कोरोनाची पहिली लाट वृद्धांसाठी धोकादायक होती. दुसरी लाट तरुणांसाठी धोकादायक आहे असे सांगितले गेले. आता पुढची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असेल असे बोलले जातेय. संसर्ग हा संसर्ग असतो. संसर्ग हा काही कोणाला वय पाहून होत नाही. आधी ह्याला, मग त्याला, मग तुला असे होत नाही.
संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात कोणीही येऊ देत त्यालाही संसर्ग झालाच असा साधासुधा फॉर्म्युला आहे. मग इथे कोरोनाच्या बाबतीत वयाच्या स्टेप्स का? असे असेल तर मग चौथी लाट काय गर्भातल्या अर्भकांसाठी धोकादायक असेल असे संगीतले जाईल का? आणि मग पाचवी लाट? सहावी लाट?
त्यात भरीस भर म्हणून आता कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी तितकीशी उपयुक्त नाही असे सांगीतले जातेय. मग ह्या आधी प्लाझ्मा थेरपी घेतलेल्यांचे काय? आणि सगळ्यात मोठी गोष्ट काही दिवसांपूर्वी ज्या रेमडीसीविर मुळे राज्यात थयथयाट झाला त्या रेमडीसीविरचा वापर या पुढे न करण्याचे बोलले जातेय
मग ज्यांना कोरोनातून बरे करण्यासाठी चार चार - सहा सहा रेमडीसीविर टोचले गेले त्या रुग्णांच्या आरोग्याचे काय? मग उद्या कोरोना होऊ नये म्हणून लसीकरणाची गरज नाही असे WHO कडून बोलले गेले तर काय करायचे? तसेही लस घेऊनही कोरोनाने मृत्यू पावल्याच्या बातम्या इथेच ह्या पटलावर वाचण्यात आल्या
ह्या अनुषंगाने असा ही निष्कर्ष निघाला तर?
आणि ह्या ही पुढे जाऊन... भविष्यात कोरोना हा इतका भयंकर आजार नव्हताच असे बोलले गेले तर?? आत्ता कोरोना रुग्णांचे जे आकडे नकारात्मकता पसरवण्याचे, भीती पसरवण्याचे काम करतायत, -
उद्या त्याच आकड्यांचा वापर वेगळ्या पद्धतीत करून कोरोना गंभीर कसा नव्हता हे पटवून देण्यासाठी केला गेला तर?
मग आज राज्यात, देशात, जगात कोरोनाच्या नावाने चाललेला हा खटाटोप का? हे सततचे लॉकडाऊन का? इतके मृत्यू का? इतके राजकारण का?
ह्यात सर्वात जास्त ज्याची परवड झाली तो कोलमडलेला मध्यमवर्गीय माणूसच का? नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाले असे का? देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था का? चढलेला-पडलेला जीडीपी का? राज्यांना विविध योजनांच्या नावाने कोट्यवधींची मदत का? गरजूंना मोफत अन्नधान्य, अनुदान का?
मास्क लावा, हात धुवा, सोशल डिस्टन्सिंग पाळा असे का? ऑक्सिजनचे प्लांट का? कोरोना पॉजिटिव्ह - कोरोना निगेटिव्ह का ? आरटीपीसीआर का? मंदिरे बंद का? सणांवर बंदी का? कुंभ बदनाम का? निवडणूक प्रचार का?
कोणाचा फायदा अन कोणाचा तोटा? सर्वात महत्वाचे..
कोरोना खरोखरच जागतिक महामारी आहे की कोरोना जैविक युद्ध आहे? उद्धव ठाकरे, केजरीवाल, राहुल गांधी, मोदी, तात्याराव लहाने, अदर पुनावाला, आयुष मंत्रालय, WHO, बिकाऊ मीडिया, चाय बिस्कुट पत्रकार, संग्राम पाटील, रवी गोडसे ह्यापैकी कोणी स्पष्ट सत्य सांगेल का?
|| जय हिंदुराष्ट्र ||
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
पंचशील ही बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावली आहे. सामान्यत: पाच तत्त्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते. पंचशील हे पाच नियम आहेत, पाच गुण आहेत. बुद्धांनीसामान्य माणसाकरिता आपल्या शरिरावर नियत्रंण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, -
त्यापासून परावृत्त होण्याकरीता हे पाच गुण सांगितले आहेत. खालिल पाच शीलांची शिकवण तथागत बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिली होती. सामान्यत: जगातील सर्व बौद्ध पांच ही शीलाचे पालन करतात.
पंचशीलाचा पाली व मराठीतील अनुवाद पुढील प्रमाणे.
१) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
२) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
चला एकवेळ समजू या (तुम्ही बोलताय म्हणून फक्त समजू या..) की ते गुजराती आहेत म्हणून गुजरातला गेले.. पण तुम्ही महाराष्ट्राचे असून कुठे कुठे गेलात ते सांगा ना? तुम्ही महाराष्ट्राचे असून महाराष्ट्राचे किती दौरे केले गेल्या दोन वर्षात?
