@Awhadspeaks सर
आपण"सेव गाझा"सेव ह्युम्यानिटी"म्हणता
योग्य विचार करता की आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी हे सगळे प्रताप करता?
तुम्हाला तिथली ग्राउंड रिऍलिटी माहितीय काय?
आता जे रणकंदन माजलेले आहे,ते फक्त प्रॉपर्टीच्या मालकी हक्कावरून झालेले आहे.10 मे रोजीच इस्रायल चे सुप्रीम
कोर्ट मालकी हक्कांबाबत निर्णय देणार होते व तो निर्णय यहुदींच्या बाजूने जाणार ह्याची खात्री होती
कारण सर्व ऐतिहासिक तसेच इतर पुरावे हे सांगत होते की इथे यहुदी लोकांचीच मालकी आहे
जसे आपल्याकडे SC मध्ये सुद्धा पुराव्याने सिद्ध झाले की रामजन्मभूमी च्या जागेवरचे उभे मंदिर पाडून बाबरने
मशीद उभारली.तरीही काही लोकं तसेच त्यांच्या मतांवर निवडून येणारे फुटकळ नेते मतपेटी साठी SC च्या निर्णयाला सुद्धा मानत नाहीत,आणि
लष्कर-ए-तोयबा चा प्रमुख हाफिज सईद ने ऑन रेकॉर्ड सांगितले की इशरत जहाँ आमची एजंट होती तरीही इथे तिला शहीद चा दर्जा देऊन देश की बेटी संबोधून तिच्या नावाने
रुग्णवाहिका चालवली जाते,अगदी तस्सेच इस्रायल ला होणार होते.
SC चा निर्णय येण्यापूर्वीच मोसाद ला खबर मिळाली होती की काही ना काहीतरी घडवले जाणारेय
त्याचमुळे त्यांनी कडक बंदोबस्त ठेवला आणि तरीही नमाज आटोपून आल्यावर हिंसेला सुरुवात मशिदीत साठवलेल्या दगडी फेकून झाली.आर्मी ने उत्तर दिले
इतकाच विषय होता.मग त्यात सेव गाझा वगैरे कशाला?त्यांचा विषय आहे ते बघतील की
आपल्या बंगाल मध्ये काय झालं?तिकडे नजर गेली?
तिकडे माणसे नव्हती?
आता अजून 1 सांगतो तुम्हाला
परवा च इस्रायल च्या नागरी वस्ती ला टार्गेट करून लेबेनॉन मधून 3 रॉकेट्स डागली गेली
गाझा मधून जात आहेतच पण लेबेनॉनचा
काय संबंध?
लेबेनॉन मधील पॅलेस्टाईन रेफ्युजी कॅम्प मधून ही रॉकेट्स डागली गेल्यावर लेबीज पोलिसांनी त्यांना पकडले आणि जशी ही बातमी फुटली त्याच वेगाने गायब ही झाली.नागरी वस्तीत रॉकेट्स फुटून सुद्धा इस्रायल ने काहीही नुकसान झाले नाही जाहीर केले.
जाहीर आहे की हा दबाव सौदी आणि UAE चा
लेबेनॉन वर आला व त्यामुळे इस्रायल ने वेगळी भूमिका घेतली.आता इस्रायल ने वेगळी भूमिका का घेतली हे डॉक्टर आव्हाड सर मी तुम्हाला सांगतो
काल सकाळी UAE ने पत्रकार परिषदेत खुले आम हमास चा विरोध केला (आणि तुम्ही सेव गाझा म्हणताय)UAE आणि सौदी हे दोन्हीही देश इस्रायल ला काही महिन्यात
मान्यता देणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे
1 बाब नोटीस केलात तुम्ही आव्हाड सर
अल-अक्सा मशिदीच्या आवारात जे झालं त्याचा ह्या दोन्हीही देशांनी फक्त तोंड देखला म्हणजे लोकलाजेस्तव निषेध केला,आणि आता गाझा मधील हमास ह्या अतिरेकी संघटनेवर जी गाज कोसळली आहे,त्याबद्दल अवाक्षर ही काढलेले
नाही.आणखी 1 सांगतो
इस्रायल ला मदत करण्यासाठी व तुम्ही सेव गाझा म्हणताय तिथल्या हमास ह्या अतिरेकी संघटनेला चिरडण्यासाठी अमेरिकेने आपली F18 ही फायटर जेट्स सौदीच्या बेस वर तयार ठेवलीत
ह्याचा अर्थ हाच होतो की तुम्ही जिथे सेव गाझा म्हणताय त्या गाझा ला चिरडण्यासाठी खुद्द सौदी सपोर्ट
करतोय.कुठेही आणि कसंही चेक करू शकता.
