वैचारिक क्रांतीच्या समृद्ध वारशाला लागू पाहणारी कीड - तुषार भोसले @AcharyaBhosale
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक क्रांतीचं, विज्ञान आणि मानवतेचं प्रतीक !
३५० वर्षांपूर्वी तुकोबारायांनी या वारीला आपल्या कृतीतून प्रचंड जनप्रवाह मिळवून दिला
1/10
वारीच्या अनेकविध क्रांतिकारी वैशिष्ठ्यांमुळेच हे शक्य झाले
भारतातल्या लाखो मंदिरांमध्ये दान-दक्षिणा, उच-नीचता, शिवाशिव असे प्रकार सर्रास आढळतात
पण पंढरीच्या वारीत ही थोतांडं उन्मळून पडतात..
2/10
तिथं प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतो, लहान बाळ असो, तरुण असो, महिला असो, पुरुष असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, ना दक्षिणा ना व्हीआयपी वर्दळ, मुख्य पूजेचा मानही अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकरी कुटुंबास दिला जातो,
3/10
कोणत्याही प्रकारची अतिरेकी धार्मिक भावना नाही की कोणा दुसऱ्या धर्माचा द्वेष नाही !
या सोज्ज्वळ, सात्विक, समतेच्या भावनांच्या रुपाइतकी मोठी क्रांती संबंध भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात सापडत नाही !
4/10
भस्म दंड न लागे काठी। तीर्थ आटी भ्रमण।।
तुका म्हणे आडकाठी। नाही भेटी देवाचे।।
तुका म्हणे केली सोपी पायवाट एक एका लागी पायी रे..
पांडुरंगाच्या भेटीला भस्म, दंड, काठी, तीर्थाटन या कशाचीही गरज नाही असं तुकोबाराय स्पष्ट सांगतात,
5/10
इतकंच काय तर वारीत ज्यांना ज्यांना गर्दीमुळे पांडुरंगाचं दर्शन होत नाही ते वारकरी कळसाचं दर्शन घेऊनच मागं येतात.
जो वारकरी वृद्धावस्था, कौटुंबिक अडचणी तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे वारीला जाऊ शकत नाहीत तो दिंडीतल्या वारकर्यांची वेशीवर वाट पाहतो आणि त्याचंच दर्शन घेतो.
6/10
वारकरी संप्रदायाची हि समृद्ध परंपरा अशापद्धतीने विज्ञान, व्यवहार आणि तर्काच्या कसोटीवर अत्यंत सोपी केली गेलेली आहे
तुषार भोसले म्हणजे महाराष्ट्राच्या महान वारकरी परंपरेत घुसू पाहणारे ते प्रक्षिप्तपण आहे ज्याप्रमाणे तुकोबारायांच्या अभंगांमध्ये घुसडले गेलेले प्रक्षिप्त अभंग
7/10
नावापुढं "आचार्य" लावून आणि आडनावात "भोसले" असलं की हळुवारपणे बुद्धीभेद करण्याची खोड ही महाराष्ट्रास अजिबात नवी नाही, आंबेवाल्या मनोहर काकांनी हा प्रयोग याआधी करून अनेक तरुण पोरांचं आयुष्य आधीच नासवलं आहे.
8/10
करोना महामारीत ३२ लाखांच्या वर गर्दी होणाऱ्या कुंभ मेळ्यास परवानगी देऊन ज्याप्रमाणे विज्ञानविरोधी भाजप राज्यकर्त्यांनी उत्तरेतला गंगातीर प्रेतांनी भरून टाकला त्याचप्रमाणे इथंही तुषार भोसलेंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन (सत्तेत नसल्याने) कार्यभाग उरकायचा चालू आहे
9/10
सर्व वारकऱ्यांना आणि नागरिकांना नम्र विनंती, इंद्रायणीचा तीर "गंगातीर" होऊ द्यायचा नसेल तर तुषार भोसलेंसारख्या भोंदूंची वैचारिक कीड आपल्या समृद्ध आणि महान वारकरी परंपरेला न लागू दिलेलीच बरी !
10/10
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
@girishkuber यांच्या "अन्यथा" या सदरचा मी अगदी सुरुवातीपासून चाहता होतो
त्याला पहिला तडा गेला त्यांच्या "बळीराजाची बोगस बोंब" या लेखानंतर आणि आता त्यांच्या नव्या पुस्तकात त्यांनी उधळलेली मुक्ताफळे निदर्शनास आल्यावर मात्र या बुद्धिभेदास 1/n
उघडं पाडणं गरजेचंच बनतं
सर्वप्रथम त्यांनी शंभूराजे, महाराणी सोयराबाई यांच्यावर ओकलेली गरळ आणि अष्टप्रधान मंडळातील कारस्थानी मंत्र्यांची (हळुवारपणे) केलेली वकिली हे विस्तृतपणे समजून घेऊ
2/n
(माझ्या वाचनात संपूर्ण पुस्तक आलेले नाही, परंतु त्यातला जितका मजकूर वाचनात आलाय तो त्यांच्या मनातली मळमळ समजून घेण्यास पुरेसा आहे)
ते लिहितात
संभाजींनी या वारस वादाचा शेवट सोयराबाईंचा आणि त्यांच्याशी प्रामाणिक असणाऱ्या शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील काहींचा खून करून केला
3/n
राजीव गांधींनी 'डिजिटल इंडिया'चा नारा दिला, तेव्हा मोदींची गॅंग गाईच्या शेणात पार बुडालेली होती
१९८४ मध्ये विक्रमी बहुमतासह राजीव भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा ते अवघ्या चाळीस वर्षांचे होते. आणि, तरुणाईचा भारत घडवण्यात मग्न होते.
