हिमालयात् समारभ्य सिंधू,वितस्ता(झेलम),सतलज,रावी,
(असीक्नी) चिनाब ह्या नद्या कराची येथे सागराला जाऊन मिळतात,जो पाकिस्तान चा सिंध प्रांत म्हणून ओळखला जातो
इस्लाम चा उदय झाल्यानंतर जागोजागी इस्लाम चा प्रचार करण्यासाठी

Port Muhammad Bin Qasim
maps.app.goo.gl/ETFPnSAveYsuYg…
इस्लामी लढवय्ये तलवार घेऊन निघाले.(जागोजागी हा शब्द इतक्याच साठी की कबिलाई वर्चस्ववादी धोरणात देश ही संकल्पना कितपत असणारेय)
सिंध प्रांतावर अखेरचा हिंदू राजा दाहीर सेन चे समृद्ध राज्य होते.इस्लामी उदय झाल्यानंतर इसवी 632 ते 711 अशी 75 आक्रमणे वेगवेगळ्या तब्बल 9 खलिफाच्या मुख्य
नेतृत्वाखाली सेनापतीनी केलीत.त्यातीलच 1 सेनापती होता केवळ 17 वर्षाचा
मोहम्मद बिन कासीम.ह्याने इसवीसन 20 जून 712 ह्या वर्षी आताच्या ग्वादर जवळील मकरान च्या समुद्रकिनारी भागातून येऊन सिंध वर भीषण हल्ला चढवला.त्यावेळी राजा दाहीर ला कोणीही साथ दिली नाही
632 ते 711 अशी 75 आक्रमणे
सफल रीतीने परतावून लावत सिंध चे हिंदू साम्राज्य विस्तारलेले होते.इसवी 695 साली राजा दाहीर ने आपल्या राज्याची सूत्रे हाती घेतली होती.
अरबस्तानात मोहम्मद पैगंबर मृत्यूनंतर म्हणजे 632 नंतर खलिफा पदासाठी जो हिंसाचार झाला कारण मोहम्मद साहेबांनी आपला उत्तराधिकारी कोण असेल हे जाहीर केले
नव्हते.त्यामुळे मोहम्मद साहेबाच्या स्वतःच्या तसेच विविध पत्नींकडून असणाऱ्या घराण्याची अक्षरशः वाताहत लागली.पहिले 4 खलिफा हे राशीदून खलिफा म्हणून गणले जातात.ह्या राशीदून खिलाफत चा कार्यकाल 632 ते 661 इतका होता
ह्या कार्यकाळात जे खलिफा होऊन गेले ते 4 ही मोहम्मद साहेबांचे जावई किंवा Image
सासरे असेच होते.ह्या काळात इस्लाम चा प्रसार वरील नकाशाप्रमाणे झाला होता.ह्या काळातील 4 ही खलिफा वेगवेगळ्या वंशाचे होते.राशीदून काळातील शेवटचे खलिफा अली हे मोहम्मद साहेबांचे रक्ताच्या घराण्यातील चुलत भाऊ तसेच त्यांचे जावई व नात जावई ही नात्याने लागत होते
म्हणजेच अली ह्यांचा विवाह
मोहम्मद साहेबांची मुलगी फातिमा तसेच त्यांची नात उम्माह बिन्त जैनब हिच्याशी ही झाला होता
त्यांचा वंश हाच अबू हाशिम होता.खलिफा अली ह्यांना नमाज अदा करत असतानाच जिबह करण्यात आल्यावर त्यांचा 2 मुलांपैकी मोठा मुलगा हसन हा खलिफा बनला हा दुसरा आणि शेवटचा मोहम्मद साहेबांच्या वंशातील
खलिफा होता.ह्याची खिलाफत फक्त 7 महिने टिकली.हसनला त्याची खिलाफत ताब्यात घेणाऱ्या पुढील खलिफा मुआविया हनी ट्रॅप करून विषप्रयोगाने संपवले.इथपासून पुढे मोहम्मद साहेबांच्या उर्वरित घराण्यावर हिंसाचाराची उभी गाज कोसळली.खलिफा मुआविया 661 ते 680 ही 19 वर्षे ह्या पदावर राहिला.ह्याच काळात
म्हणजेच उम्मयद खिलाफत च्या काळात इस्लाम चा प्रसार अत्यंत निष्ठुरतेने केला गेला.ह्याच उम्मयद खिलाफतीने इस्लामचा प्रसार तर केलाच पण जोडीला इस्लाम चे संस्थापक मोहम्मद पैगंबर ह्यांच्या समूळ घराण्याचाही अत्यंत निर्दयतेने विच्छेद केला.ह्या खिलाफतचा प्रचंड विस्तार झाला व ह्या खिलाफतीचा Image
अंत ही तितक्याच निर्दयतेने होऊन उस्मानी खिलाफत अस्तित्वात आली व ती खिलाफत 1924 पर्यत टिकली तिलाच ऑटोमन साम्राज्य म्हणून ओळखले जाते.