अहो मुंबईत राहून ठाण्याला तरी भेट दिलीये का? कल्याण-डोंबिवलीचा दौरा केलाय का? तिकडची कोरोना परिस्थिती प्रत्यक्षात जाऊन पाहिलीये का? पुणे - नाशिक तर दूर की बात. अहो पालघरला जिथे आमच्या हिंदू संतांची हत्या झाली तिकडे एक साधी भेट नाही देऊ शकलात तुम्ही.
अख्खा महाराष्ट्रच काय अख्खा देश हळहळला होता तेव्हा. पालघरला जाऊन संतांना श्रद्धांजली अर्पण केली असती तर आम्हालाही समाधान लाभलं असतं. आमच्या दुःखावर एक आपुलकीची फुंकर पडली असती. पण नाही जमलं तुम्हाला.
सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट हे काही मोदीजींचे स्वतःचे घर किंवा त्यांचा स्वतंत्र बंगला नाहीये. ते नवीन संसद भवन आहे. आणि याची घोषणा सप्टेंबर २०१९ ला केली गेली होती. भारताची एकूण जनसंख्या व एकूण खासदारांची संख्या पाहता प्रत्येक २५ वर्षांनी संसद भवनाची मर्यादा वाढवण्यात यावी -
हा नियम आधीपासूनच ठरलेला आहे(अर्थात काँग्रेस काळापासून. हे सांगावयास हवे का?)
भारतात शेवटची संसद भवन मर्यादा १९७६ ला वाढवली होती. १९७६च्याआधी अर्थात पाचव्या लोकसभेत सदस्य संख्या ५१७ होती. ठरवल्या गेलेल्या नियमाप्रमाणे भारताची लोकसंख्या पाहता २००१ ला ती पुन्हा वाढणे गरजेचे होते.
पण २००१ला ती काही कारणास्तव पुढे ढकलली गेली. आता पुन्हा ह्याच नियमानुसार २०२६पर्यंत ही मर्यादा वाढणे आवश्यक आहे व तेच काम मोदी सरकार करतेय.
आताच्या संसद भवनाची जी ५५२ सदस्य संख्या आहे ती भविष्यातील भारताची लोकसंख्या व एकूण खासदारांची संख्या लक्षात घेऊन ८००पर्यंत वाढवली गेली आहे.
तौक्ते चक्रीवादळाने तमिळनाडू, केरळ, कर्नाटक , गोवा, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र ह्या राज्यांना तडाखा दिला आहे. ह्या सर्व राज्यांचे नुकसान झालं आहे. मात्र चक्रीवादळाचा लँड फॉल गुजरात मध्ये झाला होता. ४५ लोक या वादळात मृत्युमुखी पडले.
आणि खूप मोठ्या प्रमाणात गावेच्या गावे उध्वस्त झाली. म्हणून मोदीजी गुजरातला गेले व गुजरातला १००० कोटीची मदत जाहीर केली. तसे तर कर्नाटक व गोवा येथेही भाजपची सत्ता आहे. आणि तमिळनाडू, केरळात भाजपची सत्ता नाहीये. पण तिकडून केंद्रावर टीका नाही झाली.
केंद्र सरकारने ह्या सर्व राज्यांसाठी मदत जाहीर केली. मात्र कोणत्याही राज्याने यावर प्रतिक्रिया दिली नाही. कारण..
कारण... त्या सर्व राज्यांनी तिथल्या सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी व तिथल्या सुजाण नागरिकांनी हे वाचलं आहे. पण...
भारताने इस्त्राईलला समर्थन नाही दिले म्हणून #IndiaWithIsrael बोलणाऱ्यांनी जणू काही महापापच केलंय, ते तोंडावर आपटले असे समजणारे लिब्रांडू हमासच्या आतंकवाद्यांसोबत आहेत असेच समजायचे ना? म्हणजे इकडच्या आतंकवाद्यांना समर्थन देणारे, सांभाळणारे, पोसणारेही तुम्हीच ना?
अरे भोपडीच्यांनो मोदीजी जरी पंतप्रधान नसते आणि तुमचा कोणी पंतप्रधान असता आणि इस्त्राईल - हमास असा संघर्ष पेटला असता तरीही आम्ही इस्राईललाच समर्थन दिले असते. इथला प्रत्येक राष्ट्रभक्त हा आतंकवाद विरोधकच आहे. मग सत्तेत कोणीही असो.
मात्र तुम्हा डुक्करांच्यात मोदीद्वेष इतका ठासून भरलाय की उद्या चीन किंवा पाकिस्तानने एखादे मिसाईल भारतावर डागले तर आनंदाने उड्या मारतील. देशात उगाच मोगल, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज नाही घुसले.. हे असे कुत्रे तेव्हाही होते आणि आताही आहेत म्हणून ह्या देशात शत्रू घुसले..
इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात :
"मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत. काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही. इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच(low born) आणि दर्जाहीन(without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात.
हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही. "( ८ - ३०१)
"इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा(Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत.
जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही ..... भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला देत नाही . " (८-३३०)