अजून 1 सांगतो
इस्रायल मध्ये लोकशाही आहे हे सर्वांना माहितीय
तुम्हाला ही कदाचित माहिती असावे
त्याच इस्रायल मध्ये 12 जण असे निवडून येतात की जो भाग मुस्लिम बहुल आणि स्वतंत्र पॅलेस्टाईन समर्थक आहेत.त्या 12 जागेतून आजवर 1 ही यहुदी नागरिक निवडून
आलेला नाही.इस्रायल मध्ये ही फ्री पॅलेस्टाईन च्या घोषणा दिल्या जातात, आंदोलने ही केली जातात.सर्व लोकशाही मार्गानेच चालते.
पण तुम्ही जे सेव गाझा म्हणताय त्या गाझा पट्टीत तुम्ही इस्रायल चे समर्थन करूच शकत नाही.
हमासने रॉकेट डागल्यावर इस्रायल प्रतिहल्ला चढवतो व त्या हल्ल्यात गाझा तील
नागरीक ही काही प्रमाणात मारले जातात कारण हमास कधीही सीमेवरून रॉकेट सोडत नाही.हमास रॉकेट डागताना शाळा,हॉस्पिटल,किंवा दाट लोकवस्तीच्या भागातूनच डागताना दिसते
त्यामुळे इस्रायल प्रतिहल्ल्यात काही प्रमाणात नागरीक ही मारले जातात ह्यात इस्रायल चा दोष काय?
हमास ने जर लोकवस्तीच्या भागातून
रॉकेट्स डागली नाहीत तर प्रतिहल्ल्यात गाझा चे नागरिक कशाला मरतील?
उलटा प्रश्न विचारला गेला पाहिजे की
नागरिकांना समजले पाहिजे की इस्रायल प्रतिहल्ला करेल तो इथेच करेल आणि आपण ही मारले जाऊ
निदान ह्या भीतीने नागरिकांनीच हमास ला घेरून तिथून हाकलले पाहिजे ना?
पण हे होताना दिसत नाही.
तिथे जबरदस्तीने सत्ता गाजवणाऱ्या हमास ह्या अतिरेकी संघटनेला तिथल्या नागरिकांचं काही पडलेलं नाही,आणि तुम्ही "गाझा सेव" करणार?
UAE ने घेतलेल्या पत्रकार परिषदेत हमास ला नागरी वस्तीतुन रॉकेट्स डागण्याच्या भूमिकेचा कडा विरोध केला.सौदी ने ही हमास चाच म्हणजे गाझा चाच विरोध करून हमास
विरोधात आपला USA चा बेस तयार करण्यास परमिशन देऊन इस्रायल चेच खुले आम समर्थन केलेय.सौदी तर इस्लाम चे मूळ स्थान
तो सौदी जर गाझा वाचवायला पुढे येत नसेल तर तुमच्या प्रभागातील इस्लामी मते मिळवण्यासाठी तुम्ही इतका आटापिटा का करताय?
बरं जाऊदेत सगळं
आपण आपल्या देशाचं बघूया
बरं येत्या म्हणजे ह्याच महिन्यात
स्वातंत्र्यवीर आदरणीय विनायक दामोदर सावरकर ह्यांची जयंती आहे
तरी सावरकर जयंतीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
आणि तुमचे "save gaza"यशस्वी होवो हीच
वीर सावरकर ह्यांच्या चरणी प्रार्थना करतो.
