जर आज मोदींजींच्या ऐवजी केजरीवाल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा राहुल गांधी किंवा शरद पवार यापैकी कोणी एक पंतप्रधान असते तर?

● मुळात देशात कोरोना आलाच नसता.

● समजा कोरोना गनिमीकावा करून आला असताच तर त्याला ह्या लोकांनी चिरडून टाकला असता. त्याचा कडेलोट केला असता.
● समजा काही कारणास्तव चिरडून टाकणे किंवा कडेलोट करणे जमले नसते तर कोरोनाचा कोथळा नक्कीच बाहेर काढला असता.

● आणि समजा कोथळा बाहेर काढायला जमले नसते तर निदान कोरोनाच्या जबड्यात ग्लोव्हजवाले हात घालून त्याचे दात तरी मोजले असते व नंतर ते हात सॅनिटाईजही केले असते.
पण देशाचे दुर्दैव की आज ह्यापैकी कोणीही पंतप्रधान नाहीये. व एक चहावाला सर्वांच्या बोकांडी बसलाय.

आणि समजा इतके सगळे प्रयत्न करूनही कोरोनाने शिरकाव करण्यात यश मिळवले असते तर आपल्याकडे ह्या वरील नेत्यांनी लगेचच दुसऱ्या महिन्यातच (एप्रिल २०२०) टाळी-थाळी वाजवण्यापेक्षा -
लस निर्माण करून दाखवली असती. पुढल्या १३० दिवसात १३० कोटी लसीचे उत्पादन करून दाखवून ऑगस्ट २०२० पर्यंत हा देश जगातला पहिला कोरोनामुक्त देश करून दाखवला असता.

पण देशाचे दुर्दैव की आज ह्यापैकी कोणीही पंतप्रधान नाहीये. व एक चहावाला सर्वांच्या बोकांडी बसलाय.
ही लोकं इतक्यावरच थांबली नसती. ऑगस्ट २०२० नंतर ह्यांनी संपूर्ण विश्वासाठी लस उत्पादन करायला घेतले असते. व डिसेंबर २०२० पर्यंत सारे विश्व कोरोना मुक्त करून टाकले असते. ह्या लसी इतर देशांना चढ्या भावाने विकून आपल्या देशाला ह्यांनी जानेवारी २०२१ मध्ये जागतिक महासत्ता बनवले असते.
पण आपला देश महासत्ता झालेला चीनला बघवला नसता. मग चीन ने भारतावर फेब्रुवारी २०२१ मध्ये आक्रमण केले असते. आणि आपण जागतिक महासत्ता असण्याला आव्हान दिले असते. मग भारताने चीनला चार दिवसातच जगाच्या नकाशातूनच गायब करून टाकले असते व आज केजरीवाल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा -
राहुल गांधी किंवा शरद पवार यांच्या कुटनीतीमुळे, चाणक्यनीतीमुळे, विदुरनीतीमुळे आपला देश जागतिक महासत्ता म्हणून निर्विवादपणे ओळखला गेला असता.

पण देशाचे दुर्दैव की आज ह्यापैकी कोणीही पंतप्रधान नाहीये. व एक चहावाला सर्वांच्या बोकांडी बसलाय.
ह्या चौघांपैकी कोणी एक पंतप्रधान असते तर आज पेट्रोल २५₹ लिटर असते. गॅस सिलेंडर १२५₹ मिळाले असते. मुंबईत १,२५,०००₹ ला वन बीएचके मिळाला असता. सगळी गावे 'मेट्रो गावे' झाली असती. नळाला २४ तास पाणी असते. देशात सर्वत्र मोफत आरोग्यसेवा देणारी हॉस्पिटल्स असती. काय काय लिहू?
किती लिहू? यांच्यामुळे काय काय चांगले झाले असते ते.. पण देशाचे दुर्दैव की आज ह्यापैकी कोणीही पंतप्रधान नाहीये. व एक चहावाला सर्वांच्या बोकांडी बसलाय.

केजरीवाल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा राहुल गांधी किंवा शरद पवार ही लोकं इतकी असामान्य आहेत की त्यांच्या कर्तृत्वाचे -
वर्णन शब्दात करणे खरोखरच अशक्य आहे. पण देशाचे दुर्दैव की आज ह्यापैकी कोणीही पंतप्रधान नाहीये व एक चहावाला सर्वांच्या बोकांडी बसलाय.