उम्मयद खिलाफत अस्तित्वात आल्यानंतर ती भरभराटीला आल्यावर खिलाफत परत मिळवण्यासाठी मोहम्मद साहेबांचा नातू हुसेन ह्याने
नव्याने खलिफा बनलेल्या यजीद ImageImage
विरुद्ध बंड केले,आणि जो परिणाम व्हायचा तोच झाला.जी शिक्षा आतापर्यतचे खलिफा तसेच मोहम्मद साहेबांनी तसेच इतर खलिफानी बंडखोराना दिली तीच शिक्षा हुसेन च्याही वाट्याला आली,आणि करबला चे युद्ध घडले.त्याकाळी सर्व मुस्लिम जमात यजीद च्या बाजूने उतरली होती तर ज्याने इस्लाम ची स्थापना केली
त्याच्या नातवाच्या बाजूने 100 ही मुस्लिम त्या युद्धात उतरले नव्हते.इस्लाम च्या भाग्याशी नियतीने केलेला हा 1 क्रूर खेळ होता.आताही हुसेन च्या बलिदानाप्रित्यर्थ मोहरम चा मातम पाळला जातो
असे सांगितले जाते की यजीद हा अय्याश होता व तो इस्लाम च्या विरुद्ध वागत असल्याने पैगंबरांचा नातू
ह्या नात्याने हुसेन ने बंड केले,1 वार मानले मग हुसेन च्या मागे फौज असायला हवी होती.तशी कोणतीही मोठी इस्लामी फौज हुसेन च्या मागे नव्हती.
ह्याचे उत्तर विचारले की अळीमिळी होते.
असेही सांगितले जाते की इस्लाम खतरे मे आला होता म्हणून हुसेन ने बंड केले,चला ठीक आहे
खतरे मे होता म्हणून
बंड केले,अरे!पण तो मारला गेला,मग इस्लाम नष्ट का झाला नाही? उलटा प्रचंड वाढला.असेही उलटे विचारलेय.अळीमिळी
हे ही सोडा
असे म्हटले जाते,असेही मानले जाते की
अल्लाह च्या आदेशानुसारच किंवा मर्जीनुसार सर्व काही होते
मग हुसेन चा मृत्यू ही अल्लाह च्याच मर्जीने झाला
मग त्या अल्लाह च्या
मर्जी च्या विरोधात हुसेन च्या मृत्यू करीता मातम करून तुम्ही अल्लाह च्या मर्जी चीच तौहीन करता
असे विचारले तरीही गुप चिळी
हुसेन कोण होता?तो तर अल्लाह चे पैगंबर असणाऱ्या मोहम्मद साहेबांचा नातू.अल्लाह ने ही त्याला वाचवले नाही.
यजीद अय्याश होता,मोहम्मद साहेबांच्या घराण्याशी त्याचा
काहीही सम्बध नव्हता.राशीदून खलिफा च्या काळात इस्लाम चा विस्तार आणि उम्मयद खिलाफत असतानाचा इस्लाम चा विस्तार सर्व काही सांगून जातो की ह्याच खिलाफतीत इस्लाम चा विस्तार वेगाने झाला
मग यजीद अय्याश कसा?उत्तर मिळत नाही
करबला मध्ये हुसेन ला शहादत मिळाल्यावर
पुन्हा नबींच्या घराण्यातील
कोणीही हिस्सा किंवा हक्क सांगायला येऊ नये म्हणून इस्लामच्याच अनुयायांनी ज्याने इस्लाम स्थापित केला,त्या मोहम्मद साहेबांच्या उर्वरित घराण्यातील सर्वांची सरसकट कत्ले आम ला निष्ठुरतेने अंजाम दिला गेला.अगदी दूरचा असला तरीही तो नबींचा नातेवाईक आहे इतके नाते त्याच्या मृत्यूला कारण बनू
लागले.ही कत्तल जर नबी नी जन्नत मधून बघितली असेल तर त्या पुण्यात्म्याला काय वाटले असेल ह्याचा यत्किंचितही विचार त्यावेळच्या मुसलमानांनी केलेला नाही.तलवारीने सुरू झालेल्या इस्लाम चा हा प्रवास ही तलवारीच्या धारेवर सुरू होता
नबिंच्या नातेवाईकांचा शोध सुरूच होता
नबिंचा मृत्यू होऊन
80 वर्षे होत आली होती.करबला युद्ध म्हणजे 680 नंतर उरलेल्या नबिंच्या नातेवाईकांची ससेहोलपट सुरूच होती.इकडे सिंध मध्ये 695 साली राजा दाहीर सेन ने सत्ता सूत्रे हाती घेतली,त्यावेळेस अरबस्तान मध्ये काय चालले आहे ह्याचा अंदाज त्याला नसणार हे समजणे मूर्खपणाचे आहे
Stay Tuned
@Shona__RS

