इंद्रजाल
काही दिवसांपूर्वी पवार साहेब आणि सामना संपादक संजय राऊत यांची भेट झाल्याची बातमी फोटोसहित प्रसारित करण्यात आली. त्यावर मीम्स, जोक्स झाले पण त्यात अजुन एक गोष्ट होती जी कुणाच्या लक्षात आली नाही. बऱ्याच जणांना ह्या गोष्टीची कल्पनाही नसेल. त्या विषयावरच आजचा थ्रेड..(१/९)
हा शरद पवारांच्या घरातला फोटो आहे. पवार साहेब बसलेत त्या बाजूच्या भिंतीवर एक झाडासारखी सोनेरी आकृती दिसते. त्याला इंद्रजाल असे म्हणतात. हे तांत्रिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी देखील वापरले जाते . इंद्रजाल या नावाचे एक कॉमिक होते पण ते या बाजूला नाहीये. असो.(२/९)
तर पवार साहेबांच्या घरात लावलेल्या या सोनेरी इंद्रजाल विषयी माहिती पाहू. अनेक हिंदू दर्शनानुसार जग ही "माया" आहे . देवाधिदेव इंद्राने ती माया निर्माण केली म्हणून माया या शब्दाला समानार्थ म्हणून इंद्रजाल हा शब्द प्राचीन काळी वापरला जाई.(३/९)
इंद्रदेवाने स्वतःची जादू वापरून जे तयार केले ते ( माया ) इंद्रजाल होय . त्यामुळे खूपदा इंद्रजाल हा शब्द जादूला समानार्थी म्हणून वापरला जातो.
हिंदुधर्मातील अद्वैत दर्शनानुसार अविद्या आणि मोह यात फरक नाही.(४/९)
इथे अविद्या हा शब्द अज्ञान किंवा Ignorance या अर्थाने आला आहे तर मोह हा शब्द ज्ञानाभास किंवा Illusion या अर्थाने आला आहे.
ब्रम्ह हे सर्वव्यापी सर्वसाक्षी असल्याचे मानले जाते . पण ब्रम्ह हे स्वतः हेतुविहीन असते;(५/९)
त्याला हवे तसे वळवून सिद्ध पुरुष जादू करू शकतात अशी काही हिंदूंची श्रद्धा आहे. या जादूची वर्णने मुख्यतः अथर्ववेदात आली आहेत. यातले दुसऱ्याचे वाईट करणारे जे मंत्र आहेत (काळी जादू /चेटूक) त्याला अंगिरस/ अंगीरमंत्र असेही म्हणतात. त्या अर्थानेही इंद्रजाल हा शब्द वापरला गेला आहे.(६/९)
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात शत्रूला हरवायचे साम, दाम, दंड, भेद असे चार मार्ग सांगितले आहेत. त्यात इंद्रजाल चा उल्लेख असून ते भेद या गटात मोडते. हे जे साहेबांच्या घरात लावलंय ते एक यंत्र आहे आणि तांत्रिक सिद्धी प्राप्त करायला ते वापरतात.(७/९)
बरं आता हे मी अशासाठी सांगतोय जे पवार साहेब आणि त्यांचे गुलाम, लाळप्रेमी पुरोगामीत्वाच्या गप्पा मारत असतात. आणि हिंदुत्ववादी लोकांना अगाध ज्ञान वाटत फिरतात त्याआधी आपला मालक काय आहे तो काय करतो याची माहिती घ्यावी आणि मग ज्ञान वाटत फिरावं.(८/९)
हे आता मला ह्यासाठी सांगावं लागलं कारण पवारांना जरी इंद्रजालाची माहिती असली तरी पवारांच्या पुरोगामी चेल्यांना हिंदू धर्माची आणि इंद्रजालाची माहिती नसेल म्हणून करून द्यावी लागली. मुळात हि सिद्धी वगैरे प्राप्त करण्यासाठी मन, प्रवृत्ती चांगली असावी लागतं. जी पवारांची नाही.(९/९)
सुप्रीचा बाप लै कावला होता.. आद्याचा बाप त्याचे फोनच उचलंत नव्हता..! वाच्तविक सुप्रीच्या बापानंच लांड्या लबाड्या करून आद्याच्या बापाला सरपंच बनवलं हुतं.. सरपंच व्हायचं हुतं तवा दिवसाला पण्णासदा फोन करायचा आन् आता लोकांचे कामाचे फोनबी उचलीना.. त्यो टोपे आन्नाबी भडकल्याला..(१/१५)