ये तो होना ही था।
ये बात भी लिखित रखो
अगर केंद्र मे BJP सरकार रहते पाकिस्तान के खिलाफ युद्ध हुआ तो भारत मे भी यही होगा।
आज नही तो कल ये होगा ही होगा
पाकिस्तान जब टूटने की कगार पे पहूचेगा
तब उम्मा का हवाला दे के भारत मे भी ऐसा ही होगा
मोदिशा का मिशन ही है अखंड भारत,इसके लिये
पाक
का टूटना बेहद जरुरी है।कमर तोडने के लिये ही नोटबंदी की गयी थी।
पाकिस्तान जब मरता क्या ना करता इस स्थिती मे आयेगा तो वातावरण बनाने के लिये,जनता को 1 जुट करने के लीये उसके पास भारत पे हमले के सिवा दुसरा कोई रास्ता नही बचेगा।
जब ये हमला होगा तब देशद्रोही विपक्षी और चंद
नागरीक पाक का साथ अवश्य देंगे।मोदिशा को दोनो फ्रंट पे लढाई लडनी पडेगी,और इसिलीये बाकी के उम्मा देश का समर्थन मोदिशा ने पहले ही भारत की ताकत बढा के जुटा के पाकिस्तान को अन्य उम्मा देश अलग थलग किया है।
जो भी देश पाक का पक्ष लेता है ,मोदिशा उसे नाको चने चबाने मजबूर करते है।(मलेशिया)
हमास ने सोचा था हजारो रॉकेट्स दागकर इस्रायल में खून की नदियां बहा देगा और जबतक इस्रायल जवाब देगा तबतक सारी दुनिया शांतिपाठ चिल्लाने लगेगी और वो बच जाएगा। लेकिन दांव उल्टा पड़ा अकेला आयर्न डोम ने सारे रॉकेट्स की औकात बता दी। इस्रायली PM ने आंतरराष्ट्रीय बिरादरी को 2 टूक बता दिया "
इस्रायल अपनी रक्षा करना बखूबी जानता है। हमें किसी की मदद की जरूरत नहीं। जबतक हमास का समूल नाश इस्रायल नहीं कर देता युद्ध बंद नहीं होगा"। सारा इस्रायल 1 स्वर में अपने PM के पीछे खड़ा हो गया। क्या पक्ष क्या विपक्ष। कोई चुपके चुपके #छुप_छुप कर हमास से नहीं मिल रहा। @RahulGandhi
कोई इस्रायली अपनी सेना से #प्रमाण@ArvindKejriwal नहीं मांग रहा। बस इसी राष्ट्रीय चेतना, राष्ट्र और मातृभूमि पर मर मिटने की इस्रायली प्रण के आगे तुर्की,पाक,इराण की सिट्टी पिट्टी गुम। हमास के अनुसार अबतक उसके 6 टॉप कमांडरों सहित 30 लड़ाके मारे गए हैं और 170 से ज्यादा घायल हैं।
Khalsa Aid
कभी भी गाझा में रॉकेट लंगर शुरू कर सकता है।
अब इस अब नरसंहार को रोकने का केवल एक ही तरीका है।
भारतीय सुप्रीम कोर्ट को इस्रायल संकट के बारे में स्वत: संज्ञान लेते हुए तत्काल युद्ध विराम वाला आदेश पारित कर हुए हमास और इस्रायल को 1₹ का भुगतान करने का आदेश देना चाहिये।
BJPसरकार को भी शांति वार्ता के लिए
जीतूद्दीन आवाल को गाझा भेजना चाहिए ताकि हमेशा-हमेशा के लिए इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष का हल निकाला जा सके बशर्ते नेतन्याहू गारंटी दे कि उनकी कार पर कोई खरोंच तक नही आयेगी।
वही inc को राहुल विंची को ग्रीष्मकालीन अवकाश पर भेज देना चाहिए।
ताकि बाद मे रणदीप सुजेवाला 1 PC को संबोधित करते हुए बताये कि वह नेतन्याहू द्वारा फिलिस्तीनियों के उत्पीड़न के लिए नरेंद्र मोदी को दोषी ठहराते हुए संकट को हल करने के लिए विंची गाझा गए थे।
राकेश टिकैत और योगेंद्र यादव को पॅलेस्टाईन भेजकर इस्रायल से आने वाली सारी सड़को को
लोकतंत्र इसे कहते है। @INCIndia इसे कहते है लोकतंत्र।
मुश्किल की घडी थी और है हमारे देश मे।
नेतन्याहू को सदन में मुश्किल से बहुमत मिला था।
मगर आज आतंकी हमले पर पूरा विपक्ष साथ खड़ा है।इसे कहते है राष्ट्र के प्रति समर्पण।
@RahulGandhi जी ने अपना एक स्टेटमेंट दिया है:-
"भारत विश्व के लिये खतरा बन सकता है! भारत की कोरोना पॉलिसी ट्रान्सपरंट नहीं है"।
मतलब राहुल दुनिया को ये समझाने की हरसम्भव कोशिश कर रहा कि ये वायरस वुहान का नहीं भारत का है! दुनिया को भारत से दूर रहना चाहिए
कोई इन्वेस्टमेंट भारत नहीं आना चाहिए !