अजूनही वेळ गेलेली नाहीये. ह्या चौघांपैकी एकाला पंतप्रधान करा. कमीत कमी सहा महिने जास्तीत जास्त एक वर्षात भारत जागतिक महासत्ता नाही झाला तर सांगा.
लावता का पैज???? अहो हे कशाला? जर २०१४ ला मोदींऐवजी ह्या पैकी कोणी एक पंतप्रधान झाला असता तर विचार करा आज भारत कुठच्याकुठे असता? महासत्ता नव्हे तर ब्रह्मांण्डसत्ता असता ब्रह्मांण्डसत्ता !!! आहात कुठे? विचार करा जरा..!!!
असो..

|| जय हिंदुराष्ट्र ||

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ramesh Raktade

Ramesh Raktade Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @r_raktade

28 Apr
आपल्या देशात रेल्वे आणि डिफेन्स मिनिस्ट्री नंतर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाची आहे. अर्थात वक्फ बोर्ड ही सर्वाधिक श्रीमंत संस्था आहे. अश्या ह्या श्रीमंत, धनाढ्य वक्फ बोर्डाने गेल्या एक वर्षात देशात कोव्हिड सेंटर्स उभारण्यासाठी किती जागा देऊ केली?
किती ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स मिळवून दिले? किती निधी सरकारला दिला?

तीच गोष्ट चर्चची.. भारतात सर्वात जास्त श्रीमंत असणारी संस्था म्हणजे सायरो मलाबार चर्च. ह्यांची संपत्ती टाटा अंबानी ह्यांनाही लाजवेल इतकी आहे. तब्बल तीन लाख करोड रुपये.
ह्या चर्चेसने कोरोना काळात देशाला किती व काय मदत केली? आज देशात ऑक्सिजन व्हेंटिलेटर्सची आत्यंतिक आवश्यकता असताना ह्या लोकांनी किती मदत केलीये?

आणि ते हरामखोर ज्यांना त्यांच्या आयुष्यात आमच्या हिंदूंच्या देवांशी काहीही घेणे देणे नाही, -
Read 13 tweets
28 Apr
वांगणी स्टेशनवर एक्स्प्रेस समोर आलेल्या लहान मुलाचे प्राण वाचवताना मयूर शेळकेने दाखवलेल्या हिमतीला तोड नाही. मात्र त्या मुलाचे प्राण वाचवण्याचे श्रेय मयूर सोबत आणखी एका व्यक्तीला देखील जाते. जी व्यक्ती आजपर्यंत कधीच पुढे आली नाही. त्यांना कोणीही शाबासकी दिली नाही,
त्यांना कुणीही पुरस्कार दिले नाहीत. मात्र त्यांनी जर समयसूचकता दाखवली नसती तर मयूर सोबत त्या लहान मुलाचे प्राण देखील गेले असते. ती व्यक्ती म्हणजे त्या एक्स्प्रेसचे लोको पायलट विनोद जांगिड.
विनोद जांगिड त्यादिवशी उद्यान एक्सप्रेस चालवत मुंबईच्या दिशेने येत होते.
वांगणी स्टेशनच्या आधी एक खूप मोठे वळण आहे. त्यामुळे वांगणी स्टेशन दिसत नाही. असे असतानाही गाडी 105 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगात घेऊन येताना, वळण पूर्ण झाल्यानंतर अचानक समोर ट्रॅकवर विनोद यांना तो लहान मुलगा आणि त्याच्या समोर धावताना मयूर शेळके नजरेस पडला.
Read 7 tweets
27 Apr
आपल्याकडे परदेशी लोकांचे गुण गाण्याची व आपल्या लोकांना नावे ठेवण्याची, जाब विचारण्याची एक वेगळीच प्रथा आहे.