'येकाला आर्झंट ॲडमिट करायचं हुतं तर त्ये हॉस्पिटलवालं म्हन्लं की सरपंचाचं पत्र घेऊन या, सवलतीच्या दरात उपचार होतीन.. त्यासाटी फोन लावंत हुतो.. उचललाच न्हाई.. त्येची मर्जी आसंन तरच फोन उचलितो त्यो..! त्येचं ह्रदय बावळं झालंया म्हनून काय बोलायची सोय न्हाई..(२/१५)
..घ्येतलं प्रेशर तं कायच्या बाही हुयाचं.' टोपे आन्ना बोलंत हुते.. सुप्रीचा बाप बी लै हायपर झाल्ता. सुप्रीनं लावून पाह्यला आद्याच्या बापाला फोन. नुस्तीच रिंग जात हुती. धा फोन करूनबी उचलला न्हाई तवा तिच्या तोंडून येक शिवी भायेर पल्डी. ती आयकून दाद्या आतल्या खोलीतनं वराडला,..(३/१५)
गरुड:
गरुड पक्षी ज्याला आपण गरुड किंवा शाहीनसुद्धा म्हणतो. ज्या वयात इतर पक्ष्यांची पिल्ल आवाज करायला शिकतात त्या वयात मादी गरुड तिची पिल्ल पंजामध्ये पकडते आणि उंच उडते. इतर कुणालाही पक्ष्यांच्या जगात असे कठोर आणि घट्ट प्रशिक्षण नसते.(१/९)
मादी गरुड तिच्या पिल्लाला सुमारे १२ कि.मी. वरपर्यंत नेते. जेवढ्या वर विमान उडत असते एवढ्या वर जाण्यास मादी गरुड ७/८ मिनट घेते.येथून त्या चिमुरड्या पिल्लाची कठोर परीक्षा सुरू होते. त्याला येथे सांगितले जाते आपण कशासाठी जन्माला आलो आहोत? आपले जग काय आहे? आपली उंची किती आहे??(२/९)
आपला धर्म खूप उच्च आहे आणि नंतर मादी गरुड आपल्या पंजातून त्या पिल्लाला खाली सोडते.
वरुन खाली पडत असताना २ कि.मी.अंतरानंतर खाली येताना, त्या पिल्लाला कळतच नाही की त्याच्या बरोबर काय घडतं आहे. अंदाजे ७ किमी च्या अंतरानंतर पिल्लाचे पंख हळू हळु उघडण्यास सुरुवात होते.(३/९)
आज एक पोस्ट करतोय. पण पोस्ट विचार करायला लावणारी आहे. सध्या कोरोनामुळे सगळीकडे जो गदारोळ उठलाय त्यावर हि पोस्ट आहे. सध्या लोकं वैद्यकीय क्षेत्रावर चारही बाजूंनी टीका करत आहेत. इथे ट्विटरवरसुद्धा वैद्यकीय क्षेत्रातील लोक आहेत. त्यांना समर्पित आहे हि पोस्ट वाचा आणि विचार करा.(१/१६)
गेल्या वर्षी डाॅक्टरांवर फुलं उधळणं-टाळ्या वाजवणं वगैरे भंपक प्रकार झाले तेव्हाच आजचा दिवस उगवेल असा अंदाज होता यावर #गोष्टछोटीडोंगराएवढी ही पोस्टही लिहिली होती.. कोरोनायोद्धा-कोविड वाॅरियर-देव भरपूर चावाचावी चालली होती..मलाही अनेकांनी प्रमाणपत्रं पाठवली होती(२/१६)
‘मानवी स्वभाव’ माहित असल्यानं जी मी क्षणात डिलिट केली होती.. आज या दुसऱ्या लाटेमुळं वातावरण भयंकर तणावपूर्ण आहे.. सर्वसामान्य लोकं प्रचंड आणि जेन्युईन अडचणीत आहेत त्यामुळं त्यांचा सगळा राग वैद्यकिय क्षेत्रावर निघतोय.. ‘व्हायरल’ झालेले एकेक व्हिडिओ बघतो...(३/१६)
जर तयारीच नव्हती तर एवढे दिवस लसीसंदर्भात गोंधळ घातलाच का?? लस नाही, केंद्र सरकार मदत करत नाही. अशा बातम्या पसरवुन काय मिळालं?? बरं राज्याचे आणि जगातले सर्वात चांगले मुख्यमंत्री जे जागतिक आरोग्य संघटनेला मार्गदर्शन करतात त्यांनीच चार दिवसांपूर्वी श्रेय घेतलं कि...