अमेरिका, ब्राजील और यूरोप की टोटल जनसंख्या भी शायद भारत से कम हो, लेकिन अमेरिका में ज़ब रोज 6 लाख पॉजिटिव और 5 हज़ार मौते हों रहीं थीं तब वहां के विपक्ष ने ऐसे स्टेटमेंट दिए थे क्या ?
ब्राजील या UK के विपक्ष ने ऐसे स्टेटमेंट दिए थे?
आणि गणेशजी
हे थांबणार नाही एवढ्यावरच
हमास ला सगळी शस्त्रे इराण पुरवतोय
गाझा ची 1 बाजू इजिप्त ला लागून आहे एक बाजू समुद्र आणि 2 बाजू इस्रायल
इराण ची शस्त्रे विनासायास हमास पर्यत पोचताहेत ह्याला जबाबदार 1 मेव अमेरिका
कोण काहीही म्हणो मी हेच म्हणतो
म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ हा
घेऊच नका की इराण,अमेरिका ह्यांचे इस्रायल विरोधात कारस्थान आहे.नक्कीच नाही,पण दूरदृष्टी नसलेला 1 जरी नेता लाभला एखाद्या देशाला लाभला आणि त्याचा तिथल्या थिंक टॅंक चा निर्णय झाला,अंमलात आला आणि तो पायउतार झाल्यावर आजवर जोडलेले विदेशी संबंध तसेच राखताना नंतर सत्तेवर येणाऱ्याची कशी
हबेलहंडी उडते त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे
आताची USA व जो बायडेन
मी डोनाल्ड ट्रम्प बद्दल बोलत नाहीये
आता खरोखर तो जरी असता तरी ह्या परिस्थितीत
त्याची ही अवस्था ह्याहून वेगळी नसती.
जराजरी 1 ठिणगी अजून
सगळा सत्यानाश
उद्या बोलतो,दमलोय, झोपतो
11 मे ये दिन जुडी है पोखरण विस्फोट से जुडी गद्दारी और उसके ईनाम की एक सत्य कहानी
“लक्ष्मी चंद जैन" भारत का वह राजदूत जिसने दक्षिणआफ्रीका में तैनाती के दौरान अपने ही देश के निर्णय का विरोध किया और उसे इस विरोध के पुरस्कार स्वरूप देश का दूसरा सर्वोच्च नागरिक सम्मान “पदम् विभूषण"
दिया गया।
1998 मे जब तत्कालीन PM श्री अटलबिहारी वाजपेयी जी की सरकार द्वारा पोखरण में परमाणु परीक्षण किए गए थे और परीक्षणों के बाद, दक्षिण आफ्रीका में तैनात भारत के राजदूत लक्ष्मी चंद जैन ने वाजपेयी सरकार द्वारा किए गए परमाणु परीक्षणों का खुलकर विरोध किया।
इस कृत्य की जरा कल्पना करें कि देश की जिस उपलब्धि पर देश का प्रत्येक नागरिक को गर्व की अनुभूति हो रही थी तब भारत का एक राजदूत परमाणु परीक्षण जैसे महत्वपूर्ण और संवेदनशील नीतिगत निर्णय पर विदेश में बैठा अपने ही देश का विरोध कर रहा था। न केवल विरोध कर रहा था बल्कि दक्षिण अफ्रीका