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Milind

Milind Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MilindG11975687

8 Jun
*विश्व की पहली सम्राज्ञी सातकर्णी सम्राज्य की महारानी "नागनिका सातकर्णि"*

भारत के बिके हुवे कम्युनिस्ट इतिहासकारो ने सनातनी इतिहास मिटाने के लिए कोई कसर नही छोड़ी। इस्लामियों के महिमा मंडन में इन्होंने एक काला झूठ रजिया सुल्तान
नाम की म्लेंच्छ स्त्री को भारत की पहली महिला शासक बताया जिसने काशी विश्वनाथ मंदिर को तोड़ने की कोशिश की थी।*
*सम्राट पुष्यमित्र शुंग के शासनकाल के बाद लगभग 518 वर्षों तक सातवाहन ( शालिवाहन ) राजवंश का समृद्ध इतिहास मिलता है।
इसी वंश की तीसरी पीढ़ी की राज-शासिका थी-‘नागनिका’।उपन्यास की नायिका नागनिका सम्राट सिमुक सातवाहन की पुत्रवधू तथा
श्री सातकर्णी की पत्नी थी।*
*युवावस्था में ही श्री सातकर्णी का निधन हो जाने से वह राज्य-कार्यभार संभालती है सातवाहन काल में राज्य शासन केंद्र था बृहद् महाराष्ट्र
Read 17 tweets
8 Jun
दिल्ली में एक चाय वाला 7 सालों से केवल एक ही पाठ पढ़ और पढ़ा रहा है

भारत से 14489 किलोमीटर दूर डोमिनिका पुलिस की हिरासत में सूजी हुई आंख और लगभग अधमरी हालत में लंगड़ाते लड़खड़ाते हुए चल रहे मेहुल चोक्सी का वीडियो लगभग पूरा हिन्दूस्तान देख चुका है।
मेहुल की वो हालत यह बता रही है कि डोमिनिका पुलिस की हिरासत में पहुंचाने से पहले उसे एंटीग्वा से उठा लेने वाली टीम ने रुई की तरह धुना है। बुरी तरह से उसकी कुटाई की है। चोक्सी की पत्नी और वकील लगातार यह कह रहे हैं कि चोक्सी को उठाने वाले लोगों में भारतीय एजेंसियों
के कुछ अफसर थे।
दूसरी घटना केवल ढाई वर्ष पहले की है। मां बेटा बेटी दामाद की 2 नंबरी कमाई को खपाने, सेट करने का काम करने वाले कुख्यात आंतरराष्ट्रीय दलाल राजीव सक्सेना को उसके घर के बाथरूम से घसीट कर दुबई के एक निजी हवाई अड्डे पर खड़े भारतीय हवाई जहाज में बिना किसी
Read 12 tweets
8 Jun
@INCIndia बंद करो ये विधवा विलाप
याद है जस्टीस बहरुल इस्लाम?
आसाम का निवासी
AMU से कानून की पढ़ाई की,आसाम में प्रैक्टिस की।1962 से 68 तक तुमने इसे राज्यसभा भेज दिया।68 के बाद इसे फिर तुमने राज्यसभा भेज दिया, इस कार्यकाल को पूरा होने का समय था 1974 किंतु 1972 मे तुमने इससे
इस्तीफा लेकर इसे गुवाहाटी हायकोर्ट का जज बना दिया।यानी सीधे तुम्हारी पार्टी के सांसद पद से
हायकोर्ट का जज बन गया।7 जुलै 1979 मार्च 1980 तक हायकोर्ट का जज बना रहा।रिटायर होने के बाद इसे सुप्रीम कोर्ट का जज बना दिया गया।
और इस बार PM थी इंदिरा गांधी।
क्या भारतीय इतिहास में ऐसा अन्य कोई उदाहरण है जिसमे हायकोर्ट का जज रिटायर होने के बाद सुप्रीम कोर्ट का जज बना हो ?