पॅट कमिन्सने कोरोना साहाय्य निधी म्हणून पीएम केअरला ३७ लाख रुपयांची देणगी दिली. पण त्याने नुसती देणगी नाही दिली तर त्याने IPL भरवण्यावरही प्रश्नचिन्ह उभे केले.
आता IPL भरवणे योग्य की अयोग्य हा वेगळा विषय होईल. त्याने ३७ लाखांची जी मदत देऊ केलीये त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय आणि हे अपेक्षित आहे. मात्र त्याच वेळेस आपलीच लोकं लगेच आपल्या क्रिकेटपटूंनी किती मदत केली वगैरे बोलायला लागली. अर्थातच हे ही अपेक्षित आहेच...
मात्र.
आपल्या लोकांना आपल्या लोकांनी केलेल्या मदतीचा फार लवकर विसर पडतो आणि लगेच परदेशी लोकं किती चांगलीयेत वगैरे बोलून आपल्या लोकांचा अपमान करण्यात धन्यता मानतात. परवा असेच प्रतिभावान व सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेने 'इंग्रज अजून काही काळ असायला हवे होते' असे विधान केले होते
Read 9 tweets
27 Apr
● मुक्तीची मंत्रणा - श्रीराम हे नाम.. राम नामाचा मंत्रघोष कसा ही करा.. मरा मरा जरी म्हटलं तरी मुक्ती मिळवून देणारच. जिथे वाल्याचा वाल्मिकी होतो तिथे राम नामाचा महिमा काय वर्णावा. राम नाम लिहिलेले दगड सुद्धा समुद्रात तरले..
ज्याच्या हृदयात सदैव केवळ आणि केवळ श्रीरामाचा ध्यास होता, आज त्या पवनसुत श्रीरामभक्त हनुमानाचा जन्मोत्सव...

● युक्तीची यंत्रणा - गनिमिकाव्यासारखी युद्धनीती अफजलखान वध, शाहिस्तेखान (खरे तर याचाही वधच करायचा होता.. पण वाचला) आग्र्याहून सुटका, पुरंदरचा तह असे कितीतरी प्रसंग.
युक्ती-शक्तीचा अभूतपूर्व संगम आणि ती यशस्वी होण्यासाठी जीवाला जीव देणारे असंख्य मावळे. आणि त्यातून साकारलेले हिंदवी स्वराज्य. आज शिवप्रभूंची पुण्यतिथी...

दोघेही चिरंजीव... एक जन्मतःच. तर एक आपल्या कर्तृत्वाने, आपल्या अतुलनीय पराक्रमाच्या जोरावर.
Read 4 tweets
26 Apr
मागच्या वेळेच्या इतक्या कडक लॉक डाऊननंतरही बरोब्बर एक वर्षानंतर भारतात काही राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेबाहे. हा इंडियन स्ट्रेन आहे असे म्हंटले जातेय. दुर्दैवाने ह्या वेळेस त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून झाली असे म्हणायला काहीही हरकत नसावी.
कारण बरोब्बर एक वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पालघर येथे निष्पाप संतांची झालेली हत्या..

कोणीही काहीही कारणे देऊ देत.. निष्कर्ष काढू देत.... पृथ:करण करू देत.. राजकारण करू देत... कोरोना वाढलाय हेच सत्य वारंवार प्रसार माध्यमे सांगतायत.
त्यातही राज्य सरकारच्या असतील किंवा केंद्र सरकारच्या असतील ह्या बाबतीत चुका किंवा निष्काळजीपणा झालाच कसा? सगळे शिकलेले आणि विज्ञानवादी बसलेयत ना खुर्चीवर? मग कोरोनाची तोडलेली चेन पुन्हा का निर्माण झाली?
Read 6 tweets
27 Feb
#गोध्रा

२७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्सप्रेसच्या एस-६ कोचमधून प्रवास करत असलेल्या कारसेवकांना त्यांच्या कोचला बाहेरून लॉक करून धर्मांध मुस्लिमांनी जाळलं होतं! आयोध्येवरून येणाऱ्या ५९ लोकांचे अशाप्रकारे 'मॉब-लिंचिंग' करण्यात आले होते.
आग लावण्याचा हा कट गोध्रा रेल्वे स्थानकाजवळच्या सिंगल फाडिया या परिसरात राहणार्‍या मौलाना हुसैन उमरजी याने रचला होता. यासाठी मौलानाने बिलाल हाजी, फारुख भाणा, रज्जाक कुरकुर आणि सलीम पानवाला अशा चार साथीदारांना सामील करून घेतले होते.
यातील रज्जाक कुरकुरच्या अमन गेस्ट हाऊसमध्ये २६फेब्रुवारीच्या रात्री ४० ली पेट्रोल जमा केले होते. या पेट्रोलच्या साहाय्याने नंतर रेल्वेचा डबा जाळण्यात आला. डब्यात पेट्रोल टाकल्यानंतर बाहेरून आगीच्या मशाल टाकण्यात आल्या. मृत्युमुखी पडलेल्या ५९मध्ये २० लहान मुलं आणि १५ महिला होत्या.
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!