.... १८ वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण लवकर व्हावं, या संदर्भात.. म्हणजे तुम्ही फक्त बोलणार आहात. करायचं काहीच नाही तुम्हाला, फक्त वाऱ्यावरच्या वराती सांगणार तुम्ही. अजुन किती भोगायचं महाराष्ट्राने तुमच्या अहंकारापोटी 😣😣😣😥😥😥🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
अनिल देशमुख- सर्कल पुर्ण!
- १०५ घरी बसवले..
- हिंदु साधुंना ठेचणाऱ्या लोकांना जामीन होऊ दिले..
- पेंग्विन म्हटलं म्हणुन डझनभर गुन्हे दाखल केले..
- अनंतराव करमुसेंना अपहरण करून जित्या ने बंगल्यावर मारहाण केली..
- सुशांत केस दाबली..
- समित ठक्करला उचलला..
- अर्णबला उचलला..(१/३)
-कंगनाचं घर तोडलं..
- सोमैय्यांच्या मुलावर गुन्हा दाखल केला...
- शरजिल उस्मानीला मोकाट सोडलं..
- खंडण्या उकळल्या..
- पोलिस वापरून जिलेटीन कांड्या ठेवल्या (ज्या नको तिथे घुसल्या ते वेगळं 😎)
आणि...
हे सगळं आपला वयोवृद्ध नेता जगात भारी आहे,... (२/३)
तो कुणालाही मॅनेज करू शकतो ही अंधश्रद्धा बाळगुन केलं की जे होतं त्याला "अनिल देशमुख" होणं म्हणतात!
आज देशमुखांचं वर्तुळ पुर्ण झालं! याचा अर्थ सरकार पडेल असं नाही पण यावरून एक म्हण आठवली... "Those who live by the sword, die by the Sword!" #CP (३/३)
#गुलामांपेक्षा_गुरं_जनावरं_श्रेष्ठ ?
स्वातंत्र्य म्हणजे काय??
कर्नाटकातील कोंबरु अभयारण्याशेजारचे जे रेस्टहाऊस आहे तिथली गेल्या आठवड्यातील घटना आहे.
एक बिबट्या त्याचं सहजभक्ष्य असलेल्या कुत्र्याचा पाठलाग करत छलांग लगावत होता.(१/७)
कुत्रा टॉयलेट ला असलेल्या एका झरोक्यातून आत घुसला, बाहेरून टॉयलेटचा दरवाजा बंद होता. कुत्रा आत घुसला तसा बिबट्याही त्याच्या मागे घुसला आणि त्या टॉयलेटमध्ये अडकून पडला. कुत्रा बिबट्याला घाबरून एका कोपर्यात जाऊन बसला. भुंकण्याचीही त्याची हिम्मत झाली नाही.(२/७)
बिबट्या भुकेला असूनही त्याने त्या कुत्र्याला फाडले नाही, एका झेपेतच तो त्या कुत्र्याची चटणी करून आपले डिनर करू शकला असता पण ते दोन प्राणी एकेका कोपऱ्यात तब्बल बारा तास होते तरीही बिबट्याने कुत्र्याला कोणतीही इजा केली नाही. वनविभागाने गुंगीच्या गनने बिबट्याला जेरबंद केला.(३/७)