तेरी कहानी अभी बाकी है मेरे दोस्त

जज की कुर्सी संभालते ही उसने सब पहला निर्णय बिहार के CM जगन्नाथ मिश्रा को
अर्बन को.ऑपरेटिव घोटाले से बरी करना, समझ गए ना इसे
Read 7 tweets
8 Jun
@ImranKhanPTI इसकी कॅसेट ऐसी उलझी है के अब इधर खाई तो उधर कुआ
USA ने तय किया के वो पाकिस्तान मे अपना एअर बेस बनायेगा।जमीन तो पाकिस्तान को देनी ही पडेगी।
प्रेसिडेंट चुनाव के वक्त सारे पाकिस्तान मे मुस्लिम फॉर बायडेन का ट्रेंड चला के फंड भी जमा कर के दिया गया।
कितनी बार US से धोखा
खाते खाते इस बार भी धोखा ही मिला
भले US ने किसीसे वादा किया हो,वो वादा US निभाये या ना निभाये मगर कोई US से सपने मे भी वादा करता है तो उसे निभाना ही पडता है।
यहा तो इनका विदेशमंत्री खुद बोल के आ गया।
कल तालिबान ने प्रेस कॉन्फरन्स लेके साफ कर दिया,US फोर्स जाने के बाद हम अपने देश
को अच्छी तरिके से संभालेंगे अगर सत्ता मे आते है।
(सत्ता मे तालिबान का आना तो तय है)
और अगर कोई भी देश हमारे खिलाफ किसीभी देश को अपनी जमीन देता है तो हम उससे सख्ती से निपटेंगे।
माना के आर्मी के लिहाज से अफगाणिस्तान इतना बडा नही है के पाकिस्तान को दो टुक उत्तर दे सके।
लेकिन इतना तो
Read 4 tweets
7 Jun
पुढील 6 महिने जियो पॉलिटिकली फार महत्त्वाचे आहेत.शाह मेहमूद कुरेशी तुर्की विमानाने US ला गेला.तिथे बायडेन ने सिज फायर करायला लावतो अशी मखलाशी केली (आयर्न डोम ची उपयुक्तता S400 च्या अगोदर सिद्ध झाल्याने सिज फायर हे होणारच होते.फक्त इस्रायल मध्ये खुसपट काढून हमास ला उकसवले गेले)
कुरेशी खुश झाला आणि तिथल्या पत्रकारांना मुलाखती देऊन तोंडावर पडला,तिथून इकडे यायला निघायला प्लेन मध्ये बसल्यावर पेंटागोन चे अधिकृतपणे बयान आले की पाकिस्तान अमेरिकेत अधिकृतपणे एअर बेस द्यायला तयार झालाय.
हे बेणं जमिनीवर उतरल्या उतरल्या घेरलं गेल्यावर नंतर बोलला की आम्ही बेस देणार
नाही.बेस ह्यांचा बाप देईल.
आता होणारेय असे
11 सप्टेंबर पर्यत US फौजा अफगाणिस्तान मधून काढून घेण्याची घोषणा बायडेन करून मोकळा झालाय.त्यानंतर पाकिस्तान पैशासाठी चीन ला अफगाणिस्तान मध्ये उतरवू शकतो.
हेच नेमके US ला नकोय
आणि महत्त्वाचे म्हणजे US ने मागितलेला बेस हा ग्वादर पासून जवळ
Read 12 tweets
7 Jun
फॅक्ट
व्यक्तीशः मी त्यावेळी मोदींचा भयंकर राग करत होतो, डोभाल नी ज्यावेळी BJP अध्यक्ष अमित शहांची घरी जाऊन भेट घेतली आणि दुसऱ्याच दिवशी मुफ्ती सरकार पाडले
आईशपथ तेंव्हा मनातल्या मनात बोललोय
370,35A गेलं आता
पण कसलं काय? त्यावर नंतर महिने गेले.मी पुन्हा शिव्या घालून स्वतःची लायकी
स्वतःलाच दाखवत होतो (स्वतःच्या लायकी चा विषय 5 ऑगस्ट ला समजला)
किती हा संयम?किती ही देशद्रोही शक्ती चिरडण्यासाठी दाखवलेला सोशीकता?
नंतर सोडून दिलं मोदिशांच्या निर्णयावर भाष्य करणे
किंवा टीका करणे.
तरीही परत बंगाल च्या बाबतीत स्वतःच्या लायकीवर गेलोच पण एकच दिवस होतो त्या लायकीत
पुढची होणारी बातमी मिळाली पण चिन्हे अजूनही स्पष्टपणे दिसत नाहीयेत पण मी शांत आहे
म्हणून @NileshPatriot ला बोललो शांतपणे चाललेला हलाल प्रोग्राम बघ,तो पर्सनल घेतो.
बकरी किंवा डुक्कर हलाल होत असताना त्यांना समजत असते की आपली मान उडवली जातेय
ही हलाल करण्याची निर्दयता इतकी निष्ठुर
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(