स्टेशनवर एक्स्प्रेस समोर आलेल्या लहान मुलाचे प्राण वाचवताना मयूर शेळकेने दाखवलेल्या हिमतीला तोड नाही. मात्र त्या मुलाचे प्राण वाचवण्याचे श्रेय मयूर सोबत आणखी एका व्यक्तीला देखील जाते. जी व्यक्ती आजपर्यंत कधीच पुढे आली नाही. त्यांना कोणीही शाबासकी दिली नाही,
त्यांना कुणीही पुरस्कार दिले नाहीत. मात्र त्यांनी जर समयसूचकता दाखवली नसती तर मयूर सोबत त्या लहान मुलाचे प्राण देखील गेले असते. ती व्यक्ती म्हणजे त्या एक्स्प्रेसचे लोको पायलट विनोद जांगिड.
विनोद जांगिड त्यादिवशी उद्यान एक्सप्रेस चालवत मुंबईच्या दिशेने येत होते.
वांगणी स्टेशनच्या आधी एक खूप मोठे वळण आहे. त्यामुळे वांगणी स्टेशन दिसत नाही. असे असतानाही गाडी 105 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगात घेऊन येताना, वळण पूर्ण झाल्यानंतर अचानक समोर ट्रॅकवर विनोद यांना तो लहान मुलगा आणि त्याच्या समोर धावताना मयूर शेळके नजरेस पडला.
आपल्याकडे परदेशी लोकांचे गुण गाण्याची व आपल्या लोकांना नावे ठेवण्याची, जाब विचारण्याची एक वेगळीच प्रथा आहे.
पॅट कमिन्सने कोरोना साहाय्य निधी म्हणून पीएम केअरला ३७ लाख रुपयांची देणगी दिली. पण त्याने नुसती देणगी नाही दिली तर त्याने IPL भरवण्यावरही प्रश्नचिन्ह उभे केले.
आता IPL भरवणे योग्य की अयोग्य हा वेगळा विषय होईल. त्याने ३७ लाखांची जी मदत देऊ केलीये त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय आणि हे अपेक्षित आहे. मात्र त्याच वेळेस आपलीच लोकं लगेच आपल्या क्रिकेटपटूंनी किती मदत केली वगैरे बोलायला लागली. अर्थातच हे ही अपेक्षित आहेच...
मात्र.
आपल्या लोकांना आपल्या लोकांनी केलेल्या मदतीचा फार लवकर विसर पडतो आणि लगेच परदेशी लोकं किती चांगलीयेत वगैरे बोलून आपल्या लोकांचा अपमान करण्यात धन्यता मानतात. परवा असेच प्रतिभावान व सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेने 'इंग्रज अजून काही काळ असायला हवे होते' असे विधान केले होते
● मुक्तीची मंत्रणा - श्रीराम हे नाम.. राम नामाचा मंत्रघोष कसा ही करा.. मरा मरा जरी म्हटलं तरी मुक्ती मिळवून देणारच. जिथे वाल्याचा वाल्मिकी होतो तिथे राम नामाचा महिमा काय वर्णावा. राम नाम लिहिलेले दगड सुद्धा समुद्रात तरले..
ज्याच्या हृदयात सदैव केवळ आणि केवळ श्रीरामाचा ध्यास होता, आज त्या पवनसुत श्रीरामभक्त हनुमानाचा जन्मोत्सव...
● युक्तीची यंत्रणा - गनिमिकाव्यासारखी युद्धनीती अफजलखान वध, शाहिस्तेखान (खरे तर याचाही वधच करायचा होता.. पण वाचला) आग्र्याहून सुटका, पुरंदरचा तह असे कितीतरी प्रसंग.
युक्ती-शक्तीचा अभूतपूर्व संगम आणि ती यशस्वी होण्यासाठी जीवाला जीव देणारे असंख्य मावळे. आणि त्यातून साकारलेले हिंदवी स्वराज्य. आज शिवप्रभूंची पुण्यतिथी...
दोघेही चिरंजीव... एक जन्मतःच. तर एक आपल्या कर्तृत्वाने, आपल्या अतुलनीय पराक्रमाच्या जोरावर.
२७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्सप्रेसच्या एस-६ कोचमधून प्रवास करत असलेल्या कारसेवकांना त्यांच्या कोचला बाहेरून लॉक करून धर्मांध मुस्लिमांनी जाळलं होतं! आयोध्येवरून येणाऱ्या ५९ लोकांचे अशाप्रकारे 'मॉब-लिंचिंग' करण्यात आले होते.
आग लावण्याचा हा कट गोध्रा रेल्वे स्थानकाजवळच्या सिंगल फाडिया या परिसरात राहणार्या मौलाना हुसैन उमरजी याने रचला होता. यासाठी मौलानाने बिलाल हाजी, फारुख भाणा, रज्जाक कुरकुर आणि सलीम पानवाला अशा चार साथीदारांना सामील करून घेतले होते.
यातील रज्जाक कुरकुरच्या अमन गेस्ट हाऊसमध्ये २६फेब्रुवारीच्या रात्री ४० ली पेट्रोल जमा केले होते. या पेट्रोलच्या साहाय्याने नंतर रेल्वेचा डबा जाळण्यात आला. डब्यात पेट्रोल टाकल्यानंतर बाहेरून आगीच्या मशाल टाकण्यात आल्या. मृत्युमुखी पडलेल्या ५९मध्ये २० लहान मुलं आणि १५ महिला होत्या.