1/10
तो काळ म्हणजे जागतिकीकरणाची गर्भारभूमी होती. जग बदलत होते.जुने कोसळत असताना, नवे काही उभे राहात होते.राजीव यांना या बदलाचे नेमके भान होते.जिल्ह्या-जिल्ह्यात नवोदय विद्यालये उभी करणा-या राजीवना नव्या तंत्रज्ञानाची व्याप्ती समजली होती आणि त्यामागचा विज्ञाननिष्ठ आशयही समजला होता
2
नियतीशी दुसरा करार राजीव करू पाहात होते.
आज जी 'डिजिटल इंडिया''ची चर्चा सुरू आहे, त्याचे जनक राजीवच. जगाने त्यांचे नेतृत्व स्वीकारावे, अशी 'तरूण' मांडणी तेव्हाच ते करत होते.
3
Have you heard or read following headlines?
-Wow,we are airlifting Oxygen plants from Germany!
-The world is helping India just due to Modi!
-Modi has made India a VishwaGuru & India is a perfect yardstick to measure the performance of any govt in the world!
1/14
-Modi is getting praised by the media all over the world?
Bla.. bla.. bla…
Let us give you some fresh and more real perspectives, as the world sees it!
-From preparedness to pandemic to Oxygen management
-From system implementation to coordination with States
2/14
-From timely decision making to transparency on Covid-19 related data
-From the plan for vaccination to migrant workers issue
-From arrogant ignorance to the caution and alarm raised by experts in response to shameless election rallies
3/14
रेमडेसिवीरच्या संदर्भाने महाराष्ट्रातला राजकीय संघर्ष शनिवारी १७ एप्रिलला दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकल्यास कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा
1/n
गंभीर आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील सोळा निर्यातदारांना स्वतःकडे असलेली वीस लाख रेमडेसिवीर इंजेक्शन विकायला केंद्राकडून परवानगी मिळत नाही. राज्यसरकारने या सोळा कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत
2/n
विचारणा केली असता केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे, अशी माहिती या कंपन्यांनी दिली असून हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे मलिक यांनी आपल्या ट्विट मालिकेत म्हटले होते.
3/n
"All types of gatherings are Completely Wrong & Condemnable!"
Did you notice Godi-Media’s deafening silence on a crowded gathering of Muslims(attending the funeral of one of their top clerics)?
The obvious question is why is the media Silent Now?Remember it is the same media 1/n
that was demanding sedition, 302, shoot-at-sight for the Nizamuddin Tableeghi Jamaat episode, last year.
Here’s the Answer:
This Irresponsible gathering took place in Ajay Bisht’s Uttar Pradesh!
If this gathering issue is highlighted,
2/n
then the obvious responsibility of UP Police is exposed!
Who gave the permission of this gathering? What was the UP State Administration, Police Machinery doing when this was happening?
Sorry, don’t expect too much,
3/n
भाजपा बनाम तब्लिघी इव्हेंट के बाद समुचे मुस्लिम समाज के खिलाफ नफरत का जहरीला अभियान चलाने वाला बेशर्म गोदी मिडिया आज देश में जब करोना की दूसरी जानलेवा लेहेर चल रही है तब 👇
●उत्तराखंड में ३० लाख लोगों से खचाखच भरे हुए कुंभ मेले पे 👉 🤐 1/n
●आपदा के समय देश के जिस गृहमंत्री का बर्ताव सबसे ज्यादा जिम्मेदारीवाला होना चाहिए वो देश का पहला तडीपार गृहमंत्री बेशर्मों की तरह बिना मास्क के हजारों की भीड इकठ्ठा करके रोड शो और रैलियां कर रहा है उस सत्ता में बैठे जिम्मेदार इंसान के इस बेशर्म बर्ताव पे 👉 🤐 2/n
●भाजपा शासित मध्यप्रदेश और गुजरात जैसे राज्यों में राज्य करोना के मरीजों की संख्या और मृत्यु के बारे में छुपाई जाने वाली जानकारी पे 👉 🤐
●जब देश को वैक्सीन की जरुरत है तब उसके कम पड़ रहे स्टॉक को छोड़ झूठ मुठ का "टिका उत्सव" मानाने वाले पीएम पे 👉 🤐 3/n